Browsing Category

थेटरातनं

राजकुमार सलमानला म्हणाला, “तुझ्या बापाला विचार मी कोण आहे”

बॉलिवुडमध्ये असे अनेक अभिनेते होऊन गेले ज्यांचा औराच निराळा होता, आपल्या मोजक्याच बोलण्याने आणि तेहू सेवेज रिप्लाय देऊन समोरच्याची बोलती बंद करण्याचं कसब त्यांच्याकडे होतं. त्यापैकीच एक म्हणजे राजकुमार. सिनेमा चालो अथवा न चालो राजकुमारचा…
Read More...

कितीही कॉमेडियन येउदे, पण राजू श्रीवास्तवची सर कोणाला येणार नाही…..

आधी काय सिस्टीम होती की उठसूट ज्याला त्याला हिरो बनायचं होतं, नंतर गायक झाले म्हणजे हे ट्रेंड अजूनही चालूच आहेत त्यात वाद नाही आता येऊ अजून ट्रेंड आलाय तो म्हणजे स्टँड अप कॉमेडियनचा. जोक करायचे ,लोकांना हसवायचं हे राहिलं बाजूला पण स्टँड अप…
Read More...

पूनम ढिल्लो होती म्हणून पद्मिनी कोल्हापूरेंना पळून जाऊन लग्न करता आलं….

बॉलिवुडमध्ये मराठी ऍक्टर दिसल्यावर सुखद धक्का लोकांना बसतो त्यातही जर त्याने सिनेमात मराठीत डायलॉग म्हणल्यावर तर विषयच संपला. मराठीतल्या बऱ्याच अभिनेत्यांनी, अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे त्यात सयाजी शिंदे, नाना पाटेकर,…
Read More...

शाहरुखला बॉलिवूडचा किंग बनवणारा ‘ स्वदेस ‘ एका सिरियलवरून प्रेरित होता…

शाहरुख खान म्हणल्यावर रोमान्स किंग ,बादशहा अशी आभूषणं ल्यालेला हिरो समोर येतो. त्याने बॉलिवूडमध्ये आणलेला रोमान्स ट्रेंड अजून तरी कोणाला मोडणं जमलेला नाही. पण शाहरुख खानच्या मोजक्या एकदम लख्ख आठवणीत राहणाऱ्या सिनेमांपैकी एक म्हणजे स्वदेस.…
Read More...

सगळ्यात फेमस स्पायडरमॅनला याच रोलने उध्वस्त केले…

आता नुकताच स्पायडरमॅन सिरीजमधला नो वे होम रिलीज झाला आणि जगभरात याच सिनेमाची चर्चा सुरू झाली. म्हणजे स्पायडरमॅन हा बऱ्याच लोकांचा लहानपणीचा हिरो आहे. आता जे लोक कट्टर फॅन असतात त्यांच्या मनात टॉबी मॅग्वायर हाच स्पायडरमॅन म्हणून ठसलेला असतो.…
Read More...

इंडिया फायनल मारायच्या तयारीत होती मात्र कपिल देवची बायको ग्राउंडच सोडून गेली

१९८३ चा क्रिकेट वर्ल्ड कप. भारतीयांचा क्रिकेटकडे आणि जगाचा भारतीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन  बदलणारा वर्ल्ड कप. कपिलदेवच्या टीमनं कुणाच्या ध्यानी मणी नसताना फायनलमध्ये धडक मारली होती. भारतच्या फायनलमध्ये पोहचण्याला लोक मात्र मजाकमध्ये घेत…
Read More...

गँग्ज ऑफ वासेपूरच्या नगमा खातूनमुळे रिचा चढ्ढाला ११ पिक्चर मिळाले होते

2012 साली एक जबरदस्त सिनेमा आला होता. सुरवातीला तो बॉक्स ऑफिसवर पडला आणि नंतर जेव्हा तो थेटरातुन उतरला तेव्हा त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं, कल्ट सिनेमाचा दर्जा मिळाला, समीक्षकांनी कौतुक वैगरे सगळं केलं नंतर याच सिनेमाचा दुसरा पार्ट आल्यावर…
Read More...

इंडियन आयडल विजेत्या संदीप आचार्यने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता…

भारतात रियालिटी शोजचं वाढलेलं वारं बघता सिनेमा , वेबसिरीज, सिरियल्स या शोज पेक्षा रियालिटी शो सगळ्यात जास्त मार्केट खाऊन जातं. कारण जे सिनेमा, सिरीयल, वेबसिरीज मध्ये असतं त्याचा बऱ्यापैकी कंटेंट हा रियालिटी शो मध्ये असतो म्हणजे तुम्ही नीट…
Read More...

एकेकाळी लॉटरी विकणाऱ्या लक्ष्यामामांनी विचारही केला नव्हता की त्यांचाच फोटो लॉटरीवर येईल…

शनिवार रविवार हे दिवस आता कितीही कॅज्युअल वाटत असले तरी एक काळ असा होता की या दिवसांनी एखाद्या महत्वाच्या दिवसासारखं म्हणजे चतुर्थी, महाशिवरात्री किंवा एकादशी असं स्वरूप होतं आणि या दिवसांनी महत्व होतं ते त्याकाळच्या दोन आघाडीच्या…
Read More...

बॉलिवुडची डान्सिंग क्वीन म्हणून ओळख असलेली नोरा एकेकाळी सेल्सगर्ल म्हणून कामाला होती….

बॉलिवुडमध्ये एकवेळ पिच्चर डब्यात जाऊ शकतो पण आयटम सॉंग वाजलं पाहिजे या हिशेबात प्रोड्युसर लोकं असतात. मागच्या एकूण दोन तीन वर्षात बॉलिवूडमध्ये आयटम सॉंग हा प्रकार प्रामुख्याने पुढं आलेला दिसतो. आयटम सॉंग म्हणल्यावर हिरोईनसुद्धा जबऱ्या असावी…
Read More...