Browsing Category

कट्टा

अनेक मिडल क्लास भिडूंच्या डोळ्यातलं स्वप्न कार्यकर्त्यांनी टिपलं आणि जन्म झाला कार्स २४ चा

काल ऑफिसची वेळ संपल्यानंतर मित्रांसोबत घराच्या दिशेला जात होतो. रस्त्याने जाताना आमच्या बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. पण बोलताना मी नोटीस केलं की मित्राचं लक्ष रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांकडे जास्त जात होतं. तितक्यात त्याच्या आवडतीची…
Read More...

दर १२ मैलांवर बदलणारी बोलीभाषा, लोकल ब्रँडला ग्लोबल बनवू शकतेय

आमचं एक भिडू ए. गडी पैशानं लय मोठाय, पण वागणुकीतून अजिबात वाटत नाय, पोरगं आमच्यासोबत पुण्यात राहतं खरं, पण मन अजून तिकडं गावाकडं .एकदा म्हणला, 'आबांचा फोन आल्ता, आपल्याला गाडी घ्यायला जायाचंय.' जरा बरे कपडे घालून त्याच्यासोबत गेलो, तर यानं…
Read More...

बालभारतीच्या पुस्तकातला धडा महाराष्ट्रातल्या बोली भाषांमध्ये वाचून बघ भिडू…

लहानपणी आपण बोलायला शिकतो, म्हणजे काय शिकतो? तर भाषा. पार आई या शब्दापासून, आपलं आणि भाषेचं नातं सुरू होतं. पुढं शाळेत भाषा हा अभ्यासाचा विषय झाला. लोड घेऊ नका कुणाला किती मार्क होते, हे काय आम्ही विचारणार नाय. आम्ही जरा तुम्हाला फिरवून…
Read More...

२०१४ मध्ये कुठलंही युद्ध न करता रशियानं युक्रेनचा एक भाग गिळंकृत केला होता..

मागचे काही महिने संपूर्ण जगाचं लक्ष रशिया-युक्रेन या दोन देशांकडे लागलं होतं. गुरुवारची सकाळ रशिया-युक्रेन युद्धाच्या बातमीनं झाली. रशियानं यापूर्वी देखील युक्रेनकडून एक भाग काढून घेतला होता. मात्र त्यावेळी युक्रेननं बघ्याची भूमिका घेतली…
Read More...

अशोक सोलोमनने केलेले ड्रग्स कांड भारतातच नाही तर अमेरिकेतही चर्चेचा विषय आहेत….

गुन्हेगारी हा शिक्का इतका जबरदस्त असतो की सामान्य माणसाला त्याचं विशेष असं काही वाटत नाही कारण तो अश्या भानगडी करण्याच्या तयारीत नसतो पण ज्यांच्या माथ्यावर गुन्हेगार हा शब्द कोरलेला असतो अशा लोकांना त्याचं गील्ट फिल होत राहतं, तर काहींना…
Read More...

पैज लावून सांगतो, तुमच्या तालुक्यातून ४-५ पोरं रशियाला डॉक्टर व्हायला गेली असतील

किसनाची तशी शेती ठीकठाक तीन भावात वाटणी होऊन पण तो आज १० एकर शेतीचा मालक. पण शेती कोरडवाहू असल्यानं काबाडकष्ट करून हाताला काही लागत नव्हतं. मग गावात कालवा आला आणि शेतीसाठी पाण्याची सोया झाली. आज ऊस, द्राक्षांच्या जीवावर गावाच्या वेशीला…
Read More...

सिमेंटचं जंगल झाडं लावून सुंदर करायच्या नादात या भिडूनं उगाओ ब्रॅण्ड उभारला

प्रथम वंदितो गजानना। नंतर वंदितो वृक्षनारायणा।। तदन्ंतर पूजितो श्री गणेशा। त्यानंतर सांगतो वनस्पती कथा। सरतेशेवटी सांगीन वृक्षव्यथा।। आता हा श्लोक लिहिण्यामागचं एकच कारण, ते म्हणजे भारतीय संस्कृतीत वास्तू, वनस्पती आणि वृक्ष यांचा अतिशय…
Read More...

सरकारकडून वीज घेण्याऐवजी हे गावच सरकारला वीज देऊन पैसे कमवतंय

स्मार्ट व्हिलेज योजना. जी केंद्र सरकारकडून चालवली जाणारी महत्वाकांक्षी योजना आहे. महात्मा गांधींच्या आदर्श ग्राम आणि ग्राम स्वराज या संकल्पनेतून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मार्ट गावाचा उपक्रम सुरु केला. ज्या अंतर्गत गावातल्या मूलभूत…
Read More...

राजा हिंदुस्थानीच्या गाण्यावर बँजो वाजवून जगभर फेमस झालेले उस्ताद नुर बक्ष बलोची…..

व्हायरलचा जमाना आहे भिडू त्यामुळं कोणत्या क्षणी काय फेमस होईल सांगता येत नाही. जगभरात टॅलेंट नांदत असतं ते फारसं जगभर पसरलेलं नसतं त्याला आजच्या काळात साथ मिळाली आहे ती म्हणजे सोशल मीडियाची. कधी कधी हे व्हायरल होणारे कंटेंट क्रींज सुद्धा…
Read More...