Browsing Category

थेटरातनं

हॉटेलच्या बिलावर १५ सेकंदात लिहलेलं शब्द म्हणजे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या….

काही गाणी हृदयाच्या जवळ असतात. कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. असं म्हणतात की,'जेव्हा आपण खुश असतो तेव्हा गाणं आनंदाने ऐकतो, आणि जेव्हा आपण शांत असतो तेव्हा गाण्यांमधला शब्दांचा अर्थ कळतो.' असंच मराठी मधलं एक…
Read More...

म्हणून ‘अश्विनी ये ना’ गाण्यात ‘च’ आणि ‘ळ’ हे शब्द नाहीत

अशोक सराफ, सचिन पिळगावकर या धमाल जोडीचा 'गंमत जंमत' सिनेमा आठवतोय? झटपट पैसा मिळवण्यासाठी दोन मित्र श्रीमंत मुलीला किडनॅप करण्याचा प्लॅन आखतात. पुढे हा प्लॅन त्यांच्याच अंगलट कसा येतो, याची धमाल गोष्ट म्हणजे 'गंमत जंमत'. सचिन पिळगावकर…
Read More...

जणु काही ‘दिल बेचारा’ च्या रुपातुन सुशांतचा पुनर्जन्म झाला असावा.

तो हसतो तेव्हा आपल्याही चेह-यावर आनंद झळकतो. तो रडतो तेव्हा आपणही व्याकुळ होतो. तो वेदनांनी तळमळत असतो तेव्हा आपल्याला पाहवत नाही. सिनेमा संपतो तेव्हा मनात असते एक सुन्न करणारी अव्यक्त भावना. मला खात्री आहे जो माणुस 'दिल बेचारा' सिनेमा…
Read More...

एकटे शरद पोंक्षेच नाहीत तर नाना पाटेकरांनी देखील नथुराम गोडसेची भूमिका केली आहे

नाना पाटेकर हे भारतीय सिनेसृष्टीतलं एक वादळी व्यक्तिमत्व. आजवर मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नानांनी काम केले आहे. नानांच्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. 'अंकुश' मधील समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा रविंद्र…
Read More...

समोर राजकुमार असुनही ओम पुरीने सिनेमाचा शेवट बदलायला लावला होता

तो काळ होता बाॅलिवूड सिनेमांमध्ये बदल होण्याचा. शम्मी कपुर, राजकुमार, धर्मेंद्र या अभिनेत्यांनी व्यावसायिक सिनेमांमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यांच्या सिनेमांना तिकीटबारीवर सुद्धा प्रचंड यश मिळत होते. या प्रवाहात नसीरुद्दीन…
Read More...

सारखं खर्चाचं रडगाणं ऐकवणाऱ्या निर्मात्याची किशोर कुमारने अशी जिरवली

कसं असतं ना भिडूंनो, एखादा माणुस आपल्यावर खर्च करतोय याची जाणीव असतेच. पैसे देताना माणुस जर सारखं ऐकुन दाखवत असेल तर मात्र डोकेदुखी होते. उदाहरण द्यायचं झालं, तर तुमच्या मित्राच्या वाढदिवसाचा प्लॅन तुम्ही आखताय. काही कारणास्तव…
Read More...

अशी झाली होती नाना-मकरंदची भेट…

सिनेइंडस्ट्रीत एखादा कलाकार जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याच्यामागे अनेक दिवसांची मेहनत आणि कष्ट असतात. अर्थात एका रात्रीत स्टारपदावर पोहोचणारे सुद्धा कलाकार असतात. अचानक मिळालेलं यश खुपदा त्यांना टिकवता येत नाही. जे कलाकार शुन्यातुन विश्व…
Read More...

जेव्हा जंटलमन दिसणाऱ्या संजीवकुमारने शोभा डे वर हात टाकला..

शोभा डे या नावाकडे बघण्याच्या अनेकांच्या अनेक नजरा अनेक दृष्टीकोन. राजाध्यक्ष या मराठी कुटुंबात जन्मलेली. एकेकाळची सुपर मॉडेल, सेलिब्रिटी पत्रकार, अनेक बेस्ट सेलर पुस्तकांची लेखिका आणि सध्या ट्विटर व इतर माध्यमातून बिनधास्त मते मांडणारी…
Read More...

आपल्यापेक्षा १४ वर्ष मोठ्या पाकीस्तानी मुलीच्या तो प्रेमात पडला……

सिनेमा कोणताही असो, भुमिका कितीही मोठी अथवा छोटी असो. कोणताही सिनेमा स्वतःच्या अभिनयाने व्यापुन टाकणारा भारतीय सिनेसृष्टीतला एक प्रतिभासंपन्न कलाकार म्हणजे नसीरुद्दीन शाह. आज नसीरचा वाढदिवस. नसीरने वयाची सत्तरी ओलांडली आहे. गेली…
Read More...

जोशी-अभ्यंकर केसमधील आरोपीला भेटण्यासाठी नाना पाटेकर तुरूंगात गेले तेव्हा काय घडलं?

कलाकार जेव्हा प्रत्यक्ष जीवनातल्या एखाद्या माणसाची भुमिका साकारतो तेव्हा त्याच्यासाठी ते आव्हान म्हणावं लागेल. कारण प्रेक्षकांसमोर कलाकाराला त्या माणसाचं व्यक्तिमत्व दाखवायचं असतं. नाना पाटेकरांच्या करियरचा सुरुवातीचा काळ. त्यावेळेस…
Read More...