Browsing Category

थेटरातनं

कव्वा बिर्याणी खाणारा विजय राज एकदा चुकून ड्रग्स प्रकरणात घावला होता…

रन पिक्चरमध्ये हिरो होता अभिषेक बच्चन आणि हिरॉईन होती भूमिका चावला, पण मला-तुम्हाला-आपल्याला रन पिक्चर कशामुळं आठवतो? डोक्याला लय ताण द्यावा लागणार नाय भिडू. उत्तर एकदम सोपं आहे, रन पिक्चर आठवतो तो विजय राजमुळंच. आपल्या फादरशी भांडून…
Read More...

फवाद खानच्या एका सीनवरून करण जोहर गोत्यात आला होता…

बॉलिवूड म्हणल्यावर जितकं फेम, ग्लॅमर जास्त तितक्या कॉन्ट्रोव्हर्सिही जास्त. म्हणजे पार्टीत दारू पिऊन राडा घालणारे सेलिब्रिटी असू दे किंवा मीडियावाल्यांना चोपणारे सेलिब्रिटी असू दे, किंवा दिग्दर्शकाचं एखाद्या पॉलिटिकल पक्षाला नडणं असू दे,…
Read More...

महात्मा फुले सिनेमात गाडगेबाबांनी रोल केलेला तर मुहूर्त आंबेडकरांच्या हस्ते झाला होता

महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जीवनकार्य म्हणजे धगधगतं वादळ. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सनातनी ब्राह्मण्यवादावर जोरदार आसूड ओढला. दिनदुबळ्या शेतकरी, कामगार वर्गाची बाजू मांडली. त्यांच्या हक्कांसाठी लढा…
Read More...

कलेक्टर बनायला आलेल्या यामी गौतमला फेअर अँड लव्हलीच्या ॲडने हिरॉईन बनवलं…

मागच्या पाच-दहा वर्षांत टीव्हीला एक जाहिरात कायम दिसायची ती म्हणजे फेअर अँड लव्हली क्रीमची. नंतर नंतर रेसिझमवरून फेअर अँड लव्हलीला बऱ्याच शिव्या खायला लागल्या तो मुद्दा वेगळा. त्या ॲडला खरं मार्केट मिळालं ते त्या मॉडेलमुळे आणि ती मॉडेल फेमस…
Read More...

मॉडेलिंग करायला आलेली पोरगी टी सिरीजची मालकीण झाली…

टी सिरीज म्हणल्यावर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे गुलशन कुमार. या माणसाने एकेकाळी सगळ्या भारताला देवांच्या गाण्यांचं वेड लावलं होतं. म्युझिक चॅनलला YouTube सबस्क्राईबर असण्याचा मान हा टी सिरीजला जातो. ही कंपनी सुरू करणाऱ्या…
Read More...

जुही चावलाने नाकारलेली द्रौपदी रुपा गांगुलीने अजरामर केली….

1988 साली एक सिरीयल आली होती जी भारतभर गाजली. शिवाय या सिरियलमधली पात्रं लोकांना आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहेत की काय असं वाटू लागलं होतं. ती सिरीयल होती बी. आर. चोप्रा दिग्दर्शित 'महाभारत.' महाभारत ही 90 च्या दशकातील सगळ्यात…
Read More...

मराठी रंगभूमीवर पहिली स्त्री नाटककार होण्याचा मान हिराबाईंना जातो….

मराठी रंगभूमीवर ही जगातल्या महत्वाच्या रंगभूमीपैकी एक. याच रंगमंचावर महान महान कलाकार घडले आणि त्यांनी जगभरात आपला दरारा निर्माण केला. पुरुषसत्ताक नाट्य परंपरा मोडीत काढत पहिली स्त्री नाटककार होण्याचा मान मिळवला होता हिराबाई पेडणेकर यांनी.…
Read More...

बॉर्डरचा मथुरादास म्हणून शिव्या खाणारा सुदेश बेरी सुरागमुळे घराघरात पोहचला..

बॉर्डर हा सिनेमा प्रत्येक भारतीयाच्या काळजाचा विषय. सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना यांसारख्या दिग्गज लोकांनी या सिनेमात महत्वाच्या भूमिका केल्या होत्या. पण यात एक अजून हिरो होता तो म्हणजे सुदेश बेरी. बॉर्डर सिनेमातला मथुरा दास तुम्हाला…
Read More...

फराह खानला ‘मैं हूं ना’ मध्ये मुस्लिम व्हिलन नको होता

बऱ्याच दिवसांपासून देशात हिंदू - मुस्लिम वाद सुरु झालाय. बांग्लादेशात सुरु झालेल्या हिंसेचे पडसाद त्रिपुरात उमटले आणि आता हा वाद हळू- हळू पेट घेत चाललंय. ज्याचा परिणाम म्ह्णून आता चित्रपटांना सुद्धा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता…
Read More...