Browsing Category

कट्टा

दिवाळीत सोनपापडीचा बोनस नाही तर टाटांनी हॉस्पिटल उभारायला १००० कोटी खर्च केले होते..

काय भिडूनो दिवाळीचा बोनस भेटला का नाही ? भेटला असेल तरी काय सोनपापडीच्या वर आपली कंपनी काय जात नाही. एवढं तर दिलदार मालकांनी असू पण नये असा नियम... असो पण तुम्हाला माहीत आहे का ? २०१७ च्या दिवाळीत टाटा सन्सनी दिवाळी गिफ्टसाठी तब्बल एक…
Read More...

दिवाळीत सणासुदीच्या काळात ब्लॅक मॅजिक वाल्यांचे देखील पेव फुटत असते…

आफ्रिका असो किंवा युरोप, गरीब देश असुदे नायतर श्रीमंत देश असुदे, विकसनशील असुदे किंवा प्रगत राष्ट्र असुदे जगात आजही काळ्या जादूने आपला येऊ वेगळा ट्रेडमार्क लोकांमध्ये सेट करून ठेवलेला आहे. म्हणजे ते खरं असतं का नसतं इथून त्याची सुरवात आहे…
Read More...

जय भीम सिनेमातल्या सीनवर वाद घालण्याआधी त्यामागचा इतिहास समजून घ्या

लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता सूर्या आणि अभिनेते प्रकाश राज यांची मुख्य भूमिका असलेला जय भीम हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यानं चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला…
Read More...

कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार आणि फ्लॅट्स देणारे सावजी ढोलकिया सध्या काय करतायत ?

तर दिवाळीच्या दिवसात सोनपापड्या, कपडे,फटाके सोडून एक आकर्षक गोष्ट असते ती म्हणजे बोनस. दिवाळीचा बोनस काय मिळणार काहींना पगारवाढ मिळते तर काहींना फक्त मिठाईचे बॉक्स मिळतात. पण एक व्यक्तिमत्त्व असं आहे जे आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून थेट…
Read More...

सद्दाम हुसेननं फाशीवर जाण्यापूर्वी दोनच इच्छा व्यक्त केल्या होत्या.

जिकडं बघावं तिकडं नुसत पसरलेलं वाळवंट, उंट घेऊन राहणारे, अक्रोड बदाम विकून उपजीविका करणारे अरबी लोक. जस या वाळवंटात तेल सापडलं तेव्हापासून या लोकांवर अरिष्टच कोसळलं म्हणा ना. तेलातला पैसा मिळवण्याच्या चढाओढीत बऱ्याच अमेरिकी कंपन्यांनी या…
Read More...

दिवाळीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध असणारा दिल्लीचा हा बझार मराठ्यांमुळे निर्माण झाला..

दिलोंपे राज करनेवाली दिल्ली. या दिल्लीवर अनेकांनी राज्य केले, अनेकांनी हल्ले केले, अनेकांनी लुटलं.  देशोदेशीवरून घुसखोर दिल्ली लुटायला यायचे. अनेक वेळा दिल्ली राखेतून पुन्हा उभी राहिली. महाभारतातल्या कौरवपांडवांच्या युद्धापासून ते मुघल…
Read More...

जेव्हा पोलिसांची धाड पडली आणि दाऊद अर्धी बिर्याणी टाकून जीव मुठीत घेऊन पळून गेला होता…

मुंबईवर सत्ता गाजवू पाहणाऱ्यांमध्ये दाऊद इब्राहिमसुद्धा होता. मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये त्याच्या वाटेत जे जे लोकं आडवे येत गेले त्या त्या लोकांना कायमचं आडवं करून दाऊदने आपली दहशत निर्माण केली होती. आपल्या काळ्या धंद्यातून तो करोडो रुपये छापू…
Read More...

बिचारे आपले पंतप्रधान चांगल्या मनाने मिठ्या मारतात आणि विनाकारण वाद ओढवतात.

एखाद्याला अन्कम्फर्टेबल करणं लय सोप्प असतं. कसं विचाराल तर हा फोटो बघा मग समजेल कसं ते ! त्या फोटोतले ते महाशय किती अन्कम्फर्टेबल झाले असतील, हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे. नाही का ?  हे महाशय म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचे…
Read More...

एक कारखाना असा होता जो दिवाळी बोनस म्हणून कामगारांना ४ महिन्याचा पगार द्यायचा..

महाराष्ट्राच्या आजवर झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रियता कोणी अनुभवली असेल तर ते होते  सांगलीचे वसंतदादा पाटील. दादा लोकनेते होते. जनमानसाची नस त्यांनी अचूक ओळखली होती. मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या घराची दारे सताड उघडी…
Read More...