Browsing Category

आपलं घरदार

गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलीत जळणारं गाव एका विद्यार्थ्यानं शांत केलं होतं .

गांधीहत्या ही एक भारताच्या इतिहासावरील डाग आहे. तो एक दहशतवादी आणि भ्याड हल्ला होता. पण गांधींजींच्या हत्येनंतर देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात झालेल्या दंगली हा सुद्धा भारताच्या इतिहासावरील एक कधिही न पुसला जाणारा डाग आहे. आयुष्यभर…
Read More...

विलासराव म्हणजे प्रत्येक प्रांतात वावर असणारा अवलिया नेता : जयंत पाटील.

आज मा. विलासरावजी देशमुख यांची जयंती, विलासराव देशमुखांचं नाव घेतलं की आपल्या सर्वांच्या समोर येतो, तो एक हसरा आणि राजबिंडा चेहरा. एक उत्साह आणि उमेदीने सळसळणारं व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव.  विलासरावजींची आणि माझी ओळख तशी जुनी पण त्याचं…
Read More...

त्यांनी नथुरामला एका फटक्यात पकडले अन् त्याच्या हातातला सुरा काढून घेतला.

सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर जवळच भिलार गाव. आज अख्खा देश या गावाला पुस्तकांचं गाव म्हणून ओळखतोय. पण तरिही आज या गावाची ओळख, गांधीजींना वाचवणाऱ्या भिलारे गुरुजींचं गाव अशीच आहे. भिकू दाजी भिलारे. जन्म २६ नोव्हेंबर १९१९. भिलार गावच्या…
Read More...

सातारची प्रियांका ठरली “मकालू सर करणारी पहिली भारतीय महिला.”

ती बंगलुरूमध्ये जॉब करते. ती साताऱ्याची आहे. जैवतंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. हि झाली तिच्याबद्दल असणारी सहज साधी माहिती. म्हणजे कस हल्ली सर्वच मुलं शिकतात. आई वडिलांच्या अपेक्षापुर्ण करतात. IT च्या बॉक्समध्ये काम करुन…
Read More...

ते वयाच्या ४८ व्या वर्षी व्यवसायात उतरले, आज त्यांचा एवरेस्ट पाईप्सचा ब्रॅण्ड आहे.

एवरेस्ट सिमेंटच्या टाक्या, पायपांच नाव तुम्ही ऐकलं असेल. तसही सिमेंटच्या टाक्यांच नाव पाहण्याचा योग आपल्याला खूप कमी वेळा येतो. घराच काम काढलं की सिमेंटची टाकी पाहीजे इतकाच काय तो संबंध. त्यातही यात देखील ब्रॅण्ड असतो हे आपल्याला कुणीतरी…
Read More...

पोरांनी “पुतळा” उभारून जपल्या आहेत शेतकरी बापाच्या “स्मृती”.

शुक्रवारी कामानिमित्त महेश गुरव या मित्रासोबत इस्लामपूरला जाण्याचा योग आला. मोटारसायकल वाळव्याच्या जवळ आली आणि रस्त्याच्या कडेला एक दृश्य बघून आपोआप गाडीच ब्रेक दाबले गेले. रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि डोळे भरून समोरच चित्र डोळ्यात…
Read More...

जगाच्या टेबलावर भारताची बाटली ठेवून जगदाळे गेले.

जगदाळे कोण ? अरे हा ती कुठलीतरी दारूची कंपनी होती त्यांची. व्हिस्की. अमृत व्हिस्की वाटतं.  झालं...पिणाऱ्या आणि न पिणाऱ्यांसाठी त्यांची इतकीच ओळख असावी. दर्दी पिणारे अमृतच नाव अभिमानाने घेतात. निळकंठ राव जगदाळे यांच्या…
Read More...

ओरिसाच्या रौद्ररूपी फणी वादळाशी लढणारा मराठी IAS अधिकारी.

दोन दिवसांपूर्वी ओरिसात फणी नावाचं वादळ येऊन नुकसान करून गेलं. प्रत्येक वेळी अशी वादळ येतात सरकार, प्रशासन, हवामान विभाग आपापली कामं पार पाडतं. वादळ शमलं जातं.आपत्कालीन व्यवस्था लोकांची गरज पार पाडून सरकारी यंत्रणा परत जाग्यावर येतात आणि…
Read More...

भारताचा शेवटचा मॉडर्निस्ट : हमीद दलवाई.

प्रत्येक धर्माच्या समाजमान्य अशा काही रूढी-परंपरा असतात. काही श्रद्धा तर काही अंधश्रद्धा. आपल्यापैकी अनेकजण त्या मेंढरासारखे डोळे झाकून त्या रूढी आणि परंपरा फॉलो करतात. अशातच एखादा संत तुकोबा, जोतीबा, बसवेश्वर, आंबेडकर, आगरकर, दाभोलकर…
Read More...

गडचिरोलीतील आव्हानांशी भिडताना : IPS संदिप पाटील.

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी नक्षलवाद्यांनी केलेल्या शक्तीशाली भूसुरुंग स्फोटात सी-६० कमांडो पथकाचे १५ जवान शहीद झाले. २०१४ ते २०१५ अशी दोन वर्षे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून धडाकेबाज पोलीस अधीकारी संदीप पाटील यांनी जबाबदारी पार पाडली. २०१४…
Read More...