Browsing Category

फोर्थ अंपायर

जबडा तुटलेला असूनही १४ ओव्हर टाकण्याची जिद्द एकट्या अनिल कुंबळेमध्येच होती…

साल २००२, भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर होता. तेव्हाची विंडीज टीम म्हणजे अगदीच खतरनाक विषय. ब्रायन लारा, कॅप्टन कार्ल हुपर, शिवनरायण चंद्रपॉल, ख्रिस गेल अशी तगडी बॅटिंग विंडीजकडे होती. फास्ट बॉलिंगही खतरनाक होतीच, पण खरी ताकद बॅटिंगमध्येच…
Read More...

आज श्रीलंकेला हरवणाऱ्या नामिबियाचा संघर्ष पार २००३ पासून सुरु आहे…

२००३ चा वर्ल्डकप. भारतीय लोकं सहजासहजी विसरणार नाही अशी गोष्ट. गांगुलीच्या नेतृत्वात भारताच्या तरण्याताठ्या टीमनं थेट फायनलपर्यंत धडक मारली. सचिन तेंडुलकरनं हा वर्ल्डकप गाजवलाच पण सोबतच युवराज सिंग, झहीर खान ही पोरंही या वर्ल्डकपच्या…
Read More...

२००५ ते २०२२, वर्ष बदलली पण सौरव गांगुलीसोबतचं राजकारण नाही…

फिक्सर्स आहेत रे हे सगळे, यांच्या मॅच बघणं सोडून दिलं पाहिजे. पुतळा जाळून टाका, पोस्टरला काळं फासा... ही होती भारतातल्या क्रिकेट चाहत्यांची साधारण १९९९-२००० सालातली प्रतिक्रिया. मॅच फिक्सिंग प्रकरणानं भारतीय क्रिकेटला जबरदस्त हादरा दिला…
Read More...

‘मौका सभी को मिलता है’ शिकवणाऱ्या प्रवीण तांबेची खरी स्टोरी पिक्चर इतकीच भारी आहे…

राम गोपाल वर्माचा पिक्चर आहे, सत्त्या. आता सत्त्या पाहिला नसेल असा माणूस सापडणं अवघड आहे. सत्त्यामध्ये हाणामारी आहे, राजकारण आहे, डान्स आहे पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायलॉग्स आहेत. सत्त्यामधला एक डायलॉग मात्र हातावर गोंदवून घेण्यासारखा…
Read More...

एका पुणेकर भिडूमुळे थायलंडच्या पोरींनी पाकिस्तानला हरवलंय…

साधारण २०१९ ची गोष्ट आहे, पुण्यातल्या पीवायसी क्रिकेट ग्राऊंडवर एका कामासाठी जाणं झालं. तिथं महाराष्ट्राच्या मुलींची मॅच सुरु होती, काही ओव्हर्स बघाव्यात म्हणून निवांत बसलो आणि मॅच बघता बघता लक्षात आलं की, ज्या टीमसोबत महाराष्ट्राची मॅच…
Read More...

२ वर्षाआधी लोकं न्यूझीलंडकडून खेळ सांगत होते, आज भारताला त्याच्याशिवाय पर्याय नाही…

२०२० ची आयपीएल सुरु होती, मोठमोठ्या प्लेअर्सपेक्षा फक्त एका नावाची चर्चा होत होती, मुंबई इंडियन्सचा बॅट्समन सूर्यकुमार यादव. त्यात एका मॅचमध्ये भावानं थेट भारताचा तेव्हाचा कॅप्टन विराट कोहलीला टशन दिली. ऍग्रेशनसाठी जो विराट कोहली ओळखला…
Read More...

दादाचा टीशर्ट ते दीप्ती शर्माचा रनआऊट, इंग्लंडला प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम आहे तो यामुळे

बुमराहला दुखापत झाली, भारतीय संघानं आफ्रिकेला सहज हरवलं आणि पश्चिम विभागानं दुलिप ट्रॉफी जिंकली या झाल्या क्रिकेटमधल्या लेटेस्ट बातम्या. पण क्रिकेटविश्वात गेल्या काही आठवड्यांपासून एकच बातमी ट्रेंडिंगला आहे ती म्हणजे दीप्ती शर्माचा रनआऊट.…
Read More...

जसप्रीत बुमराहच्या दुखापतींमागचं खरं कारण बॉलिंग ऍक्शन आहे की आयपीएल ?

वर्षभराआधी शोएब अख्तर बोलला होता, जसप्रीत बुमराहचा वर्कलोड मॅनेज केला नाही, तर त्याला पाठीची दुखापत होऊ शकते. आपण अख्तरला येड्यात काढत बसलो आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये बुमराह बाहेर गेला. भारताच्या बॉलिंगचे काय हाल झाले वेगळं सांगायला नको. आता…
Read More...

फिफानं सन्मान केला, पण सुनील छेत्रीची किंमत भारताला कळलेली नाही…

इमॅजिन करा, तुम्ही रोहित शर्माचा एक व्हिडीओ बघताय, ज्यात रोहित म्हणतोय 'आज आमची मॅच आहे, प्लिज ती बघायला या, आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे.' इमॅजिन करणं सुद्धा अवघड ए. आपल्याकडं क्रिकेट म्हणलं की विषय एन्ड असतोय, इंटरनॅशनल मॅचचं सोडा ओ,…
Read More...

वर्ष बदलली, टीमा बदलल्या, पण साऊथ आफ्रिकेशी मॅच म्हणल्यावर हेच प्लेअर्स आठवतात…

वानखेडे स्टेडियम खचाखच भरलेलं, भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वनडे मॅच. दुपारचं ऊन वगैरे किरकोळ गोष्टींचं कौतुक कुणालाच नव्हतं. आफ्रिकेनं टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. त्यांची पहिली विकेट स्वस्तात गेली आणि मग फाफ डू प्लेसिस आणि क्विंटन डी कॉकनं…
Read More...