Browsing Category

कट्टा

या भावड्याच्या स्टार्टअपने अमेरिकेच्या शार्क टॅंकमधून गुंतवणूक मिळवलीय

भारतामध्ये सध्या स्टार्टअपची लाट आलेली दिसतेय. मात्र खरं तर हे आहे की स्टार्टअप सुरु करणारे लोक आणि तरुण खूप पूर्वीपासून या कामाला लागलेत. ते उगं आता लोकांना समजतंय कारण शार्क टॅंक इंडिया हा शो ते दाखवतंय. पण कधी विचार केलाय का? या शोमध्ये…
Read More...

पिसाचा मनोरा सरळ उभा राहावा हीच अपेक्षा होती, पण तो झुकला आणि काम थांबलं.

जगात एक से बढकर एक आणि उंच टॉवर, मनोरे आहे. त्यात आपला सगळ्यात जास्त भारी आणि आणखी उंच असावा यासाठी अख्ख्या जगात नुसती रेस लागलेली असते. पण पिसाच्या त्या वाकड्या मनोऱ्याचा नादचं काही वेगळा आहे. ज्या काळात स्थापत्यशास्त्र विकसित झालं नव्हतं,…
Read More...

जगात अशाही काही चोऱ्या घडल्यात ज्यांची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आलीये

आता टायटल वाचून आत आले आहात खरे आणि वरून तुम्हीच म्हणाल की अरे भिडू प्रेमाचा आठवडा आहे हा, हृदय चोरी करण्याच्या गोष्टी सांगण्याऐवजी हा काय नवीन लफडा सुरू केला. तर पब्लिक प्रेमाची चोरी वैगरे तर चालूच असते पण आज ज्या चोऱ्या आपण बघणार आहोत…
Read More...

भारतातल्या हिजाबवादाची तुलना अफगाणिस्तानशी करण्याआधी इतर देशांमधील स्थिती बघा

सद्या गरम असलेला चर्चेतला आणि वादातला मुद्दा म्हणजे कर्नाटकात हिजाबचा वाद. संपूर्ण प्रकरण आता सांगायची आवश्यकता नाही ते सर्वानाच माहिती झालेलं आहे. तरीही थोडक्यात सांगितलेलं बरं म्हणून झालं असं कि, उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील…
Read More...

सौदी अरेबियामध्ये बुरखा घालून सुप्रिया कर्णिक एअर होस्टेसचं काम करायच्या

बॉलिवूड आणि तिथलं ग्लॅमर हे आपल्याला कायमच खुणावत असत. म्हणजे एकवेळ आपण तिथं पोहचू शकत नाही हे आपल्याला आपल्या कुवती नुसार समजत जातं खरं पण जितके आपले मराठी सेलिब्रिटी लोकं बॉलिवूडमध्ये आपल्याला दिसून येतात तेव्हा बर वाटत. म्हणजे एकवेळ आपले…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळं एका रात्रीत गावातला प्रत्येकजण करोडपती झाला होता

भारत हा मूळ खेड्यांचा देश आहे. गावं ही आपली ओळख असून त्यांचं सक्षमीकरण केलं तरंच देशाचा विकास होईल, असं महात्मा गांधी देखील म्हणायचे. 'खेड्याकडे चला' असं त्यांचं म्हणणं होतं. देशाचं खरं अर्थकारण गावांशी जोडलं गेलेलं असतं.  प्रत्येक…
Read More...

दोघांमधलं ‘प्रॉमिस’ टिकण्यामागचं कारण ‘युनिनॉर’चं सिमकार्ड होतं…

फार नाही पण १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा गुगल पे, फोन पे असल्या सोयी सुविधा नव्हत्या. रिचार्ज करायचं म्हणलं, की दुकानात जावं लागायचं. या रिचार्जवाल्या दुकानांची एक वेगळीच दुनिया होती, सगळीकडे लागलेली वेगवेगळ्या सिम कार्ड कंपन्यांची…
Read More...