Browsing Category

कट्टा

गडचिरोलीच्या हत्ती कॅम्पचे हत्ती अंबानींच्या ‘प्रायव्हेट झू’ साठी गुजरातला पाठवले…

ट्विटरवर सद्या एक हॅशटॅग मोहीम चालू आहे.....#कमलापूरवाचवा ! हि मोहीम राबवली जातेय ती  म्हणजे गडचिरोलीमधल्या एका हत्ती कॅम्पसाठी. संपूर्ण राज्यभरात असलेल्या एकमेव हत्तीकॅम्पचं अस्तित्वच धोक्यात आलंय....का ? तर याच हत्तीकॅम्पमधील हत्तींना …
Read More...

कॅमेरा म्हटला की कोडॅकचाच असं असताना कार्यक्रम नक्की कुठं गंडला

एक काळ असं होता का घराघरात नुसता कोडॅकचाच कॅमेरा असायचा. फोटो काढण्याच्या कलेला खऱ्या अर्थानं कोणी फोटो स्टुडिओच्या बाहेर काढलं तर ते कोडॅकनच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोडॅकचे ते रिल्स आणि मग त्याच्यावर ऊन पडू नये म्हणून केली जाणारी…
Read More...

संकटांना भिऊन पळायचं नसतं तर थेट भिडायचं असतं याचा दाखला म्हणजे विवेकानंद यांचा हा किस्सा….

स्वामी विवेकानंद यांचं नाव अगदी जगभरात लोकांना माहिती आहे. ज्ञानाचे प्रगाढ पंडित आणि भारतीय लोकांचा स्वाभिमान म्हणून विवेकानंद यांच्यांकडे पाहिलं जातं. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील अशी घटना त्या लोकांसाठी एक मोठा धडा आहे, जे अनेकदा…
Read More...

तालिबानला आता महिलांच्या अंघोळीवरून पण प्रॉब्लेम आहे

जसं अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट आली तसं महिलांवरील बंधनांची यादी लांबच लांब वाढत चालली आहे.  २०२१ च्या ऑगस्ट महिन्यापासून अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आहे...या तालिबान्यांचा इतिहास त्यांचे जाचकी कायदे इत्यादी सर्व गोष्टींचा…
Read More...

अभिनंदन स्टाईलच्या मिश्या ठेवल्या म्हणून कॉन्स्टेबलला सस्पेंड करण्यात आलंय….

मिश्या असाव्या तर नथुलाल सारख्या नाहीतर नसलेल्या बऱ्या असं अमिताभ बच्चन त्याच्या एका सिनेमात म्हणताना आपल्याला दिसतो. नंतर हा ट्रेंड आला ऑफिसर अभिनंदन यांच्या मिशिवरून. एकदम वाढीव मिश्या आणि रुबाबदार चेहरा हा अभिनंदन यांचा होता. मिश्या किती…
Read More...

लाल बहादूर शास्त्रींनी आपल्या पहिल्या निवडणुकीचा प्रचार बैलगाडीतून केलेला

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याने आपल्याला अनेक नेते दिले. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने  बरीचशी जण या स्वतंत्रलढ्यात सहभागी झाली, ज्यांनी पुढे जाऊन देशाच्या स्वातंत्र्या आधीच्या आणि नंतरच्या काळात महत्वाची भूमिका बजावली. या…
Read More...

पुण्यातल्या सगळ्यात बदनाम गल्लीत जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आला होता…

सकाळी सकाळी बातम्यांमध्ये एकच चर्चा होती. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर केलेली टीका. आता राजकारणात टीका टिपण्ण्या व्हायच्याच. त्यातल्या किती आपण ऐकतो आणि विसरूनही जातो. मात्र आज एकनाथ खडसे…
Read More...

चौकशी राहूद्या.. ईडी ऑफिसरने जॅकलिन, नोराकडून इंस्टाग्रामला फॉलोबॅक करून घेतले

सुकेश चंद्रशेखर प्रकरणाचं नाव घेतलं कि, आणखी दोन नावं हमखास चर्चेत येतात. ते म्हणजे नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस. सुकेश चंद्रशेखरकडून महागडे गिफ्ट घेतल्याप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसपासून नोरा फतेहीपर्यंत चौकशी करण्यात आली आहे. यात अजून अनेक…
Read More...

हे कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणजे नेमकं काय असतंय ?

'कॅन्टोन्मेंट बोर्ड' अशी पाटी तुम्ही आर्मीच्या एरियात प्रवेश करताना एकदा तरी वाचली असेल. तुमच्यापैकी अनेक जणांनी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या त्या कमानीजवळ गाडी साईडला घेऊन प्रवेश फी पण भरली असेल. ओला, उबेर वाले पण कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या…
Read More...