Browsing Category

कट्टा

तब्बल ७१ गाणी असलेल्या सिनेमाचा रेकॉर्ड अजूनही तुटलेला नाही

भारतीय सिनेमा म्हणजे दरवेळी काही तरी भव्य दिव्य पाहायला मिळेल असाच एकंदरीत झोन असतो म्हणजे आजवर आपण पाहिलेल्या सिनेमांनी आपल्यावर जादूच अशी केली आहे की थेटर म्हणल्यावर किंवा बॉलिवूड सिनेमा म्हणल्यावर गाणी हे कम्पल्सरी असलेलं इंव्हेंशन आहे.…
Read More...

किल्विशच्या तावडीतली पोरं सोडवायला शक्तिमान स्वतः अकलूजात आला होता

नव्वदच्या दशकात दर रविवारी दुपारचा १२ ते १ चा वेळ आम्ही शक्तिमानसाठी बुक केलेला असायचा. भीष्म इंटरनशनल प्रेजेंटस शक्तिमान !! लगेच एक फाड फाड आवाज करनाऱ्या वादळाच्या स्वरुपात गोल गोल फिरत शक्तिमान हजर व्हायचा आणि विठोबा सारखं कमरेवर हात…
Read More...

लक्ष्या आणि मिस्टर बीन सोडले, तर टेडी आवडणारा पोरगा आजवर सापडलेला नाही…

बालपण ही आपल्या आयुष्यातली लय भारी गोष्ट. आपण तरुणपणी कितीही आगाऊपणा केला असला, तरी बालपणीच्या आठवणींची बरोबरी जगात दुसऱ्या कशाचीच होऊ शकत नाही. आता पोरांना बालपणात खेळायला लय गोष्टी होत्या कारण गोतावळाच तेवढा असायचा. पोरींची गोष्टही काय…
Read More...

बॉलिवूडपासून अंडरवर्ल्डच्या लाडक्या रामपुरी चाकूची धार चायनामुळं गेली…

मध्यंतरी थिएटरला एक पिक्चर लागलेला, त्याचं नाव नाय सांगत पण ट्रेलरमधल्या हॉट सीन्समुळं त्याची लय चर्चा झाली. आमच्या चौकातली पोरं फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन आली. आल्यावर हिरॉईनची इन्स्टाग्राम अकाऊंट विचारतील असं वाटत होतं, पण आमच्या एका…
Read More...

१६ व्या शतकात राणी अब्बक्काने ब्रिटिशांना पळवून पळवून मारलं होतं

१८५७ मध्ये भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध आपली क्रांती करुन आघाडी उघडली. याआधीही ब्रिटिश सरकार, इतर परकीय शक्तींपासून आपल्या भूमीचे रक्षण करण्यासाठी राजे-राण्यांनी लढा दिला, हे विशेष. खेदाची गोष्ट म्हणजे यातील अनेक वीर-वीरांच्या कहाण्या…
Read More...

शाळेतल्या पोरींसमोर स्टाईल मारायची म्हणून विवेक ओबेरॉय संजूबाबाला शाळेत घेऊन गेला होता

विवेक ओबेरॉय हा हिरो प्रत्येकाच्या काळजाचा विषय आहे, म्हणजे जर तुम्हीं शूट आउट ॲट लोखंडवाला हा सिनेमा बघितला असेल तर तुम्हाला कळेल की माया भाई काय चीज होता. पोलीस आयेंगा ना बत्ती लगाके तो बोलने का माया भाई आया था..! आता हा एकच डायलॉग झाला…
Read More...

भारताचे महान जादूगार ज्यांच्या जादूला लोकं लाईव्ह मर्डर समजून बसायचे

लहान असताना गावात जादूगार आला कि, लय भारी वाटायचं. एका रुमालातून वेगवेगळ्या रंगाच्या रुमालाची डायरेक्ट माळ काढणं, एकच तुरा पण हात फिरवला कि वेगवगेळे रंग बदलणं, त्या काळ्या पिशवीमधून नाही तर त्याच्या टोपीतून इतक्या गोष्टी बाहेर यायच्या कि,…
Read More...

मार्केटमध्ये सिल्क आली आणि चॉकलेट डे खिशाला महाग पडू लागला…

Kiss Me, Close Your Eyes Miss Me, Close Your Eyes I Can Read Your Lips... On Your Fingertips I Can Feel Your Smile...Come On My Lips And Happiness In Your Eyes!! हे तुम्ही चालीत वाचलं असेल, तर तुम्ही लय भारी आहात. स्लाईसच्या…
Read More...