Browsing Category

कट्टा

सकाळी सकाळी पुण्याची बत्तीगुल होण्यामागचं नेमकं कारण काय आहे ?

फेब्रुवारी महिना आला गड्या खरं पुण्यातली थंडी काही कमी झाली नाही. त्यात आणि सकाळी सकाळी लाईट गेली! माझी अवस्था मग ही अशी झाली. रोज अंघोळ करताना मी देवांची नाव घेतो, आज सकाळी मात्र महावितरणची घेत होतो.  सकाळी रूमवर लाईट नव्हती म्हणून…
Read More...

आजही नकार आला असेल, तर पचवायचा कसा भिडू?

काय भिडू लोक, आजचा प्रपोझ डे कसा साजरा झाला? भारी झाला...? गंडला...? ज्यांचा भारी झाला त्यांचा तर काय विषयच नाही. त्यांची मिनी दिवाळी. पण ज्यांचा सालाबादप्रमाणं यंदाही गंडला आहे... त्यांनी काय करावं हा मोठा आणि लय डेडली प्रश्न. एकतर आज…
Read More...

महाराष्ट्राच्या चित्ररथाला एकदा दिल्लीतल्या राजकारणानं हरवलं होतं…

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची शान म्हणजे राजपथावर होणारं संचलन आणि वेगवेगळ्या राज्यांचे आणि विभागांचे चित्ररथ. हे चित्ररथ जेव्हा डौलात जात असतात, तेव्हा आपसूकच आपली मान अभिमानानं उंचावते. त्यातही महाराष्ट्राचे चित्ररथ म्हणजे विषयच नाही.…
Read More...

अमेझॉनने विकायला काढलेल्या तिरंग्याच्या पायपुसण्यांनी देशात वातावरण पेटवलेलं

गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर म्हणजे एक वॉर रूम तयार झालीये. वॉर इंडिया वर्सेस पाकिस्तानचा, आता हे चित्र काही नवीन नाही म्हणा, पण या भांडणांत आता इंटरनॅशनल कंपन्या सुद्धा पडल्यात. म्हणजे ६ फेब्रुवारीला  दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी…
Read More...

आपण १०० मार्कांसाठी संस्कृत घ्यायचो पण हा व्यक्ती गेली ४३ वर्ष फक्त संस्कृतमध्ये केस लढतोय

कोर्टात वकिलांचे युक्तिवाद ऐकण्यासारखे आणि प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारे असतात. वकिलांची स्किलच ही असते बॉस. त्यांची ओळखच असते ती त्यांचा युक्तिवाद. ज्या देशाची जी भाषा असते त्यामध्ये वकील खटले लढत असतात. त्यानुसार भारतात एकतर…
Read More...

चार्ल्स शोभराजला सुधारायला निघाललेली ही पोर शेवटी त्याच्याच मोहपाशात अडकली

महाभारतात, कृष्णाच्या भोवती गोपींचा वेढा असायचा. गोपी कृष्णासाठी वेडया व्हायच्या. तसंच चार्ल्स शोभराजच्या बाबतीत सुद्धा होत. त्याच्या आजूबाजूला अनेक सुंदर, मादक, देशी विदेशी ललनांचा गराडा असायचा. मग तो अमेरिकेत असो, युरोपमध्ये असो, भारतात…
Read More...

गुलाबाचा इमोजी नसता.. तर रोझ डे लय भारी साजरा झाला असता भिडू

सकाळ सकाळ कुठंतर तुम्ही रोझ डे बद्दल वाचलं असणार, आयुष्यात कोण असेल तर त्याला/तिला गुलाब दिला असणार, काहीच नाही तर व्हॉट्सअपवर तरी गुलाब आला असणार... आणि या गटात कुठंच बसत नसाल तर रांझनामधला कुंदन बनून कुणाला तरी गुलाब दिला असणार... यातलंही…
Read More...

गोपीनाथ मुंडेंचं उपोषण सोडवण्यासाठी स्वतः पतंगराव कदम हेलिकॉप्टरने औरंगाबादला आले

विरोधी पक्षनेता कसा असावा ??? आणि विरोधी नेत्यांना देखील कसं हाताळावं ? या प्रश्नाचं उत्तर आजच्या किस्स्यात आहे...  सभागृहासोबतच सभागृहाबाहेर देखील विरोधी पक्ष नेता कसा असतो हे ९० च्या दशकात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी दाखवून दिलं होतं.…
Read More...