Browsing Category

तात्काळ

जगदाळे आडनावाचा माणूस देखील जगातली टॉपची व्हिस्की तयार करू शकतो.

निळकंठ राव जगदाळे गेले तेव्हा मित्राने विचारलं, जगदाळे कोण होते ?  तेव्हा दूसऱ्यानं उत्तर दिलं त्यांची कुठलीतरी दारूची कंपनी होती त्यांची.दारूचे ब्रॅण्ड माहित असणे यात नक्कीच मोठ्ठेपणा नाही, पण भारतात एखादा व्हिस्कीचा ब्रॅण्ड उभा रहात…
Read More...

मुहम्मद सिनेमा आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी केंद्राकडे सिनेमावर बंदी घालण्याची केलेली मागणी

2015 मध्ये रिलीज झालेला मजीद माजिदीचा मुहम्मद हा सिनेमा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येतोय, तर त्यावर बंदी घालावी अशी मागणी रझा अकॅडमीने महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे केली, आणि गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारला तातडीने पत्र लिहीत या सिनेमाच्या ऑनलाईन…
Read More...

ग्रामपंचायतींवर नुसता प्रशासक नाही नेमचायं ; समुजन घ्या संपुर्ण मॅटर

मोठं-मोठे विचारवंत आणि पत्रकार सांगुन गेले,दिल्लीतल्या राजकारणावर अभ्यास करा पण गावकी-भावकी आणि गल्लीतल्या राजकारणावर जास्त विचार करु नका. ते खूप खोल आणि गंभीर असतयं. पण आज आम्ही ही रिस्क घेत आहोत. कारण विषय पण तसाच आहे.तर विषय असा…
Read More...

निवडणूक आयुक्त असताना थेट उपमुख्यमंत्र्यांना आचारसंहिताभंग केल्याची नोटीस पाठवली होती.

गोष्ट आहे २०१२ सालची. महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर झाल्या होत्या. दुपारी ३.३० वाजता ही घोषणा झाली आणि राज्यात आचारसंहिता लागू झाली. साधारण ५ च्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार एका…
Read More...

वाढदिवसाच्या दिवशीच बीटकॉईनवाल्यांनी ट्विटरचा बाजार उठवला.

बीटकॉईन म्हणजे लफडा असच काहीस गेल्या काही वर्षात होऊन बसलंय. या क्रिप्टो करन्सीचा फुगा एवढा वाढून बसला होता की अमिताभ बच्चनला सुद्धा त्यांनी गंडा घातला होता. काल त्यांचे टार्गेट ठरले ट्विटरवरचे सेलिब्रेटी.१४० शब्दांसारख्या कमीतकमी…
Read More...

गहलोत असा माणूस आहे, ज्याला दूध दिलं तरी तो पहिला ते मांजराला प्यायला देतो 

२०१८ च्या राजस्थानच्या इलेक्शनमध्ये कॉंग्रेसच्या १०० जागा आल्या. भाजपच्या ७३ जागा निवडून आल्या. राजस्थानच्या विधानसभा सदस्यांची संख्या आहे २००. म्हणजे बहुमताचा आकडा सिद्ध करायला आकडा लागतो १०१ चा. आत्ता गेल्या पाच वर्षांमध्ये काय झालं…
Read More...

अमिताभला मृत्यूने मारलेला पहिला ठोसा !!

मी डबिंग स्टुडिओ उघडण्याची वाट पाहत होतो. सकाळचे सात वाजले होते आणि अंधेरीमधील एका स्टुडिओ बाहेर मी उभा होतो. स्टुडिओला बाहेरून कुलूप होते आणि तेवढ्यात स्टुडिओ बाहेर गर्दी जमा व्हायला लागली. कारण माझ्या बाजूला दस्तुरखुद्द अमिताभही स्टुडिओ…
Read More...

असा आहे सारथी संस्थेचा सातबारा, वाचा आणि समजून घ्या संपूर्ण मॅटर

2016 चा जुलै-ऑगस्ट महिना. राज्यभरात मराठा समाजाचे मुकमोर्चे निघत होते. हजारो-लाखोंच्या संख्येनं मराठा समाजातील तरुण-तरुणी, पुरुष-महिला या मोर्चांमध्ये सामिल झाले होते. यासोबतच सर्व जाती-धर्मातील अबालवृद्धही या मोर्चामध्ये होते. तब्बल 58…
Read More...

हि गोष्ट त्याच पहिल्या गोळीची ज्यामुळे भारतात एन्काउंटरचा प्रकार सुरू झाला.

प्रदिप शर्मा, दया नायक, साळसकर असे कित्येक अधिकाऱ्यांची नाव आली की पहिला शब्द येतो तो एन्काउंटर स्पेशॅलिस्ट. कित्येक गुंडाचा य़शस्वी खातमा करुन या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डला वेळीच वेसण घातली. पण भारतात या एन्काउंटर सुरवात कधी आणि…
Read More...

सुरमा भोपाली ही भूमिका करायची नाही म्हणून ते ठाम होते पण तीच आयुष्याची ओळख ठरली

अभिनेते जगदीप याचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. अभिनेते जगदीप म्हणल्यानंतर कोणाच्या सहसा लक्षात येत नाही, पण सूरमा भोपाली म्हणलं की अरे ते शोलेतले काय? असा प्रश्न येणं साहजिक आहे."मर जा" अस एक वाक्य गझलांच्या कार्यक्रमात दूसऱ्यांना…
Read More...