Browsing Category

फोर्थ अंपायर

इरफान पठाणच्या करियरची वाट लागण्यामागे ग्रेग चॅपलचा हात नव्हता तर…

आपल्या लहानपणी क्रिकेटबद्दल अनेक अफवा फेमस होत्या जस की रिकी पॉंटिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत, शुक्रवारी पाकिस्तान हमखास मॅच जिंकते, जडेजा हेल्मेट काढला की सिक्स मारतो. अशाच एका अफवेवर आपण मोठेपणी सुद्धा विश्वास ठेवलेला. ती अफवा…
Read More...

याआधी कधीच भारतानं श्रीलंकेचा विजय साजरा केला नाही, याचं कारण हा लंकेचा रावण होता…

श्रीलंकेनं पाकिस्तानला हरवत एशिया कप जिंकला, टीम टेन्शनमध्ये असताना भानुका राजपक्षे नावाचा लेफ्टी बॅट्समन क्रीझवर उभा राहिला आणि त्यानं पाकिस्तानची पार पिसं काढली. ४५ बॉलमध्ये ७१ रन्स मारत राजपक्षेनं श्रीलंकेचा विजय सोपा केला. भारत या…
Read More...

शेन वॉर्नपेक्षाही अधिक विकेट्स घेणारा बॉलर जो जगातला सर्वात स्फोटक बॅट्समन बनला.

आजकाल एक फॅशन आली आहे, जगभरातले क्रिकेटर्स, क्रिकेट पंडित, समालोचक हे आज वरची बेस्ट वर्ल्ड इलेव्हन निवडत आहेत. यात काही नावे कॉमन असतात. उदाहरणार्थ सचिन, लारा, रिकी पॉंटिंग,वसीम आक्रम, शेन वॉर्न वगैरे. पण या लिस्ट मध्ये एक खेळाडू लोक…
Read More...

त्या दिवशी ऑलिंपिक गोल्ड मिळवणारी धावपटूदेखील उषासाठी रडली होती.

पिलुवालाकंडी टेकापरंविल उषा उर्फ पीटी उषा. केरळच्या समुद्रकिनाऱ्यावरील शांत निवांत पय्योली गावात तिचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीचीच होती. एकदा चौथीत असताना उषाच्या शाळेतल्या क्रीडाशिक्षकांनी तिला धावताना बघितलं. तिच्या साध्या…
Read More...

मराठी मातीचा अभिमान असलेल्या खो-खो चा इतिहास महाभारता एवढा जुना आहे.

संबंध महाराष्ट्रामध्ये कुठेही जा खेळाच्या मैदानात फुटबॉल व्हॉलीबॉलचे नेट असतील किंवा नसतील पण खो खो चे दोन खांब हमखास आढळतात. आजही मराठी शाळांमध्ये मुलाच्या दफ्तरमध्ये क्रिकेट बॉल सापडला तर शिक्षा केली जाते. आपल्या अनेक पिढ्या कबड्डी खोखो…
Read More...

पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये राहुल द्रविड स्कॉटलंडकडून खेळला होता.

राहुल द्रविड म्हणजे भारताची वॉल. या भिंतीला भेदणे जगभरात कोणत्याही बॉलरला शक्य व्हायचं नाही. बाकीचे बॅट्समन फोरसिक्सरची बरसात करू देत अथवा झटपट आपल्या विकेट्स गमावू देत, राहुल द्रविड क्रिझवर नांगर टाकून ठाम उभा राहायचा आणि देशाला ती मॅच…
Read More...

मेंदूत गाठ सापडल्यामुळे सगळ्यांना वाटलं होत, लिएण्डर पेसचं टेनिस कायमचं संपल

१९९६ अटलांटा ऑलिम्पिक. भारताचा लिएण्डर पेस विरुद्ध आंद्रे अगासी यांच्यात टेनिसची सेमीफायनल मॅच होती. पत्रकार परिषदे मध्ये आगासीला पत्रकार फायनलच्या तयारीचा प्रश्न विचारत होते. त्यांच्या दृष्टीने भारताचा खेळाडू म्हणजे आगासीने ही मॅच सहज…
Read More...

अलीने रागाच्या भरात देशासाठी जिंकलेलं ऑलिंपिक मेडल नदीत फेकून दिलं होतं.

गोष्ट आहे एकोणिसशे पन्नास साठच्या दशकातली. आता सारखी तेव्हा देखील वंशवादाविरोधातली आंदोलने अमेरिकेत पेटली होती. अगदी छोटे छोटे मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी सुद्धा कृष्णवर्णीयांना लढा द्यावा लागत होता. तेव्हा मोहम्मद अली हा कॅशीयस क्ले होता.…
Read More...

अख्ख्या आयपीएलचं गणित बदलायला झहीर खानचा एक बॉल कारणीभूत आहे

टी२० क्रिकेट आणि विशेषतः आयपीएल आल्यापासून क्रिकेटचं पारडं बॅट्समनच्या बाजूने झुकलेलं आहे. कारण क्रिकेट झालंय फास्ट. आता कमी वेळात लोकांना जास्तीत जास्त एंटरटेनमेंट पाहिजे असते. मग एंटरटेनमेंट म्हणजे काय? तर बॅट्समननी मारलेले फोर आणि…
Read More...

सचिनशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण आजही युवराजसिंगला भावूक बनवते

१० जून २०१९. भारतीय क्रिकेटने पाहिलेला सर्वात फ्लॅमबॉंएण्ट क्रिकेटर युवराजसिंगने रिटायरमेंट घेतली. त्याने मारलेले अनेक छक्के प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या हृदयात कोरले गेलेले आहेत. गांगुलीच्या नेतृत्वाखाली जगावर राज्य करणाऱ्या टीम इंडियाचा तो…
Read More...