Browsing Category

तात्काळ

पंजाबी लोकांनी कॅनडात इतका दरारा कसा निर्माण केला आहे…?

शेतकरी आंदोलन पेटलय. उद्या भारत बंदची हाक देण्यात आलेय. अस असतानाच शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला खलिस्तानपासून वेगवेगळे शिक्के मारण्याचं कट कारस्थान सुरूच आहे. चार पाच दिवसांपूर्वी बातमी आली होती की कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी…
Read More...

शेतकरी कर भरत नाही असं वाटत असेल तर आधी हे वाचा.

देशाच्या राजधानीत सध्या शेतकरी आंदोलनाचे वारे वाहतायत. कृषी कायदे रद्द करण्यासह आपल्या विविध मागण्या घेवून पंजाब - हरियाणाचे हजारो शेतकरी मागील आठवड्यात दिल्लीत दाखल झाले आहेत. देशभरातील विविध संघटना त्यांना मदत करण्यासाठी पुढे झाल्या.…
Read More...

बॉलिवूडला ठणकावून सांगितलं, “काम मिळालं नाही तरी चालेल पण पगडी उतरवणार नाही”

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. याच आंदोलनावर अभिनेत्री कंगना रणौतने सोशल मीडियावरून टिका केली होती. आणि तिला उत्तर दिले गायक दिलजीत सिंग याने.…
Read More...

शिक्षकांच्या प्रश्नावर राजीनामा देणारा पदवीधर आमदार महाराष्ट्राने पाहिलाय

आज राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागतायत. निकाल पुर्णपणे स्पष्ट झालेले नाहीत मात्र, जे उमेदवार निवडून येतील आणि आमदार होतील ते आमदार राज्याच्या कायदेमंडळात जावून ज्या-त्या गटाचे प्रतिनिधित्व करतील. पण ते…
Read More...

शरद जोशी व लाखो पंजाबी शेतकऱ्यांनी राज्यपालांना ६ दिवस घरातून बाहेर पडू दिलं नाही

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात शरद जोशींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं ऊसदरासाठी आंदोलन सुरू होतं. मुंबई आग्रा हा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता. हजारो गाड्या हायवेवर अडकल्या होत्या. यात मालवाहतूक करणारे ट्रक…
Read More...

मराठा आरक्षणासाठी घटनापीठ स्थापन केलयं म्हणजे नेमकं काय झालयं?

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेली पाच सदस्यीय घटनापीठाची मागणी अखेर मान्य झाली असून ९ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी ९ सप्टेंबर २०२० रोजी तीन सदस्यीय खंडपीठाने रोजी दिलेल्या अंतरिम…
Read More...

राजकारण न करताही फिल्मसिटी उभी करता येऊ शकते हे रामोजी राव यांनी दाखवून दिलं

सध्या उत्तरप्रदेशच्या फिल्मसिटीवरून वाद सुरु आहेत. तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भारतातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारून मुंबईचं बॉलिवूड तिकडे नेण्याची घोषणा करत आहेत. तर यावरून महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करत आहेत.…
Read More...

४ जागांवरून ५० च्यावर जाणाऱ्या भाजपच्या नैतिक विजयाची ही आहेत कारणे..

हैद्राबादच्या महानगरपालिकेचे निकाल अंतीम टप्यात आले आहेत. शेवटची माहिती हाती आली होती तेव्हा टीआरएस ५८, भाजप ४९ आणि MIM ४१ जागांवर आघाडीवर आहेत. चार नगरसेवकांवरून ४९ इतक्या नगरसेवकांवर झेप घेणं ही साधी गोष्ट नाही. तुम्ही म्हणाल काय एका…
Read More...

जिंकल कोण, महाविकास आघाडी की बॅलेट पेपर..?

राज्यात आज विधानपरिषदेच्या ६ जागांचे निकाल हाती आले. त्यापैकी ५ महाविकास आघाडी आणि १ भाजप असा निकाल लागला आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीत सध्या ख़ुशीचा माहोल आहे तर विरोधातील भाजपच्या गोटात काहीस गमचं वातावरण आहे. हाच ट्रेंड…
Read More...

स्वत:चा पराभव पाहिलेल्या बंटी पाटलांनी गेल्या ६ वर्षात ४ आमदार निवडून आणलेत

पुणे पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघापैकी कोणतीही एक जागा काँग्रेसकडे घ्या निवडून आणण्याची जबाबदारी माझी, विधानपरिषदेत काँग्रेसच संख्याबळ मी वाढवून देतो. काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांकडे बंटी पाटलांनी जाहिररित्या ही मागणी केली आणि आज  जयंत…
Read More...