Browsing Category

तात्काळ

बागेश्वर महाराजांना चॅलेंज देणारी सुहानी शाह कोण आहे?

बागेश्वर महाराज या बाबांचं नाव सध्या देशभरातल्या सगळ्या माध्यमांमध्ये दिसतंय. हे बाबा भक्तांच्या मनातलं सगळं ओळखतात म्हणे! म्हणजे, यांच्या दरबारात आलेल्या भक्तांना त्यांची समस्या सांगायची गरजसुद्धा पडत नाही, ते स्वत:च त्या भक्ताच्या…
Read More...

कर्मचारी कपातीमुळे अमेरिकेतल्या भारतीयांचे तिकडे राहायचे पण वांदे झालेत…

२०२२ मध्ये अनेक टेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात करण्यात आली. ही कर्मचारी कपात आता २०२३ मध्येही सुरूच आहे. मुख्यत: अमेरिकेतल्या टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली गेली. अ‍ॅमोझॉन, गूगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, एचपी, ट्विटर या…
Read More...

गरजुंसाठी मोफत कपडे देणारा लखनऊतला ‘अनोखा’ मॉल…

"हीच आमची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे... माणसाने माणसाशी माणसासम वागणे..." या ओळी ऐकायला फार भारी वाटतात आणि त्यांचा अर्थही सुंदर आहे. आता, माणसाने माणसाशी माणसासम वागायचं म्हणजे काय करायचं? तर, याबाबतची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी…
Read More...

नागपूर, पुण्यात मोर्चे निघाले, पण महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्याची तयारी सुरु झालीये का ?

जानेवारीमध्ये पुण्यात, डिसेंबरमध्ये नागपूर आणि नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चे काढले. या मोर्चांमध्ये एक मागणी होती ती म्हणजे, महाराष्ट्रात धर्मांतर बंदी आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा आणावा. याआधीही श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि…
Read More...

Google ने लोकांना कामावरून तर काढलंय पण वाऱ्यावर सोडलेलं नाहीये…कसं तर कसं

२०२२ मध्ये अनेक बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यासाठी लोकांना कामावरून काढून टाकलं. कंपन्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचं कारण देत कर्मचारी कपात करण्यात आली होती. आता ही कर्मचारी कपातीचं संकट २०२३ मध्येही सुरूच आहे. आधी…
Read More...

सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर म्हणजे लाईफ सेट असं वाटत असेल, तर आधी नवीन नियम वाचा…

आधी प्रश्न पडायचा हे सोशल मीडियावर रील बनवून फेमस होणाऱ्यांचा त्यात काय फायदा असतो? हळू हळू मग लक्षात आलं की, हे लोक एखाद्या कंपनीचं प्रमोशन करून त्यातून पैसे कमवतात. सुरूवातीला हे काम काही फार भारी नाहीये असं लोक म्हणायचे. हळू हळू मग या…
Read More...

ठाकरे सरकारच्या काळात एकनाथ शिंदेंवर जादूटोण्याचा प्रयोग झाला होता ?

जादूगाराच्या विविध जादूच्या प्रयोगांची जशी चर्चा असते अगदी तशीच गेले काही दिवस राज्यात जादूटोण्याच्या प्रयोगांची चर्चा चांगलीच रंगली आहे. थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच जादूटोणा केल्याचा संशय सामनाच्या अग्रलेखातून हायलाईट…
Read More...

ऋषी सुनक मोदींच्या बाजूने भांडलेत, ते मोदींच्या डॉक्युमेंट्रीचं प्रकरण काय आहे?

२००२ हे साल गुजराती माणूस कधीच विसरणं शक्य नाही. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेला हिंसाचार हा राजकीय दृष्ट्यासुद्धा मोठा चर्चेचा विषय असल्याचं बोललं जातं. हे असं असताना आता २००२ चा गुजरात हिंसाचार पुन्हा एकदा चर्चेत आलाय. बीबीसीनं एक…
Read More...

भारताल्या पहिल्या १० श्रीमंतांना ५% टॅक्स लावला तरी शाळेबाहेरची सगळी पोरं शाळेत जातील

रजनीकांतचा शिवाजी द बॉस पिक्चरमध्ये एक डायलॉग होता, 'अमीर और अमीर बनते जा रहा है, और गरीब और गरीब' आता हा डायलॉग खरा असला तरी, त्यात गैर असं काही नाही असं म्हणावं लागेल. कारण श्रीमंतांच्या यादीत असलेले लोक सुद्धा हे एकेकाळी गरीबच होते. ते…
Read More...

महिलांना सैन्यात स्थान, भरती प्रक्रियेत सुद्धा बदल करत तैवानने चीनविरूद्ध कंबर कसली आहे.

तैवान हा देश चीनमधून १९४९ साली वेगळा झाला. चायनीज कम्युनिस्ट पक्षासोबत सिव्हील वॉर नंतर तैवान विभक्त झाला. आपण ज्याला चीन म्हणून ओळखतो तो देश म्हणजे मेनलँड चायना म्हणजेच पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि तैवान म्हणजे रिपब्लिक ऑफ चायना. आता…
Read More...