Browsing Category

फोर्थ अंपायर

चंद्रपॉलच्या डोळ्याखालच्या पट्ट्यामागे कोणती काळी जादू होती?

लहानपणी क्रिकेट बद्दल अनेक मजेदार गैरसमज होते, ज्याबद्दल आज माहिती जाऊन घेताना मोक्कार हसायला येतं. यात पॉंटिंगच्या बॅट मध्ये स्प्रिंग होते हे कायम बोललं जाणार वाक्य होतं, जे आजही जोक म्हणून बोललं जातं अन त्यावर हसायला ही तितकंच येतं.…
Read More...

गांगुली म्हणाला होता, द्रविडमध्ये दम नाही..

दादा सौरव गांगुली आणि कोच ग्रेग चॅपेल यांच्यातील भांडण हे भारतीय क्रिकेट इतिहासातील एक काळे प्रकरण. 2005 साली जॉन राईट यांच्यानंतर भारताचा कोच कोण हा मुख्य प्रश्न होता. कॅप्टन गांगुलीच्या आग्रहाखातर ऑस्ट्रेलियाचा माजी सुपरस्टार ऑल राऊंडर…
Read More...

शेवटच्या ओव्हरमध्ये वर्ल्डकप जिंकून दिला, आता रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देतोय

पहिल्या 20-20 वर्ल्ड कपचा फायनल. आपले भाऊबंद आणि जन्माचे वैरी असलेले पाकिस्तान समोर होते. मॅच नेहमी प्रमाणे अटीतटीची सुरू होती. शेवटची एकच ओव्हर उरली होती, पाकिस्तानला जिंकायला 13 धावा हव्या होत्या आणि 1 विकेट हातात होती. मिसबाह उल हक…
Read More...

बेळगावच्या चौगुलेंनी भारताला पहिलं ऑलिंपिक मेडल मिळवून दिलं असतं पण..

पुण्यातील डेक्कन जिमखाना ही भारतातील आद्य क्रीडा संस्था. 1910 या सालापासूनच या जिमखान्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या कुस्त्या होत असत. काही वर्षातच खोखो आट्यापाट्या, रस्सीखेच, सायकलिंग,क्रॉस कंट्री वगैरे स्पर्धा होऊ लागल्या. टाटा कंपनीचे…
Read More...

पंजाबी चिकनने न्यूझीलंडची निम्मी टीम गारद केली होती

त्याकाळी आजच्या प्रमाणे क्रिकेटचा भडिमार झाला नव्हता. वर्षातून अगदी मोजके कसोटी सामने खेळले जायचे. गोष्ट आहे 1988ची, जवळपास 10 वर्षांनी न्यूझीलंड ची टीम भारत दौऱ्यावर आली होती. नंतर भारताचे कोच बनलेले गुरू जॉन राईट न्यूझीलंडचे कॅप्टन…
Read More...

जयसूर्याने एका ओव्हरमध्ये मनोज प्रभाकरचं क्रिकेटमधलं करीयर संपवल

गोष्ट आहे १९९६ च्या वर्ल्डकपची. भारत श्रीलंका मॅच. नाही नाही तो कुप्रसिद्ध सेमीफायनल नाही. त्याच्या आधी दिल्लीमध्ये झालेल्या साखळी सामन्यात आपण समोरासमोर आलो होतो. नुकताच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवामुळे हा सामना जिंकणे आपल्याला…
Read More...

रागाने लालबुंद झालेला इंझमाम स्टेडियममध्ये घुसला आणि ‘आलू आलू चिडवणाऱ्याला धुतले.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. भारत पाकिस्तान वैर पूर्वापार चालत आलेल पण क्रिकेटच्या मैदानात ते त्वेषाने लढल जायचं. प्रेक्षक तर त्याहूनही खुंखार व्हायचे. मॅच हरल्यावर टीव्ही फोडला जायचा. पॅव्हेलीयनमध्ये आपआपसात मारामारी ठरलेली असायची. काही…
Read More...

पददलित समाजातून आलेला हा मुलगा भारताचा १०० विकेटस घेणारा पहिला फास्टर बॉलर ठरला !

गोष्ट आहे सत्तरच्या दशकातली. तेव्हा भारताकडे बॉलर म्हणजे स्पिनर असायचे. फास्टर बॉलर नव्हतेच. असायचे ते मिडीयम पेसर. त्यांचा वापर बॉलची चमक घालवण्यासाठी व्हायचा. अशा काळात एक बॉलर आला ज्याच्या बाउन्सरची भीती ऑस्ट्रेलियन फलंदाजांची झोप…
Read More...

२०० धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा सचिन त्या रात्री झोपु शकला नव्हता.

२४ फेब्रुवारी २०१०. बरोबर दहा वर्षापूर्वीची गोष्ट. ग्वाल्हेरच्या कॅप्टन रूपसिंग स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान वन डे सामना होत होता. धोनीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. सचिन आणि सेहवाग ओपनिंगला उतरले. का काय माहित पण सेहवाग…
Read More...

राहुल द्रविडने फक्त दहा मिनिटात जे सांगितल त्यामुळे या पाकिस्तानी प्लेअरचं आयुष्य बदलून गेलं.

नाईनटीज किड्स हा प्रकार खूप विचित्र आहे. आम्हाला आठवणी मध्ये रमायला आवडते. आमच्या मते खरं क्रिकेट त्याकाळात खेळल गेलं. आताच क्रिकेट आम्ही बघतो, विराट कोहली आम्हाला पण आवडतो पण गांगुली, सेहवाग-सचिन, रिकी पॉन्टिंग यांची बातच निराळी होती. असाच…
Read More...