Browsing Category

किताबखाना

मोदींची कुठली मागणी धुडकावून लावताना डोनाल्ड ट्रंप म्हणाले, “ना मोदिजी ना !”

बॉब वूडवर्ड हे प्रख्यात अमेरिकन शोध पत्रकार. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकासाठी आपले सहकारी कार्ल बर्नस्टीन यांच्यासमवेत  त्यांनी शोध पत्रकारितेच्या इतिहासातील मैलाचा दगड समजले जाणारे ‘वॉटरगेट स्कॅन्डल’ बाहेर काढले होते. याच ‘वॉटरगेट…
Read More...

विनोबांनी खरंच आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हंटलं होतं का..?

आचार्य विनोबा भावे. महात्मा गांधींचे पटशिष्य. महात्मा गांधींनी ज्यावेळी असहकार चळवळीसाठी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब करायचा निर्णय  घेतला त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती. विनोबा हे खऱ्या अर्थाने गांधीजींच्या…
Read More...

हिटलरला मूर्ख बनवणारा भारतीय गुप्तहेर, ज्याने दुसऱ्या महायुद्धात ५ देशांसाठी हेरगिरी केली !

भगत राम तलवार भारतीय गुप्तचरांच्या इतिहासातील अतिशय महत्वपूर्ण नाव. एक असा माणूस ज्याने केवळ हिटलरला आणि त्याच्या नाझी पक्षालाच मूर्ख बनवलं नाही तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या ५ वेगवेगळ्या देशांसाठी हेरगिरी…
Read More...

याच वकिलाच्या माध्यमातून राणी लक्ष्मीबाईंनी ठणकावून सांगितलं होतं- “मै अपनी झांसी नही दूंगी”

झांसीची राणी लक्ष्मीबाई आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ब्रिटीशांशी लढत राहिल्या पण कधीच त्यांची गुलामी स्वीकारली नाही. आपल्या पराक्रमामुळे झांसीची राणी इतिहासात अजरामर झाली. इंग्रजांविरुद्धच्या लढाईत लढताना राणीला हौतात्म्य प्राप्त झालं.…
Read More...

गांधीजींना खरंच देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा होता का…?

‘काँग्रेस मुक्त भारत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा देशातील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपचा कुठलाही छोटा-मोठा राजकीय नेता असेल, प्रत्येकाच्या अत्यंत आवडीची घोषणा म्हणजे ‘काँग्रेस मुक्त भारत’ भाजपला देश ‘काँग्रेस मुक्त’ करायचा असेल…
Read More...

हिटलरच्या छळछावणीतील मृत्युच्या छायेत ‘गुपित’पणे बहरलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’…

डोक्यावर रात्रंदिवस मृत्यू पहारा देत असताना तुम्ही कुणाच्या प्रेमाबिमात पडू शकता का..? रात्री झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा सूर्यास्त बघायला मिळेल  की नाही याची शास्वती नसताना तुम्ही कुणासोबत गुलाबी भवितव्याची स्वप्ने रंगवू शकता का..? या…
Read More...

स्वातंत्र्यलढ्यातील एकमेव अमेरिकन ज्याने भारतात ‘सफरचंद क्रांती’ घडवून आणली !

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या विदेशी नागरिकांचा जेव्हा कधी विषय निघतो त्यावेळी ‘सॅम्यूअल इव्हान्स स्टोक्स’ उर्फ ‘सत्यानंद स्टोक्स’ हे नाव अतिशय आदराने आणि प्राधान्याने घेतलं जातं. या माणसाने फक्त गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय…
Read More...

भारतीय साहित्यातील पहिली ‘लेस्बियन कथा’ लिहिणारी लेखिका !!!

भारतीय साहित्य विश्वात ‘इस्मत आपा’ नावाने सुपरिचित असणाऱ्या उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांची आज पुण्यतिथी. उत्तर प्रदेशातील बदायुं येथील एका मुस्लीम कुटुंबात इस्मत अपांचा जन्म झाला होता. मोठे भाऊ मिर्झा अजीम बेगम यांच्याकडून प्रेरणा घेत…
Read More...

नवाज शरीफ यांनी इम्रानचं कर्णधारपद हिसकावलं होतं, आज इम्रान खानने बदला पूर्ण केलाय !

४ ऑक्टोबर १९८७. लाहोरमधील गदाफी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम. विश्वचषकाच्या मुख्य फेरीतील सामन्यांपूर्वी सराव सामने खेळविण्यात येत होते. असाच एक सामना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा संघ आणि वेस्ट इंडीज यांच्यादरम्यान खेळवला जाणार होता.…
Read More...

तू माझा १५ ऑगस्ट आहेस- अमृता प्रीतम

अमृता प्रीतम. पंजाबी साहित्यातील एक अजरामर नांव. अमृताजींच्या हयातीत साहित्यिक क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी त्यांच्या गौरव झाला. ज्ञानपीठ पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला. परंतु आज त्यांची आठवण काढण्याचं कारण असं की ‘बीबीसी…
Read More...