Browsing Category

तात्काळ

पुढच्या जन्मात देखील मला सरोज खान बनायला आवडेल !

तिचं खरं नाव निर्मला नागपाल. जेव्हा फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमधल्या पंजाब मधून तिची फॅमिली मुंबईला आली. वडील किशनसिंग साधू सिंग हे एकेकाळचे मोठे व्यापारी पण सगळं पाकिस्तानात सोडून यावं लागलं. मुंबईत त्यांचे दोन वेळच्या जेवणाचेही वांदे…
Read More...

शिवार ते पवार, मध्येच आली कट्यार…

राजकारणात पवारांचा माणूस असणं किंवा पवारांचा विरोधक असणं या दोन गोष्टी चांगल्या चालतात. दोन्ही भूमिका निभावणारी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात खूप कमी झाली. पवारांचे समर्थक ते पवारांचे विरोधक असा प्रवास देखील अनेकांचा झाला पण पवार…
Read More...

लाॅकडाऊनच्या काळात गावातील पोरांनी एकत्र येवून गावचा ८०० वर्षांचा इतिहास शोधून काढलाय.

लाॅकडाऊनच्या काळात आपण काय केलं. काहींनी डालगोना काॅपी केली. काहीजणींनी नथीचा नखरा दाखवला. काही भिडू लोक ताणून नेटफ्लिक्सच्या सीरीज बघत बसले. तर काही महाभाग जग संपण्याची वाट पहात मस्त झोपून राहिले. आत्ता लाॅकडाऊन संपत आला आणि लोकांना…
Read More...

PM केअर आणि डॉ.हिरेमठ यांच्याबद्दल सुरू असलेला व्हेंटिलेटर वाद नेमका काय आहे?

गेले कित्येक महिने सुरु असलेलं कोरोनाच संकट अजूनही दूर होण्याचं नाव घेत नाही आहे. अजूनही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत च आहे. राज्य असो वा केंद्र सरकारी मदत कमी पडत आहे. कोरोनावर आवर जरी घालता येत नसला तरी श्रेयवादाची युद्धे जोरात लढली जात…
Read More...

एकेकाळचा टॉपर असूनही त्यानं असंच इंजिनियरिंगच शिक्षण मध्येच सोडून दिलं होतं

काही वर्षांपूर्वी झी वर एक सिरीयल लागायची, पवित्र रिश्ता. एकदम टिपिकल एकता कपूरची सिरीयल. पण यावेळी एकताने थोडे बदल केले होते. एक तर नाव नेहमी प्रमाणे k ने स्टार्ट होणार नव्हतं. ही सिरीयल गुजराती पंजाबी नाही तर एका मध्यमवर्गीय मराठी…
Read More...

आक्रस्ताळ्या कम्युनिस्ट ओलींमुळे सीमावाद

नेपाळच्या संसदेने घटनादुरुस्ती करत, देशाचा नवा नकाशा स्वीकारला आणि काही दिवसांपासून भारताबरोबर सुरू असणाऱ्या सीमावादामध्ये ‘बॉम्बगोळा’ टाकला. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या या राजकीय खेळीमुळे दोन्ही देशांमध्ये सीमावादावर होऊ…
Read More...

राष्ट्रवादीची ॲाफर स्वीकारुन राजू शेट्टींचा सदाभाऊ खोत तर होणार नाही ना ?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपालांकडून नेमण्यात येणाऱ्या बारा जागांमधून विधान परिषदेवर पाठविण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. दस्तुरखुद्द…
Read More...

चीनची वन चाईल्ड पॉलिसी नेमकी काय होती?

सध्या चिनी संकट लड्डाखमध्ये घोंगावातय. दोन्ही कडंच सैन्य एकमेकांवर दिशेने तोफा रोखून उभे आहेत. कधीही युद्धाला तोंड फुटेल अशी शक्यता आहे. आपल्या मीडिया वाल्यांनी तर ऑलरेडी टीव्हीवर युद्धही सुरू केलंय.परवा काही टीव्ही अँकरनी एक अजब युद्ध…
Read More...

सचिनशी झालेल्या पहिल्या भेटीची आठवण आजही युवराजसिंगला भावूक बनवते

१० जून २०१९. भारतीय क्रिकेटने पाहिलेला सर्वात फ्लॅमबॉंएण्ट क्रिकेटर युवराजसिंगने रिटायरमेंट घेतली. त्याने मारलेले अनेक छक्के प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या हृदयात कोरले गेलेले आहेत. गांगुलीच्या नेतृत्वाखाली जगावर राज्य करणाऱ्या टीम इंडियाचा तो…
Read More...