Browsing Category

कट्टा

लोकांना जागतिक प्रश्न पडतात, पण मला प्रश्न पडलाय बुगीमॅन खरंच अळ्या खायचा का?

आपलं बालपण म्हणजे एक लय भारी गोष्ट होती. आत्ताची पोरं पबजी, फ्री फायर असल्या गेमनी खुश होतात. BTS म्हणजे त्यांचं सर्वस्व असतंय, पण आपल्या बालपणाचा नाद नव्हता. म्हणजे आपल्याला दुनिया कळली ती 'आशिक बनाया आपने' गाण्यामुळं, एमटीव्ही हेच आपलं…
Read More...

खलिस्तान मुव्हमेंटची स्थापना RPI च्या आमदाराने केली होती

१९ मार्चपासून देशभरात खलिस्तानी समर्थकांची धरपकड सुरू आहे. खलिस्तानी कारवायांनी डोकं वर काढल्यावर अमृतपालच्या चार समर्थकांना अटक केली, अनेक दिवस अमृतपालचा शोध चालु होता, अखेर अमृतपालाला अटक झाली. अटक पंजाबमध्ये होऊनही अमृतपालला आसामच्या…
Read More...

टाटांनी आरोग्य क्षेत्रात इतकं काम केलय की त्यांची तुलना एखाद्या देशासोबतच होवू शकते

रतन टाटांनी आसाम मध्ये ७ कॅन्सर हॉस्पिटल्स उभारण्यात येणार आहेत अशी घोषणा केली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते या हॉस्पीटलच्या पायाभरणीचा समारंभ नुकताच पार पडला. या दरम्यान रतन टाटांनी केलेले भाषण चांगलेच व्हायरल झाले,  कारण या भाषणादरम्यान…
Read More...

जगाला टोरंट देणारा मालक आज पण तेवढंच भारी काम करतोय…

मार्वल युनिव्हर्स कसलं भारीये. मेन इन ब्लॅकचा नवीन पार्ट आलाय, हॉलिवूडचा हा पिक्चर भारी आहे. अशा चर्चाच नुसत्या ऐकायला मिळायच्या.  तेव्हा एकतर हे पिक्चर थेटरला लागायचे नाहीत आणि त्याच्या डिव्हीडी पण भेटायच्या नाहीत.  २००६ नंतर यू…
Read More...

साऊथ मुंबईत रिक्षाला बंदी का आहे माहिताय का..? ही आहेत कारणं…

तुम्ही मुंबईचे का? असं विचारल्यावर, साऊथ मुंबईवाले, “नाही, आम्ही साऊथ मुंबईचे” असं तोऱ्यात सांगतात. त्यांचा हा तोरा पुणेकरांना पण पुरून उरणारा असतो. पण प्रश्न असा पडतो, की एरवी ऐक्याचं प्रतीक म्हणून मिरवणारी मुंबई ह्या बाबतीत अशी…
Read More...

मराठमोळ्या नेव्ही पायलटने बांबूची सायकल बनवून आत्तापर्यंत लाखभर लोकांना विकलीये.

मुंबई आणि मुंबईच्या ट्रॅफिकचे किस्से ऐकावे तेवढे थोडे असतात. एरव्ही शाईन मारत फिरणारे फोर व्हिलरस्वार ट्रॅफिकमध्ये अडकले की कडेकडेनं निसटणाऱ्या बाइक वाल्यांकडे लय दवनीय नजरेने बघत राहतात. मुंबईच कशाला हल्ली कुठल्या पण शहरात गेलं तरी हेच…
Read More...

इलॉन मस्कच्या स्पेसएक्स प्रमाणे अंतराळ गाजवू शकणारे स्टार्टअप भारतात पण आहेत….

इलॉन मस्कने एका रात्रीत ३ लाख २९ हजार ३६ कोटी रुपये देवून ट्विटर विकत घेतलं आणि भाऊंच्या कार्याची एकच चर्चा व्हायला लागली. याआधी इलॉन मस्कच्या टेस्ला, न्यूरोलिंक, स्पेस एक्स, द बोरिंग कंपनी या कंपन्या होत्याच आणि त्यात आता ट्विटरची भर पडली.…
Read More...

जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप १० व्हिस्की ; यातल्या बऱ्याच खिश्याला परवडू शकतात

Whiskey, like a beautiful woman, demands appreciation. You gaze first, then it’s time to drink. वरचे दिव्य शब्द आहेत हारुकी मुराकामी नावाच्या एका मोठ्ठ्या जपानी लेखकाचे. आता तुम्ही म्हणाल भिडू कायतर मराठी किंवा गेलाबाजार उर्दूत तरी…
Read More...

संपुर्ण भारतातून राम मंदिरासाठी पहिली चांदीची वीट पाठवली होती ती आनंद दिघे यांनीच… 

ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आनंद दिघे. हिंदूत्व आणि हिंदूत्ववादी विचार ठाण्याच्या घराघरात घेवून जाण्याचा काम आनंद दिघेंनी केल्याचं सांगितलं जातं. आनंद दिघेंची लोकप्रियता इतकी अफाट होती की, त्यांच्या एका हाकेवर ठाणेकर रस्त्यावर उतरत…
Read More...

LIC चा IPO येतोय पण किंमत निम्म्यावर म्हणजेच 12 लाख कोटींवरून 6 लाख कोटी कशी झालेय

LIC चा IPO येणार येणार अशा बऱ्याच दिवस चर्चा झाल्या. भारतातल्या सगळ्यात मोठ्ठ्या कंपन्यांनपैकी एक असलेल्या LIC च्या IPO ची बाजारात पण उत्सुकता होती. आता IPO सारखं शब्द काढल्यावर तुम्ही ह्यो सगळा शेअर बाजाराचा हिशेब आहे असं समजून विषय सोडू…
Read More...