Browsing Category

कट्टा

अश्वनी कुमारांमुळेचं CBI ला पिंजऱ्यातील पोपट म्हणून नाव पडलेलं

पंजाब विधानसभा निवडणूक येत्या दोन दिवसांवर येऊन ठेपलीये. सगळ्याच राजकीय पक्षांच्या दृष्टीने पंजाबची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादामुळे अर्थातच पक्षाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालयं…
Read More...

आता बारक्या पोरांसाठी पण हेल्मेट कम्पल्सरी केलंय, पण पुणेकरांना हेल्मेट खरंच आवडत नाय का?

चितळे बंधू, शनिवारवाडा, प्रतिसमुद्र खडकवासला, प्रति मरीन लाईन्स नदीपात्र, बाकरवडी, आयटी पार्क, नवीकोरी मेट्रो हे सगळं ऐकल्यावर पुणेकरांची छाती फुगते. अस्सल पुणेकर माणूस जगात कुठल्याही विषयावर बोलायला ऐकत नाही. तुम्ही काहीही विचारा…
Read More...

आईस्क्रीम पासून केकपर्यंत सगळ्यातच वापरल्या जाणाऱ्या व्हॅनिलाच्या काड्या अशा घावल्या

जेव्हा केव्हा आईसक्रीम चा विषय निघतो तेव्हा फक्त आणि फक्त व्हॅनिलाचा विषय निघतो. म्हणजे कुठल्याही व्यक्तीने आईसक्रीम खायला सुरुवात केली असेल ती व्हॅनिलानेच....या गोष्टीत कुणाचं दुमत असणार नाही. पण हा व्हॅनिला येतो कुठून याच्याशी कोणाचचं…
Read More...

जेआरडी टाटा नव्हे तर पुरुषोत्तम मेघजी कबाली हे भारतीय वंशाचे पहिले परवानाधारक पायलट होते

सध्या टाटांकडे 'एअर इंडिया' कंपनी परत गेल्याने सगळीकडे त्याच्या चर्चा आहेत. एअर इंडियाची 'घरवापसी' झाली अशा आशयाने या घटनेकडे बघितलं जातंय. शिवाय टाटांची अजून एक खासियत म्हणजे १९२९ मध्ये जेआरडी टाटा भारताचे पहिले परवानाधारक पायलट बनले.…
Read More...

जुलमी दुनियेच्या छाताडावर पाय देऊन गौहर जान देशातल्या पहिली करोडपती गायिका बनल्या

दुःख काय लेव्हलच असतं आणि त्या दुःखातून कसं सावरून संकटाना तोंड देत देत यश मिळवायचं याच्या गप्पा मारणं सोपं असतं पण जर ते प्रत्यक्ष आयुष्यात उतरवायचं असेल तेव्हा मात्र खरी कसोटी असते. जेव्हा एखाद्या मुलीबद्दल किंवा महीलेबद्दल आपण…
Read More...

जखमा बऱ्या करणारी पेट्रोलियम जेली पुढे व्हॅसलिन ब्रँड म्हणून उदयास आली

हिवाळा तसा बऱ्याच लोकांना आवडणारा ऋतू आहे. मस्त अंगावर गरम दुलई घेऊन झोपणे, शेकोटी पेटवणे, चांगले चांगले अन्नपदार्थ करून खाणे खाऊ घालणे असे अनेक उद्योग लोकं करत असतात. पण आता हे झाले आवडते, आजीच्या गोष्टींमध्ये असायचं ना की एक राजा असतो…
Read More...

२२ ठाकुरांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ज्याने फुलनदेवीला मारलं त्याच्यावरच आता पिक्चर येतोय

“बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लिमेंट में" हा डायलॉग ऐकला असेलच... चंबळ खोरं अन डाकू यांचं जुनं नातं तुम्हाला माहितीच आहे. याही पेक्षा आणखी एक नातं म्हणजे पिक्चर अन दरोडेखोरांचं. यातले काही पिक्चर तर तुम्हाला आठवणीत…
Read More...

भाड्यानं घेतलेल्या कारच्या ड्रायव्हरनं बल्ल्या केला आणि मालकाला ओला कॅब्सची आयडिया सुचली

भारीतल्या हॉटेलमध्ये जायचंय, पण जवळ गाडी नाही? 'ओला कर की.' आज जरा जास्तच झालीये, गाडी तुझा भाऊ चालवणार नाही (हे जरा लईच दुर्मिळ झालं), 'हा ओके. तू ओलामधून घरी जा.' मदर-फादरना लग्नाला पाठवायचंय, 'तुम्हाला ओला करुन देतो, मला यायला नाय…
Read More...

मोबाईलचा बादशाह बनून फिरणारा ॲपल खरं तर अँड्रॉइडचे फीचर्स चोरून मोठा झालाय

'मोबाईल इजे आलबेज लब' आता कपाळावर आठ्या येईपर्यंत  विचार करू नका, जे लिहीलंय ते १०१ टक्के खरं आहे. मोबाईल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग बनलायं, ज्यासाठी लोक लाखो रूपये  खर्च करायला सुद्धा तयार आहेत. लाखो रूपये म्हंटल्यावर…
Read More...

किरीट सोमय्यांनी दाखवलेली चप्पल मार्केटमध्ये येण्यामागं मोठा इतिहास आहे

सध्या राज्यात कशावरुन कल्ला सुरू असेल, तर पत्रकार परिषदा. दिवसाला किमान दोन पत्रकार परिषदा फिक्स होतात. एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर आरोप करतो, मग त्याला उत्तर मिळतं. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आपली बाजू कशी…
Read More...