Browsing Category

News

कोश्यारींच्या जागी नवे राज्यपाल कोण ? कॅप्टन…येडियुरप्पा कि सुमित्रा महाजन ?

महाराष्ट्रात मागचे काही दिवस राजकारण हे काही ठराविक मुद्द्यांभोवती फिरताना आपण बघितलंय. शिवसेना ठाकरे गट-शिंदे गट, छत्रपती शिवाजी महाराज, वादग्रस्त वक्तव्य आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांपैकी काही मुद्दे आहेत. राज्यपालांच्या…
Read More...

नाशिकचा जन्म, ठाण्यातून आमदार; जितेंद्र आव्हाड यांचा राजकारणातला प्रवास असा आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा वाद सुरु झालाय. हे सगळे समजायला अक्कल लागते .. औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई…
Read More...

सत्यजित तांबेंनी ज्यांना जबाबदार धरलं ते कर्नाटकचे एच. के. पाटील कोण आहेत ?

गेल्या कित्येक दिवसांपासून सत्यजित तांबे बातम्यांचा मथळा बनत आहेत. आज देखील त्यांच्या भूमिकेवर सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून होतं. त्यांनी आज त्यांची भूमिका जाहीर केली. त्यांनी अपक्ष फॉर्म का भरला ? त्यांनी बंडखोरी का केली ? याला…
Read More...

३० तासांनी निकाल, गटबाजी…अमरावतीमध्ये नेमकं काय राजकारण झालं ?

नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. पण सगळ्यांनाच आतुरता होती ती अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निकालाची.  काल सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या मतमोजणीचा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर झाला.…
Read More...

जागतिक श्रीमंतांच्या यादीत कधीच रतन टाटा यांचं नाव का येत नाही ?

जगातल्या टॉप ५ श्रीमंतांच्या पंगतीत भारतातल्या अनेक उद्योगपतींची नावं येत असतात.  दर पंधरा दिवसाला ही श्रीमंत लोकांची आकडेवारी येते आणि त्याच्यात भारतीय नावं कितव्या नंबरला याची बातमी होते. अंबानी-अदानी हे दोन गडी या बातम्यांमध्ये कॉमन…
Read More...

ऐनवेळी किशोर कुमार आला नाही, पण मेहमूदनं त्याचा विश्वास सार्थ ठरवला…

विनोदी अभिनेता महमूद साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये हिंदी सिनेमामध्ये नायकांच्या बरोबरीने  मानधन घेत असे. मेहमूद जर सिनेमात असेल तर पिक्चर हिट होणारच हा यशाचा फॉर्म्युला त्यावेळेला ठरला होता. मेहमूदच्या चित्रपटातील अस्तित्वाची भीती मोठे मोठे…
Read More...

मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतल्या FD च ९२ हजार कोटींच्या आहेत.

नरेंद्र मोदी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. आजच मुंबई मेट्रोच्या मार्गाचंआणि इतर महत्वाच्या विकसकामांच उदघाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र नरेंद्र मोदी यांचा हा दौरा मुंबई महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणूक डोळ्यासमोर…
Read More...

बृजभूषण सिंगांची राजकीय ताकद ज्यामुळे ते योगी आदित्यनाथ यांना देखील आव्हान देतात

बृजभूषण सिंग गेल्या काही महिन्यात सारखं हे नाव चर्चेत येत होतं. भाजपचे खासदार, कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष, उत्तरप्रदेशामधले बाहुबली अशा अनेक कारणाने हा माणूस चर्चेत असतो. मात्र या वेळी हा माणूस अत्यंत वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे.…
Read More...

कुमार गौरवने पहिल्याच चित्रपटाला नकार दिल्याचा मंदाकिनीने परफेक्ट बदला घेतला

अचानकपणे मिळालेले यश चिरंजीव नसतं असं म्हटलं जातं! अभिनेता कुमार गौरव च्या बाबतीत हे अगदी खरं झालं. १९८१ साली कुमार गौरव आणि विजेता पंडित यांचा ‘लव्ह स्टोरी’ हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. कुमार गौरवचे वडील राजेंद्र कुमार यांनी हा चित्रपट…
Read More...