Browsing Category

तात्काळ

असा फोटो का काढला हे समजल्यावर तुम्हीही योगींना सॅल्युट ठोकाल… 

काल योगींचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. शेअर मार्केटमधल्या बुल ची शिंगे धरून योगी उभा राहिलेला तो फोटो. पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर असच होतं म्हणून लोकांनी तो शेअर केला टिंग टवाळी केली पण युपीचा हा पहिलाच मुख्यमंत्री आहे…
Read More...

पदवीधर निवडणूकीत वंचित फॅक्टर संपला का..?

मागच्या दोन वर्षात प्रत्येक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची चर्चा होती. २०१८ साली ऍड.प्रकाश आंबेडकरांनी धनगर, माळी, ओबीसी, भटके व विमुक्त जाती जमाती आणि दलितांची मोट बांधून ही आघाडी निर्माण केली होती. २०१९ च्या निवडणुकीत असादुद्दीन ओवेसी…
Read More...

या निवडणुकीमुळे एक कळलं राज्यात ५४ हजार पदवीधरांना साधं मतदान करता येत नाही

राज्यात आज विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागले. यात पदवीधर साठी तिन्ही मतदारसंघ मिळून तब्बल ६४ टक्के इतके भरघोस मतदान झाले. तर शिक्षकसाठी दोन्हीकडे मिळून ७२ टक्के मतदान पार पडले. इतर सामान्य परिस्थितीमध्ये देखील…
Read More...

बिहार जिंकणाऱ्या फडणवीस यांना वडिलांचा गड राखता आला नाही.

आज पदवीधरचे निकाल लागत आहेत. महाविकास आघाडीचा वारू चौफेर सुटला आहे. पुण्यात चंद्रकांतदादा पाटील यांच्या जागी मोकळ्या झालेल्या जागेवर राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झालेत, तर मराठवाड्यात सतीश चव्हाण यांनी सलग तिसरा विजय मिळवत आपली सीट राखली…
Read More...

दरवेळी विरोधक कंबर कसतात आणि दरवेळी जयंत पाटील हिशोब चुकता करतात..

प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पुणे पदवीधरच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांनी एकहाती बाजी मारत विजय मिळवला. पण मुळात ही निवडणूक अरुण लाड यांच्यासाठी प्रतिष्ठेची नव्हतीच. इथे प्रतिष्ठा लागलेली ती जयंत पाटलांची. निवडणूकीपूर्वी एकमेकांवर…
Read More...

वस्त्यांची नावे बदलण्याचा जाहीर सल्ला कोल्हापूरात ९२ वर्षांपूर्वीच दिला होता

राज्यातील शहरे आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय  मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आता जातींऐवजी या वस्त्यांना महापुरूषांची नाव देण्यात येणार आहेत. त्यामुळे महारवाडा, बौद्धवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती,…
Read More...

हमीभावाबद्दल जे मत मुख्यमंत्री असताना होतं ते पंतप्रधान झाल्यानंतर राहिलं नाही

केंद्र सरकारच्या नवीन कृषी विधेयकाविरोधात शेतकरी देशाच्या राजधानीत धडकले आहेत. गेल्या आठवडाभरापासून पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. नवीन कृषी कायद्यात बदल करण्यात यावेत ही शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासंदर्भात…
Read More...

खलिस्तानवादी चळवळ अजूनही जिवंत आहे का ?

सध्या दिल्लीमध्ये पंजाब आणि हरियाणामधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रसरकारने आणलेल्या कृषी विधेयकांवर आक्षेप नोंदवण्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यापासून याला हिंसक वळण लागले आहे. गेला आठवडाभर दिल्लीच्या…
Read More...

अश्वत्थामा प्रमाणेच MDH वाले बाबा अमर आहेत या विश्वासाला २०२० ने तडा दिलाय..

सकाळ सकाळी आमच्या मास्तरांनी फोन केला आणि म्हणाले ते MDH वाले बाबा गेले, बघा त्यांच्यावर काय स्टोरी करता का. माझा पहिला प्रश्न होता चेक करा खोटं असेल. झालेलं अस की काही वर्षांपूर्वी देखील अशीच बातमी आलेली. लोकसत्ताने MDH वाले बाबा गेले…
Read More...

मधुकरराव चौधरींसारखा नेता होता म्हणून ४० वर्षांपूर्वी मुंबईत फिल्मसिटी उभी राहिली.

जगातील सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीपैकी एक म्हणजे मुंबई. काही महाभाग तिला बॉलिवूड देखील म्हणतात. दरवर्षी लाखो लोक या मायानगरीत हिरो बनायचं म्हणून येतात. यापैकी मोजकेच सुपरस्टार बनतात. पण एक मात्र खरं स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येकाला हे गाव…
Read More...