Browsing Category

News

अणुकरारासाठी मनमोहनसिंग सरकारनं विरोधकाचा फोन टॅप केला होता?

राज्यात सध्या फोन टॅपिंगवरून जोरदार वातावरण तापलं आहे. परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत विश्वसनीय सूत्रांचा हवाला देत "पोस्टिंग आणि बदल्यांमध्ये गृहमंत्र्यांच्या गैरवर्तनाची माहिती टेलिफोन इंटरसेप्शनमधून अर्थात…
Read More...

ते वार्षिक अडीच हजार कोटींची उलाढाल करणारे भारताचे पहिले दलित उद्योजक आहेत

दलित या शब्दाची गरज आहे का? एक माणूस सर्वसाधारण कुटूंबातून पुढे आला आणि इतका श्रीमंत झाला तर त्याच्या जातीचा उल्लेख करुन जातीयवाद करण्याची गरज आहे का? मध्यंतरी दलित समाजातून आलेला हा मुलगा भारताचा १०० विकेटस घेणारा पहिला फास्टर बॉलर ठरला…
Read More...

टाटांच्या सक्सेस स्टोरीची सुरवात मुंबईत नाही तर नागपूर मध्ये झाली..

मूळचे ते व्यापारी नव्हतेच. टाटा हे पारसी समाजातील पौरोहित्य करणारं घरं. गुजरात मधल्या नवसारी गावाचे. नुसरेवान जेव्हा जन्मला तेव्हा एका म्हाताऱ्या ज्योतिषाने भविष्य सांगितलेलं, "संपूर्ण जगाला पालथं घालेल इतका पैसा हा मुलगा कमवणार आहे."…
Read More...

राज्य महिला आयोग स्थापन करण्याचं कष्टही महाविकास आघाडीनं घेतलेलं नाही

साधारण १५ दिवसांपूर्वीची गोष्ट असावी. पूजा चव्हाण प्रकरणात राज्याच्या पोलिस महासंचालकांनी स्वतः जातीनं लक्ष घातलेलं. त्याचं दरम्यान बातमी आली की, या प्रकरणातील चौकशीचा राष्ट्रीय महिला आयोगानं अहवाल मागवला आहे. आता अहवाल मागवला म्हणजे…
Read More...

मनमोहनसिंगांना पाठिंबा देण्याच्या अटीवरून देशात अभिजात भाषेचं राजकारण सुरु झालं.

मागील अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष चालू आहे, त्यासाठीचे निकष देखील पूर्ण केले आहेत, मात्र केंद्र सरकारकडून अद्याप त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. तो लवकरच मिळून आपली भाषा देखील अभिजात…
Read More...

महाराष्ट्राला पेट्रोलचे दर कमी करणं शक्य आहे का?

आज मेघालय सरकारने पेट्रोल-डिझेल वर असलेला राज्याचा कर कमी करत पेट्रोलचे दर ५ रुपयांनी तर डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी केले आहेत. मागच्या २ दिवसांपासून मेघालयमधील वाहतूकदारांच्या संघटनेने संप पुकारला होता, किमती कमी केल्या नाहीत तर हा संप अधिक…
Read More...

या मराठी माणसाने देशात पिनकोडची सुरुवात केली

जी-मेल, व्हाट्सऍप असं सगळं आल्यापासून पोस्टात पत्र टाकायला जायचे दिवस कधीच मागं पडलेत. पण आज देखील काही ऑनलाईन वस्तू मागवायची झाली तर आपण सगळा पत्ता सांगत असतो. शाळेत शिकवलेला असतो तसा, अगदी नावापासून पिनकोड पर्यंतचा. त्यामुळे पोऱ्याला जरी…
Read More...

नाशिकच्या एकूण आयकरापैकी २५ टक्के आयकर एकट्या उंट छाप बिडीचा होता.. 

बिडी म्हणल्यावर जून्या लोकांनी लय नावं आठवतील. उंट छाप, गाय छाप, कोंबडा छाप, वासरू छाप अशा अनेक नावाने भारतात बिड्या होत्या. यातील बहुतांश नाशिकच्या सिन्नर भागातल्या. या बिडीच्या धंद्यातलं सर्वात मोठ्ठ नाव होतं ते उंट छाप बिडीचं. १९९०…
Read More...

एखाद्या शहराचं नाव बदलण्याचा अधिकार कोणाकडे असतो? त्याची प्रोसेस काय आहे?

राज्यात सध्या औरंगाबादच नामांतर संभाजीनगर करण्यासाठी सरकारमधीलच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. महाविकास आघाडीत मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना हे नामांतर करण्यासाठी आग्रही आहे तर, काँग्रेसचा या नामांतराला विरोध आहे.…
Read More...

पुण्याचे लेले स्वयंपाक करत होते अन् द्रविड त्यांना भाजी चिरून देत होता ..

सुनंदन लेले यांना कोण ओळखत नाही? सुप्रसिद्ध क्रीडासमीक्षक. आपल्या खास पुणेरी स्टाईलने चुरचुरीत फोडणी देऊन त्यांनी सांगितलेले क्रिकेटमधील 'अफलातून' किस्से गेल्या काही काळात सोशल मीडियावर प्रचंड हिट झाले आहेत. असाच त्यांनी क्रिकेटर राहुल…
Read More...