Browsing Category

फोर्थ अंपायर

३४ वर्षांच्या मोहित शर्माच्या लढाईची गोष्ट, कित्येकांच्या यशापेक्षा भारीये

आमच्या रुममध्ये सचिन तेंडुलकरचं एक पोस्टर होतं. त्यात सेंच्युरी मारलेला सचिन आभाळाकडे बघत होता आणि फोटोखाली लिहिलं होतं, Don't stop chasing your dreams, because dreams do come true. त्या वाक्यानं लय प्रेरणा मिळायची. असं वाटायचं १४ काय १६…
Read More...

मंकडींग: एक रनआऊट, अनेक वाद आणि मुलानं बापासाठी दिलेली झुंज

बँगलोर व्हर्सेस लखनौ मॅच झाली, २१२ रन्स करुनही बँगलोरनं ही मॅच हरली. शेवटच्या बॉलला लखनौला एक रन करायचा असताना, बँगलोरचा बॉलर हर्षल पटेलनं नॉन स्ट्राईकवरच्या रवी बिष्णोईला रनआऊट करायचा प्रयत्न केला. क्रीझ सोडलेल्या बिष्णोईला आऊट करण्याचा…
Read More...

कार्तिकच्या त्या एका सिक्सनंतर बांगलादेशच्या टीमनं अजून नागीन डान्स केला नाही…

क्रिकेट म्हणलं की आपल्या आवडत्या आणि नावडत्या अशा लय आठवणी असतात. आता १९८३ चा वर्ल्डकप आपल्या जशाचा तसा आठवतो आणि आनंदही देतो, पण २००३ चा वर्ल्डकप म्हणलं की, आपण पॉन्टिंगला शिवी घालून मोकळे होतो. शिव्यांचा विषय निघालाय तर जावेद मियाँदाद,…
Read More...

पारशी समाजानं भारताला क्रिकेट दिलं, पण हाच समाज क्रिकेटमधून आउट का झाला..?

मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते है, ना दिखाई देते है, बस एक मुल्क का नाम सुनाई देता है... इं-डि-या. चक दे इंडियामध्ये शाहरुख खान हा डायलॉग मारतो, तेव्हा आजही आपल्या अंगावर काटा येतो. एवढंच नाही, तर भारताची क्रिकेट टीम मॅचसाठी मैदानात…
Read More...

२२ वर्ष उलटून गेली, तरी अजूनही द्रविड-लक्ष्मणनं लिहिलेला इतिहास कुणी विसरलेलं नाय…

ऑस्ट्रेलियन टीम म्हणलं की, आपण हरणार हे गणित एकेकाळी डोक्यात अगदी फिट बसलं होतं. नाय म्हणायला हा एकेकाळ अनेक वर्ष चालला. मागच्या काही वर्षात आपण त्यांच्या वरचढ ठरलो असलो, तरी चिवट आणि चिडकी कांगारुसेना आजही सणकून डोक्यात जाते. या…
Read More...

कधीकाळी आपल्या शिव्या खाणारा सिराज, भारताचा एक्का कसा बनला याची गोष्ट…

स्ट्रगल. म्हणलं तर साडेतीन अक्षरांचा शब्द आणि म्हणलं तर कित्येकांचं सगळं आयुष्य. जिंदगीत कुठलंही क्षेत्र असुद्या, स्ट्रगल कुणालाच चुकत नाय. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेली लेकरं काय स्ट्रगल करत असणार? असं आपल्याला वाटतं खरं, पण…
Read More...

त्या मॅचनं लोकांना मोठ्या पेचात पाडलं, शेन बॉंड आणि ब्रेट ली यातला ‘डेंजर मॅन’ कोण?

क्रिकेटमध्ये सगळ्यात भारी काय असतं? क्रीझवर थांबलेला बॅट्समन लांब सिक्स मारतो, नाय. एखादा स्पिनर पायाच्या मागून बॅट्समनला बोल्ड करतो, नाय. एखादा लय भारी कॅच, हे पण नाय. क्रिकेटमध्ये सगळ्यात भारी गोष्ट असते, ती म्हणजे फास्ट बॉलिंग.…
Read More...

सिद्धूचा पराभव : चवन्नी उठाने के चक्कर में, ‘बॅट्समन आऊट’….!

'चवन्नी उठाने के लिए आगे बुला लिया, और बॅट्समन उसी चक्कर में आऊट,' साध्या भाषेत सांगायचं झालं, तर बॅट्समन स्टम्पिंग आऊट झालाय. बॉलरनं त्याला चकवलंय. पण इतकी साधी गोष्ट थराराचा तडका मारुन एकच माणूस सांगू शकतो, तो म्हणजे नवज्योत सिंग…
Read More...

पार्थिव पटेलचं क्रिकेट करिअर, आपण लहानपणी बघायचो तशा स्वप्नांसारखं होतं…

अगदी शाळकरी पोरांचा असतो असा चेहरा, उंची पण दहावीतल्या पोरा एवढीच, चेहऱ्यावर निरागसता आणि कायम आपण इथं नवीनच आलोय असे भाव, विकेटकिपींगचे लहान ग्लोव्ह्स हे एवढं सगळं बघून वाटलेलं याला टीममध्ये घेतलंच कसं? त्यात टीव्हीवर रणजी ट्रॉफी…
Read More...