Browsing Category

फोर्थ अंपायर

आपल्याच देशात शोध लागलेल्या खेळात नंबर वन होण्यासाठी प्रकाश पदुकोण जन्मावा लागला.

बॅडमिंटन हा एक असा खेळ आहे त्याची सुरवात भारतात तेही पुण्यात झाली अस म्हणतात. मुळा नदीच्या काठावर खेळणाऱ्या दोन पोरांना पाहून इंग्रजांना हा गेम सुचला आणि त्यांनी आपल्या देशात नेऊन त्याच नाव बॅडमिंटन ठेवलं. पण ज्याची निर्मिती भारतात झाली…
Read More...

रॉबिन उथाप्पा हा एमएस धोनीचा लव्ह गुरू होता.

भारताचा आजवरचा सगळ्यात यशस्वी म्हणवला जाणारा कप्तान महेंद्रसिंग धोनी ची आणि त्याच्या बायकोची म्हणजेच साक्षीची लव्ह स्टोरी आपल्यापैकी अनेकांना माहीतच आहे. धोनीवर आलेला सिनेमा खूप जणांनी पहिला आहे पण सिनेमात दाखवलं नाही ते सिक्रेट तुम्हाला…
Read More...

चिडलेल्या सचिनने दादाला ‘तुझं करियर संपवतो’ अशी धमकी दिली होती.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. भारतीय टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. अटीतटीची टेस्ट सिरीज सुरू होती. पहिल्या दोन कसोटी ड्रॉ झाल्या होत्या. तेव्हा आपला कप्तान होता सचिन तेंडुलकर तर विंडीजचा कप्तान होता ब्रायन लारा. हे दोघेही ऐन भरात…
Read More...

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये मुस्लिम खेळाडू खेळवायचा नाही ही पद्धत त्यांनी मोडून काढली

गोष्ट आहे १९७५ सालची. मलेशिया मध्ये हॉकीचा वर्ल्डकप सुरू होता. फायनल मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार होती. दोन्ही देशांमध्ये सीमावाद आहे म्हणून नाही पण दोन्हीही हॉकी जगातल्या सर्वात बाप टीम होत्या. पण हा…
Read More...

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये मुस्लिम खेळाडू खेळवायचा नाही ही पद्धत त्यांनी मोडून काढली

गोष्ट आहे १९७५ सालची. मलेशिया मध्ये हॉकीचा वर्ल्डकप सुरू होता. फायनल मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार होती. दोन्ही देशांमध्ये सीमावाद आहे म्हणून नाही पण दोन्हीही हॉकी जगातल्या सर्वात बाप टीम होत्या. पण हा…
Read More...

वर्ल्डकपचा टॉस जिंकण्यासाठी संगकाराने एक नालायकपणा केला होता.

२ एप्रिल २०११. सगळ्या जगाचं लक्ष मुंबईच्या वानखेडे स्टेडियमकडे लागलेलं होत. कारणच तसं होतं. भारत श्रीलंका या संघा दरम्यान वनडे वर्ल्ड कपची फायनल होणार होती. आजवरच्या क्रिकेट इतिहासातला सर्वात हाय व्होल्टेज सामना म्हणून या फायनल कडे…
Read More...

त्या सुपरओव्हरने सिद्ध केलं की धोनी जगज्जेता कप्तान होणार आहे.

२००७ हे वर्ष भारतीय क्रिकेट मध्ये मोठे वादळ घडवून आणणारे ठरले. ग्रेग चॅपेलने गांगुलीने उभा केलेल्या टीमची घडी विस्कटून टाकलेली. या दोघांच्या भांडणात बिच्चारा द्रविड मधल्या मध्ये पिसला जात होता. सगळे मोठे खेळाडू चॅपेलच्या तंत्राला वैतागले…
Read More...

सरदेसाई म्हणाले क्रिकेटर व्हायला टॅलेंट लागतं, पत्रकार व्हायला टॅलेंट लागत नाही

एकेकाळी आयबीएनचे संपादक असलेले आणि सध्या आज तकवर दिसणारे सुप्रसिद्ध पत्रकार राजदीप सरदेसाई. भारतात न्यूज चॅनलची संस्कृती रुजवण्याचा यांचा मोठा हात मानला जातो. पण तुम्हाला ठाऊक आहे का, राजदीप सरदेसाई यांच खरं स्वप्न भारतीय क्रिकेट टीममध्ये…
Read More...

जीत उसीको मिलेगी जो उसे सबसे ज्यादा चाहेगा- जस्टीन लँगर

द टेस्ट: अ न्यू इरा फॉर ऑस्ट्रेलियाज टीम ही  डॉक्युमेंटरी म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमच्या नव्याने घडण्याची गोष्ट. सँडपेपर कांडानंतर या डॉक्युमेंटरीची सुरुवात होते. सँडपेपर कांड म्हणजे काय ते बघू. आफ्रिका ऑस्ट्रेलिया यांच्या…
Read More...

सचिनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी हॅरी पॉटर रांगेत उभा होता.

भारत हा क्रिकेट वेड्यांचा देश आहे यात काही शंका नाही. आपल्या लाडक्या खेळाडूंना एकदा पाहण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे महाभागही आपल्या इथे आहेत. त्यात ज्याला देव मानलय अशा सचिन तेंडुलकरची क्रेझ तर विचारू नका. सचिनचे फॅन्स हा एक वेगळा…
Read More...