Browsing Category

थेटरातनं

THE MARTIAN : या चित्रपटातून एक गोष्ट मी नक्की घेतली ती म्हणजे अफाट महत्वाकांक्षा.

पिक्चरवर लिहायच्या स्पर्धेतला हा तिसरा चौथ्या लेखांचा संच. काय होतय तर मेल खूप आले आहेत. ते सर्व एकत्र घेवून लावणं हे लय लोड देणारं काम झालय. त्यात एखाद्याचा लेख राहिला तर त्याच्यावर अन्याय केल्यासारखं होईलच पण घरात बसून लोक रिकामे असल्याने…
Read More...

सिनेमातल्या स्टाईलने दादा कोंडकेनी हिरॉईनचा जीव वाचवला होता.

मधु कांबीकर. मराठीतल्या प्रथितयश अभिनेत्री आणि नृत्यांगना. प्रतिकूल परिस्थितीत अभिनय सामर्थ्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान आणि वेगळी ओळख निर्माण करणार्‍या कलावंत म्हणून मधू कांबीकर यांना ओळखले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील…
Read More...

ऑल टाइम फेव्हरेट लिस्ट मध्ये CAST AWAY नेहमीच प्रथम क्रमांकावर असेल

तुम्हाला कदाचित या गोष्टीची जाणिव नसेल पण लिहण्याची देखील मक्तेदारी आहे. तेच तेच लोक लिहीत राहतात आणि आपण वाचत राहतो. पण आपण कधी लिहायचं धाडस करत नाही. लिहायचं धाडस करायला हवं म्हणून "बोलभिडू" मार्फत या पाच सिनेमांवर लिहण्याची स्पर्धा…
Read More...

INTO THE WILD : इथं प्रत्येकजण स्वत: बनवलेल्या पिंजऱ्यात बंदिस्त आहे

तुम्हाला कदाचित या गोष्टीची जाणिव नसेल पण लिहण्याची देखील मक्तेदारी आहे. तेच तेच लोक लिहीत राहतात आणि आपण वाचत राहतो. पण आपण कधी लिहायचं धाडस करत नाही. लिहायचं धाडस करायला हवं म्हणून "बोलभिडू" मार्फत या पाच सिनेमांवर लिहण्याची स्पर्धा…
Read More...

जगभरातल्या सेलिब्रिटींनी हिरो आलोमचा आदर्श घ्यावा

हिरो आलोम लक्षात आहे काय? हा तोच तो बांगलादेशी हिरो ज्याचे काही दिवसांपूर्वी आपण मिम बनवून शेअर करत होतो. सावळी मूर्ती, लांब केस, लुकडं शरीर, रंगीत ड्रेस सेन्स आणि सोबतीला एखादी मस्त फटकडी हिरॉईन अस रूप असलेल्या, आपल्या डान्सने इंटरनेट बंद…
Read More...

२१ दिवसात ॲमेझॉन आणि नेटफ्लिकसवरचे हे २१ पिक्चर बघून काढा.

२१ दिवसात काय करायचं. बोलभिडू असेपर्यन्त लोड घ्यायचा नाय भावानों. मस्तपैकी नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमची मेंबरशिप घ्यायची आणि ताणून द्यायचं. पण झालय अस की, Netflix आणि ॲमेझॉन वर नक्की काय बघायचं ते कळत नाही. म्हणून ही एकवीस पिक्चरची…
Read More...

तो सलमान आणि ऐश्वर्याचा पडद्यावरचा शेवटचा सिन ठरला!!

देवदास भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेलं करुण स्वप्न. प्रत्येक पिढीतील फिल्म मेकरला या शोकांतिकेतील प्रेमाची उत्कटता मोठ्या पडद्यावर दाखवण्याची संधी मिळावी म्हणून तडफडत असतात. संजय लिला भन्साळीने देखील हे शिव धनुष्य उचलले होते. साल होते 2000.…
Read More...

श्रीरंगपुरचे पोलीस कमिशनर म्हणून आयुष्यभर त्यांचा धाक राहिल..

साधारण १९९० चा काळ. महेश कोठारेचा पंचाक्षरी सिनेमा. सगळा फॉर्म्युला सेट असायचा. लक्ष्या आणि इन्स्पेक्टर महेश ज्याधवची जोडी. या दोघां एवढे बाकीचे करेक्टर सुद्धा फेमस होते. तात्या विंचू, टकलू हैवान, झगड्या रामोशी, कवट्या महाकांळ सारख्या…
Read More...

एकेकाळी मणिरत्नमच्या सिनेमात कीबोर्ड वाजवणारा मुलगा म्युजिक डायरेक्टर बनला.

मणिरत्नमची फॅमिली प्रोडकशन कंपनी "व्हिनस पिक्चर्स" डबघाईला आलेली होती, अशा वेळी आपल्या मुलाने एक चांगला कॉर्पोरेट जॉब करावा अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती. पण सिनेमा बनवण्याचं वेड हे मणिरत्नममधे आधीच भिनलं होतं. MBA FINANACE केलेलं…
Read More...

पोस्टर चिटकवणाऱ्या मुलाला रिक्षावाले विचारायचे हा आमिर खान कोण आहे ?

कायम धावणारं मुंबई शहर. एके दिवशी तिकडे सगळीकडे मोठेमोठे पोस्टर लागलेले होते. एक मुलगा मोठा रेबॅन गॉगल ब्लॅक शर्ट ब्लॅक जीन्स घालून उभा होता. त्याच्यावर लिहिलेलं होतं, Who is aamir khan?...ask the girl next door ! लोकलच्या गर्दीतून…
Read More...