Browsing Category

फोर्थ अंपायर

“मौका सभी को मिलता है” हे दाखवलं सत्त्या पिक्चरनं पण शिकवलं ४१ वर्षांच्या प्रवीण…

राम गोपाल वर्माचा पिक्चर आहे, सत्त्या. आता सत्त्या पाहिला नसेल असा माणूस सापडणं अवघड आहे. सत्त्यामध्ये हाणामारी आहे, राजकारण आहे, डान्स आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायलॉग्स आहेत. सत्त्यामधला एक डायलॉग मात्र हातावर गोंदवून घेण्यासारखा…
Read More...

जडेजा १७५ रन्सवर असताना डाव घोषित झाला आणि नॉटआऊट १९४ रन्सवाला सचिन आठवला…

तुम्हाला म्हणून खरं सांगतो भिडू लोक, कितीही मन लावून काम करायचं ठरवलं तरी ज्या दिवशी भारताची टेस्ट मॅच असते, तेव्हा हजार टक्के लक्ष विचलित होतं. मेंदूला एकाचवेळी दोन शिफ्टमध्ये काम करावं लागतं. सध्या पण तसंच सुरुये, एकतर कोहलीची शंभरावी…
Read More...

खरं तर त्याचा राग यायचा पण माणूस भारी होता…

सुटलेलं पोट, सोनेरी केस, सहा फूट असली तरी किरकोळ वाटणारी उंची, पायात चपळता नसली, तरी बोटात असलेली जादू आणि लेग स्पिनच्या जोरावर जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांना नाचवण्याचं कसब शेन वॉर्नकडे होतं. पेस बॉलर्सचं नंदनवन असलेल्या ऑस्ट्रेलियामध्ये…
Read More...

या पाच लोकांना नडून विराट कोहली आज शंभरावी टेस्ट खेळतोय…

जेल लावून उभे केलेले केस, अंगावर भरपूर टॅटू, समोरच्या टीममधल्या खेळाडूनं डिवचलंच, तर त्याला थेट नडायची डेअरिंग या गोष्टींमुळं कोहली सुरुवातीला जबरदस्त बदनाम झाला होता, 'कसला माजुरडा आहे हा' ही कोहलीला बघितल्यानंतरची कित्येकांची पहिली…
Read More...

बाऊचरच्या वर्ल्डकपमध्ये चुकलेल्या गणितामुळं आफ्रिका पुन्हा एकदा रांझनामधली कुंदन ठरली…

२००३ चा वर्ल्डकप भारतीय चाहत्यांना फक्त दोनच कारणांमुळं लक्षात आहे, सचिननं पाकिस्तानची केलेली धुलाई आणि रिकी पॉंटिंगच्या बॅटमध्ये नसलेल्या स्प्रिंगनं हिरावलेलं भारताचं स्वप्न. या वर्ल्डकपमध्ये तसं खळबळजनक काही झालं नाही. ऑस्ट्रेलियानं…
Read More...

त्या एका दिवसासाठी हा भिडू सचिन आणि धोनीपेक्षाही मोठा स्टार झाला होता…

उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये सगळा दिवस रानात, मैदानात क्रिकेट खेळण्यात घालवलेल्या पोरांनी बालपण खऱ्या अर्थानं जगलं. नंतर शहरं पसरली आणि मैदानं छोटी झाली. बालपणाची सर कुठल्या उन्हाळ्याला आलेली असेल, तर २०११ च्या. भारतीय उपखंडात क्रिकेट…
Read More...

कितीही राग येत असला, तरी आफ्रिदीला खेळताना बघणं हा टेन्शनचा विषय होता…

आमच्या चाळीत एक रम्या नावाचं पोरगं होतं, तो गडी भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी उपास धरायचा. रम्याच्या आईचा आणि क्रिकेटचा तेवढाच संबंध होता, जेवढा विरेंद्र सेहवागचा बॅटिंगचं प्रेशर या गोष्टीशी. एका संध्याकाळी रम्याच्या आईच्या शिव्या कानावर…
Read More...

अशी मॅच जिथं ओपनिंगला कपिल आणि ग्राऊंड सुकवायला हेलिकॉप्टर आलं होतं

१९९२ चा क्रिकेट वर्ल्डकप म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी लय भारी मेमरी. रंगीत कपड्यातला सगळ्यात पहिला वर्ल्डकप. इंग्लिश शाळांमध्ये हाऊसेसचे असतात तसले कपडे.. सगळ्यांची स्टाईल एकच, फक्त रंग वेगळा. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या या…
Read More...