Browsing Category

तात्काळ

पारसनाथ पर्वतासाठी आता आदिवासी समाज विरुद्ध जैन समाज असा सामना होऊ शकतोय…

झारखंडमधल्या पारसनाथ हिल्स या अभयारण्यात श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्माचं पवित्र स्थळ आहे. हे तीर्थस्थळ जैनांसाठी तितकंच महत्वाचं आहे जितकं हिंदू धर्मीयांसाठी काशी किंवा मथुरा. याच पारसनाथ हिल्सचा काही भाग सरकारने इको टुरिझम म्हणून घोषित…
Read More...

जमीन, घरांना तडे गेलेत, उत्तराखंडमधलं सगळं गाव उध्वस्त व्हायच्या वाटेवर आहे…

जोशीमठ हे उत्तराखंड राज्यातलं एक सुंदर आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव आहे. हरिद्वार-बद्रिनाथ या मुख्य मार्गावरच हे गाव वसलेलं आहे. या गावाचा वारसा सांगायचा झाला तर, असं म्हटलं जातं की, शंकराचार्य यांनी स्वत: हे गाव वसवलंय. हे गाव…
Read More...

योगी आदित्यनाथ मुंबईत आले, अक्षय कुमारला भेटले, युपीतल्या फिल्मसिटीचा नेमका प्लॅन काय…

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यावर त्यांचा रोड शो होणार आहे, उद्योगपतींशी भेटीगाठी होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमधल्या दिग्गजांशी मिटींग्सही. नुकतीच अभिनेता अक्षय कुमारनंही योगी…
Read More...

दोन सरकारी विभागांमधला वाद थांबला असता, तर कदाचित रिषभ पंतचा अपघात झाला नसता

भारताचा क्रिकेटर रिषभ पंतचा फोर व्हीलरनं देहराडूनला जाताना अपघात झाला, या अपघातात त्याची कार जळून खाक झाली आणि रिषभचा जीव अगदी थोडक्यात वाचला. या अपघातानंतर रिषभवर देहराडूनमधल्याच मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, मात्र आता आयसीयूमधून…
Read More...

अहिंसेचा पुरस्कार करणारा, शांतताप्रिय जैन समाज देशभर आंदोलन का करतोय ?

दिल्लीचं इंडिया गेट, भारताची ओळख असणारं ठिकाण. तिथनं साधारण ३ किलोमीटरवर असलेल्या प्रगती मैदानावर मोठ्या प्रमाणात जैन बांधव एकत्र जमले आणि त्यांनी थेट इंडिया गेटवरच मोर्चा काढला. या मोर्चात सामील झालेल्यांच्या हातात पोस्टर, झेंडे होते.…
Read More...

जगतापांच्या एका पत्रामुळं राज्याला कोरोनाविरुद्धच्या लढाईत १८३ कोटींचं बळ मिळालं होतं…

शेतकरी कुटूंबातला एक मुलगा महापालिकेत सलग ४ वेळा निवडून गेला. पुढे स्थायी समिती अध्यक्षपद, महापौरपद अशी पदं भुषवली. राष्ट्रवादीचं शहराध्यक्षपद सांभाळलं. २००४ मध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार झाले. २००९…
Read More...

काय म्हणता..!!! शिंदे-ठाकरे एकत्र येणार पण चान्सेस किती आहेत…

गेल्या दोन तीन दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटाच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी वेग पकडला आहे. त्याला कारण ठरलय ते मंत्री दिपक केसरकर यांच विधान. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध होण्यास वेळ लागणार नाही अस…
Read More...

२०२३ साल नरेंद्र मोदींसाठी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल ठरणार आहे

येत्या २ दिवसानंतर संपणाऱ्या २०२२ वर्षामध्ये भारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर परिणाम करू शकतील अशा अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. कोरोनामुळे लागलेलं लॉकडाऊन काढण्यात आलं. अनेक गोष्टी भविष्यावर परिणाम घडवणाऱ्या ठरल्या आहेत. लोकसभा…
Read More...

अवघ्या एका वर्षात दिल्लीत सत्ता मिळवणारा आप दशकभरात राष्ट्रीय पक्ष बनला

दिनांक ८ डिसेंबर २०१३, स्थळ दिल्ली! दिल्ली विधानसभा निवडणुकीत ३ वेळा मुख्यमंत्री असणाऱ्या काँग्रेसच्या शीला दिक्षित यांना नाकारून दिल्लीच्या जनतेने त्रिशंकू कौल दिला होता. निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ३२ जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला फक्त…
Read More...