Browsing Category

फोर्थ अंपायर

पृथ्वी शॉ आणि त्याचा बाप…

“भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आलाय” बऱ्याचवेळा अनेक खेळाडूंबद्दलच्या आपल्या ‘क्रिटिक’ल मतांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकेल वॉन याने पृथ्वी शॉच्या धडाकेबाज शतकीय डेब्यूनंतर ट्विटरवरून दिलेली ही…
Read More...

सानिया सोबत कमबॅक करणारी ती, इतिहासातील त्या एका मॅचमुळेच ओळखली जाते !

२०१५ सालची विम्बल्डन ग्रँन्डस्लॅम स्पर्धा. भारताची सानिया मिर्झा महिला दुहेरीमध्ये जिंकली होती आणि मिश्र दुहेरीमध्ये लिएंडर पेस. या दोघांसोबत एक नाव समान होत." मार्टिना हिंगीस". गेली बरेच वर्ष लोक हिला विसरून गेले होते. सानिया मिर्झा आणि …
Read More...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा पहिला स्पिनर, ज्याने एकही नो-बॉल टाकला नाही !

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सत्तरच्या दशकात जेव्हा वेस्ट इंडीजचे फास्ट बॉलर्स तोफगोळे फेकल्याप्रमाणे आक्रमण करायचे त्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या संघात  एक स्पिनर देखील होता, जो प्रतिस्पर्धी संघाला आपल्या फिरकीच्या तालावर नाचवायचा. वेस्ट…
Read More...

जेव्हा कर्टली अँम्ब्रोसने १ रन देऊन ऑस्ट्रेलियाच्या ७ विकेट्स घेतल्या होत्या !

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक कालखंड असा होता की संपूर्ण क्रिकेट विश्वावर वेस्ट इंडीजच्या संघाचं अधिराज्य होतं. वेस्ट इंडीज हा त्याकाळी क्रिकेटमधील ‘दादा’ संघ समजला जायचा. काय बॅटसमन, काय बॉलर जिकडे तिकडे फक्त वेस्ट इंडीजच्या क्रिकेटर्सचाच…
Read More...

आशिया चषकातील भारत-पाक मॅचमधील या १० आश्चर्यकारक गोष्टींवर तुमचा विश्वास बसणार नाही !

आशिया चषकातील भारत-पाकिस्तान यांच्यादरम्यानची  बहुप्रतिक्षित मॅच आज दुबईत खेळवली जाणार आहे. आशिया चषकातील भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या या सामन्याच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतोय १९८६ आणि २०१४ सालच्या आशिया चषकात खेळविण्यात आलेल्या…
Read More...

वडिलांसाठी क्रिकेट सोडून इंजिनिअरींग केलं, परत येऊन जागतिक क्रिकेटला फिरकीच्या तालावर नाचवलं !

भारतीय बाप. संशोधनाचा विषय. बाप लोकांना आपल्या पोरांनी इंजिनियरिंग करावं असं का वाटतं हा तर त्याहूनही खोल विषय. आता बाप लोकांच चुकतंय असं आम्ही म्हणत नाही, पण पोरांचं काय? आता अशी ढीग भर पोरं सापडतील की जी बळजबरीनं इंजिनियरिंग  करतायत…
Read More...

फायनल न खेळताच भारताने जिंकला होता पहिला ‘आशिया चषक’

दुबईतील ‘दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम’वर खेळवल्या  जात असलेल्या बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या मॅचने आजपासून ‘आशिया चषक’ क्रिकेट स्पर्धेस सुरुवात झालीये. साधारणतः पुढचे १५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी ‘दुबई…
Read More...

या १० वर्षीय भारतीय चिमुरड्याच्या असामान्य बुद्धीमत्तेसमोर ब्रिटीश सरकारला झुकावं लागलं !

२०१२ साली भारतातून जितेंद्र सिंह आणि अंजु सिंह हे दाम्पत्य ब्रिटनला वर्किंग व्हिसावर स्थलांतरित झालं होतं. जितेंद्र सिंह हे ‘टाटा स्टील’ या कंपनीत कामाला होते. तब्बल सहा वर्षे ब्रिटनमध्ये घालवलेल्या जितेंद्र यांच्या वर्किंग व्हिसाची मुदत…
Read More...

क्रिकेटच्या इतिहासात ३९ हजार रन्स आणि ४ हजारपेक्षा अधिक विकेट्स नावावर असणारा एकमेव खेळाडू !

विल्फ्रेड ऱ्होड्स. क्रिकेटच्या इतिहासातलं अजरामर नाव. या खेळाडूच्या नावे असे काही विक्रम आहेत की ज्याचा विचार करणं सुद्धा अवघड. या खेळाडूची क्रिकेटींग प्रोफाईल म्हणजेच एक विक्रमांची यादी आहे. आजच्याच दिवशी विल्फ्रेड यांनी आपल्या…
Read More...

कोहली आणि ज्यो रूट यांच्याकडून पहिल्या महायुद्धातील भारतीय सैन्याच्या हौतात्म्यास सलाम !!!

ओव्हलच्या मैदानावर सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानचा पाचवा आणि अंतिम कसोटी सामना सुरु आहे. भारताने ही मालिका आधीच गमावलिये, पण या सामन्यादरम्यान एक आगळीवेगळी घटना घडली जी सध्या चर्चेत आहे. भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि…
Read More...