Browsing Category

कट्टा

नार्वेकरांना बालाजी पावला पण याचा सेनेला राजकीय फायदा होऊ शकतो का ?

देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान कोणतं असं विचारलं तर डोळ्यासमोर उभे राहतील आंध्रातले तिरुमला तिरुपती बालाजी. आणि आता याच तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना नियुक्त करण्यात आलं आहे. हि यादी…
Read More...

माकडतोंड्या माणसांसाठी बीरा नावाच्या बियरचा शोध लावण्यात आलाय.

पिने की कॅपॅसिटी, जिने की स्ट्रेंथ, अकाऊंट का बॅलन्स और नाम का खौफ...कभी भी कम नहीं होना चाहिये, नाम है .......बीरा 91 नाव ऐकून हारकला असाल, नव्हे. तस ही का हरकु नये म्हणा. जान है आपली बीरा. आता ज्यांना बीरा माहित आहे त्यांना सांगायला…
Read More...

सुब्रमण्यम स्वामी एअर इंडियाची बोली रद्द करण्याची मागणी का करत आहेत?

केंद्र सरकारने गेल्या वर्षी मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या एअर इंडियामधील शंभर टक्के भागविक्रीची घोषणा केली होती. आणि त्याच्या विक्रीसाठी आर्थिक निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि सप्टेंबरमध्ये एअर इंडियाचा करार पूर्ण…
Read More...

स्टीव्ह जॉब्सने जेव्हा पहिला आयपॉड चक्क फिशटॅंक मध्ये फेकून दिला होता..

ऐकून तुम्हाला वाटेल हा स्टीव्ह जॉब्स वेडा होता की काय..आपल्याच कंपनीचा पहिलाच आयपॉड फिशटॅंक मध्ये कोण फेकून देतो ? तो एवढा श्रीमंत आहे कि, आयपॉड पाण्यात फेकून दिला तरी त्याला काहीही फरक पडणार नव्हता. पण मुद्दा पैशांचा नव्हता तर प्रश्न होता…
Read More...

पुरुषप्रधान राजकारणात काँग्रेसच्या महिला संघटनेची सुरवात त्यांच्यामुळे झाली होती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (१५ सप्टेंबर)  नवी दिल्लीत अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापनादिनी नवीन लोगो आणि झेंड्याचं अनावरण केले. अखिल भारतीय महिला काँग्रेसने ट्विटद्वारे महिला काँग्रेसचा नवीन लोगो पोस्ट केला. त्यांनी म्हंटले…
Read More...

त्यांनी फक्त सॅनिटरी पॅडचा शोध लावला नाही तर जगभरातल्या महिलांचं जगणं सोपं केलं..

मासिक पाळी हा असा विषय आहे. ज्यावर आजही खुलेआम बोलायचं म्हंटल कि, बरेच जण पन्नासवेळा विचार करतात.  मेडिकलमध्ये सॅनिटरी पॅड मागायचं गेलं तर दुकानदार काळ्या पिशवीत नाहीतर पेपरात गुंडाळून देतो. आता हि झाली शहरातली स्थिती देशातल्या दुर्गम भागात…
Read More...

पहिल्यांदाच एक शेतकऱ्याचा लेक संपूर्ण टाटा समूहाचा चेअरमन बनला होता

टाटा ग्रुप. देशातल्या सर्वात यशस्वी उद्योग समूहाच्या यादीत यांचं नाव टॉपला घेतलं जात.  टाटा कंपनीचं कोणतही प्रॉडक्ट म्हंटल कि, एक विश्वास असतो आणि या टाटांचा विश्वास म्हणजे एन चंद्रशेखरन. टाटा समूहाचे चेअरमन. एखादं नवीन प्रॉडक्ट…
Read More...

OLA च्या इलेक्ट्रिक स्कूटर फॅक्ट्रीची कमान आता फक्त महिला सांभाळणार !

तुम्ही कधी अशी फॅक्ट्री पाहिलीय का जिथे पूर्णपणे महिला राज असेल, जिथे महिलाच सर्व जबाबदाऱ्या सांभाळतात, मग ते कर्मचारी म्हणून असो वा बॉस असो. ऑटोमोबाईल असं क्षेत्र समजलं जातं ज्यात फक्त पुरुषांचं वर्चस्व असते. पण आता काळ बदलला आहे. ओलाचे…
Read More...

आता मध्यप्रदेशातली इंजिनीयरिंगची पोरं रामायणाचे धडे गिरवणार.

इंजिनीयरिंग ही एक अशी गोष्ट आहे की आपल्या घरचे, शेजारी- पाजारी, पाहुणे-पै बारावी झाल्या झाल्या सल्ल्ले देताना सांगतात, हे कर लय स्कोप आहे.  म्हणजे स्कोप का तर यातून खूप खूप काय काय शिकायला मिळत असं म्हणतात. अगदी देवधर्माच शिक्षण…
Read More...

त्या दिवशी ठरलं हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही पण राजभाषा म्हणून गणली जाईल..

जगभरात जवळपास २४९ देश आहेत. या देशांची आपापली एक वेगळी मातृभाषा आहे. जी तिथले  नागरिक उपजताचं बोलत असतात.  खरं तर, प्रत्येक देशाची ओळख ही तिथली बोली भाषा असते. आता जवळपास सगळ्याचं जगात इंग्रजीचा प्रसार झाल्याने थोडी ना थोडकी इंग्रजी…
Read More...