Browsing Category

आपलं घरदार

पुण्यात तुम्हाला प्रसाद नायक ओळख देत नसले तर समजून घ्या अजून काम करायची गरज आहे

स्टेटस सिम्बॉल. कुणी यासाठी बीएमडब्लू वापरत, दुबईला राहायला जात, आयफोन वापरत, मालदीवला फिरायला जात. हे झाले इतर लोकांसाठी. पुणेकर इतर पेक्षा वेगळे आहेत. याची असंख्य उदाहरणे तुम्हाला बघायला मिळतील. असो मुद्द्यावर येवूयात. हॉटेल वैशाली…
Read More...

मूठभर जोधपूर जिंकण्याच्या नादात शेरशहाने दिल्लीचं सुलतानपद गमावलं असतं..

१५४० ते १५४५ या काळात दिल्ली सल्तनतमधील अफगाण शेरशाह सूरी हा काही चमत्कारापेक्षा कमी नव्हता. त्याचे वडील हरियाणातील नारनौल या छोट्या गावाचे जहागीरदार होते. लहानपणी त्याचे फरीद खान हे नाव होते. एका शिकारीदरम्यान बिहारचे मोगल राज्यपाल बहार…
Read More...

८१ वर्षांपूर्वी जेआरडी टाटांनी शिक्षणासाठी मदत केली तो विद्यार्थी पुढे राष्ट्रपती झाला

जमशेदजी नौशेरवानजी टाटा अर्थात जे एन टाटा  यांनी स्थापन केलेला टाटा ग्रुप हा जगातील नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक आहे. मिठापासून ते भल्या मोठ्या ट्रकपर्यंत निर्मिती करणारी,  विज कंपनीपासून ते आशियातल्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर…
Read More...

या डॉक्टरांनी एक मशीन बनवलं ज्यामुळे गळ्याच्या कॅन्सरवर फक्त ५० रुपयांमध्ये उपचार करता येतं

कॅन्सर गंभीर आजारांपैकी एक आहे, ज्याची उपचार पद्धती अवघड आणि खर्चिक आहे. शरीराच्या कोणत्याही भागाला कॅन्सर होऊ शकतो आणि इतर भागात पसरू शकतो. याचे जवळपास 100 प्रकार माहित झालेय. या आजारामुळे दरवर्षी कित्येक लोकांचा मृत्यू होतो. त्यातला एक…
Read More...

सुंदरलाल बहुगुणांच्या चिपको आंदोलनांमुळे देशाला कायमस्वरूपाचं पर्यावरण मंत्रालय मिळालं…

आजच्याच दिवशी गढवालमधील हेनवलघाटी येथे चिपको आंदोलनाची सुरूवात. हे आंदोलन म्हणजे एक प्रेरणा होती जी येणाऱ्या पुढच्या अनेक पिढयांना पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी मिळत राहणार आहे.  याच चिपको आंदोलनाचे प्रणेते होते सुंदरलाल बहुगुणा. भारतात…
Read More...

अशी ही कहाणी.. एका जुलमी, जाचक सत्तेविरुद्ध मराठ्यांनी दिलेल्या लढ्याची..

पोर्तुगीज. भारतात व्यापाराच्या दृष्टीने आलेल्या अनेक परकीय देशांपैकी एक. गोव्यासारख्या ठिकाणी राहून या पोर्तुगीजांनी जो काही धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय छळ केला, त्याच्या खाणाखुणा आजही आपल्याला पाहायला मिळतात. पण या पोर्तुगीजांना…
Read More...

आझाद हिंद सेनेचा सेनानी, ज्याच्या नावावर ‘ लाल किल्ला ट्रायल’ हा ऐतिहासिक खटला चालला

देशाला इंग्रजांपासून मुक्त करण्यात आझाद हिंद फौजेने अतिशय महत्वाची भूमिका बजावली. या फौजेची कमान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हातात होती. देशाला स्वतंत्र करण्यासाठी त्यांच्या सैनिकांनी बराच संघर्ष केला. इंग्रजांची पळता भूई थोडी करण्यात…
Read More...

चर्चिलच्या चरित्रात भारतातून फक्त एका व्यंगचित्रकाराची चित्रे छापली गेली. ते होते बाळासाहेब..

इंग्लंडचा माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिलला आपण एक खडूस म्हातारा म्हणून ओळखतो. दुसऱ्या महायुद्धात त्याच्या खडूसपणामुळेच इंग्लंड हिटलरच्या जर्मनी पुढे तग धरू शकली आणि ते महायुद्ध जिंकू शकली. असा हा चर्चिल जगभरात लोकशाहीच महत्व सांगणारी भाषणे…
Read More...

एकच डोळा असलेला इस्त्रायलचा सेनापती ज्याच्या नावानं अख्खं अरब जगत थरथरायचं

तिसरे अरब- इस्त्रायल युद्ध. या युद्धात इस्त्रायलच्या विरोधात इजिप्त, जॉर्डन आणि सिरीया होते. युद्धाच्या पूर्वी हे तिन्ही देश इस्त्रायला उखडून टाकतील अशी चिन्ह होती. इस्त्रायलला समुद्रात बुडवणार हे फिक्स झालेलं होतं. तीन देश विरुद्ध…
Read More...

श्रीमान योगी डोक्यावर ठेवून वाजत गाजत मिरवणूक काढली व लेखकाला सोन्याचं कडं बक्षीस दिलं

महाराष्ट्राच राजकारण जरी इरसाल म्हणून ओळखलं जात असलं तरी इथले पुढारी साहित्य कला संस्कृतीचे रसिक मानले जातात. अगदी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या पासून ते विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्या पर्यंत हि परंपरा चालत आलेली आहे. याच…
Read More...