Browsing Category

News

मराठ्यांंची शौर्यगाथा सांगणारं पानिपत येथील स्मारक या मराठी नेत्याने उभारलंय

गणपतराव तपासे यांच नाव ऐकलं तर नक्की कोणता प्रसंग लक्षात येतो. सहसा आपल्या लक्षात काहीच आलं नाही तरी इतिहासात त्यांची एक वेगळी ओळख आहे. घोळ घालणारे राज्यपाल ते मुख्यमंत्र्यांची मुस्काड खावी लागलेले राज्यपाल अशी त्यांची ओळख. गणपतराव तपासे…
Read More...

म्हणुन मनीषा कोइरालाने संजय दत्तचे फोटो तिच्या कपाटात लपवले होते

अनिल कपुर बेडवर आनंदाने उड्या मारत असतो. सायकल घेऊन तो फेरफटका मारायला निघालेला. आणि मध्येमध्ये एक सुंदर चेहरा आपल्या हृदयाची धडधड वाढवत असतो. तिला या गाण्यात सारखं सारखं बघावंसं वाटत असतं. केस मोकळे सोडलेले, फक्त डोळ्यांनी बोलणारी,…
Read More...

“राहत इंदौरी बनने के लिए थोडा मुँह काला भी करना पडता है”

गुलाब, ख्वाब, दवा, जहर, जाम क्या क्या है मै आ गया हु बता इंतजाम क्या क्या है उर्दुतले प्रसिद्ध शायर, गझलकार राहत इंदौरी यांचा हा शेर. राहत इंदौरी यांच्या निधनाची बातमी ऐकताच मला खात्री आहे की ज्यांना राहत इंदौरी हा माणुस कोण आहे हे…
Read More...

एअर इंडियाचा सर्वात मोठा स्फोट पाकिस्तानी नव्हे तर कॅनडाच्या अतिरेक्यांनी घडवला होता.

२३ जून १९८५. रात्रीचे ८.४५ वाजले होते. एअर इंडियाच्या फ्लाईट नंबर १८२ "एम्परर कनिष्क" या विमानाने कॅनडाच्या मॉंन्ट्रेअल येथून दिल्लीला येण्यासाठी निघाले. नेहमीपेक्षा साधारण दीड तास विमान लेट झाले होते. कनिष्क हे भारताच्या सर्वात मोठ्या…
Read More...

भाजप अध्यक्ष कम्युनिस्ट नेत्याच्या कार्यालयात जाऊन आशिर्वाद घेतो…

विचारधारा ही खूप मोठ्ठी गोष्ट आहे. म्हणजे काही नेते असे असतात जे खूर्ची पणाला लावतात पण आपली विचारधारा सोडत नाहीत. मग ती विचारधारा कोणतीही असो. जस की भाई उद्धवराव. भाई उद्धवरावांना यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. त्यासाठी…
Read More...

त्रिनिदादच्या बेटांवर गावसकरांचा पोवाडा गायला जातो

ते ठिकाय पण हे त्रिनिदाद कुठय. कसय काही भिडू लोकांचा भुगोल कच्चा असण्याची शक्यता आहे. ज्यांना त्रिनिदाद बद्दल सगळं माहित आहे त्यांनी थेट निम्म्यातून वाचायला सुरवात केली तरी चालेल. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी आपण लेखात थोडं पाणी…
Read More...

बालभारतीची चूक झालीच पण मुस्लीम धर्माचे म्हणून कुर्बान हुसेन यांचा अपमान करू नका

आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्या जागी कुर्बान हूसेन फासावर गेल्याचा उल्लेख करण्यात आला आणि एकच राडा सुरू झाला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी हौतात्म पत्करलं हे आपणाला माहित आहे. पण बालभारतीकडून या तीन…
Read More...

गहलोत असा माणूस आहे, ज्याला दूध दिलं तरी तो पहिला ते मांजराला प्यायला देतो 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या भारत जोडो यात्रा मध्यप्रदेश मध्ये आहे. पुढच्या काही दिवसात ही यात्रा राजस्थान मध्ये जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच राजस्थान मधील दोन काँग्रेस नेत्यांमध्ये…
Read More...

रजनीकांत जसा कंडक्टर पासून सुपरस्टार झाला तसेच मोहन जोशी ट्रक-ड्रायव्हर पासून स्टार झाले

एका मुलाखतीमध्ये सुबोध भावेला विचारण्यात आलं होतं, 'जे सध्याचे नट आहेत, त्यापैकी कोणाच्या आयुष्यावर बायोपीक निघु शकतो.' त्यावेळी सुबोधने उत्तर दिलं होतं मोहन जोशी. मोहन जोशींचं आयुष्य इतकं नाट्यमय घटनांनी भरलेलं आहे की त्यावर एक चांगला…
Read More...

मी युरोपमध्ये गुलाब विकत घेतलं तेव्हा समजलं ते महाराष्ट्रातल्या या ठिकाणाहून आलय

डब्लिनमध्ये रहाणारा मित्र महाराष्ट्राचं कौतुक करत होता. तिथले किस्से सांगता सांगता तो म्हणाला, अरे इथे कोल्हापूरवरून फुलं येतात. मी जेव्हा इथे गुलाब घ्यायला गेला तेव्हा मला समजलं की कोल्हापूरच्या शिरोळमधून इथं फुले आलेली. आत्ता बऱ्याच…
Read More...