Browsing Category

तात्काळ

खरंच अटलजींनी राजीव गांधींच्या संगणकीकरणाच्या विरोधात बैलगाडीतून मोर्चा काढला होता…?

अटलजी गेले आणि मागे अनेक किस्से देखील सोडून गेले. अटलजींनी मागे सोडलेल्या अनेक किस्स्यांपैकीच एक किस्सा सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. यात असं सांगण्यात येतंय की अटलजी राजीव गांधींच्या संगणकीकरणाच्या विरोधात संसदेवर बैलगाडीतून मोर्चा…
Read More...

तत्वांसाठी स्वपक्षाविरोधात बंड करणारा नेता !

माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी गेले. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत फक्त एका निवडणुकीत पराभूत  झालेले सोमनाथ चॅटर्जी तत्वनिष्ठ राजकारणी म्हणून प्रसिद्ध होते. संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली  नाही.…
Read More...

चीनकडे झुकलेल्या मालदीवचा भारताला जोरदार धक्का !

कालच्या एका महत्वपूर्ण राजकीय घडामोडीत मालदीव सरकारने भारतीय सैन्याला मालदीवमधून माघार घ्यायला सांगितलं. २०११ साली  मनमोहन सिंग आणि मालदीवचे तत्कालीन अध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्यात झालेल्या करारानुसार भारतीय तटरक्षक दलाची एक तुकडी आणि दोन…
Read More...

मंगळसुत्र नको म्हणून आपल्या प्रेमाचा त्याग करणारे ‘करुणानिधी’.

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ‘कलैग्णार करुणानिधी’ काल गेले. आयुष्यभर ब्राह्मणविरोधाचं राजकारण करणारा हा माणूस आपल्या आयुष्यात देखील आपल्या तत्वांशी तितकाच प्रामाणिक राहिला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्स्यामधून आपल्याला ही गोष्ट…
Read More...

राजदूत, RD350 आणि बॉबी निर्माण गाड्या काढून त्यांनी एका पिढीवर उपकार केलं.

गावातल्या हिरोकडे बुलेट असायची. गावातल्या व्हिलनकडे देखील बुलेटच असायची. जे यापैकी कशातच नव्हते त्यांच्याकडे स्कुटर असायची पण गावात तिसरे लोकं पण होते. जे नेहमीच साईट एक्टर ठरले. जे या सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखे असायचे त्यांच्याकडे…
Read More...

इंदिरा गांधीनंतर सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून आर.के. धवन यांच नाव घेतलं जायचं !

साधारणतः साठचं दशक असावं इंदिरा गांधींकडे एक तरुण नोकरी मागण्यासाठी आला होता. त्यावेळी कार्यालयात जागा नसतानाही इंदिरा गांधींनी त्याला सहायक सचिव म्हणून कार्यालयात ठेऊन घेतलं होतं. एका दिवशी इंदिरा गांधी अशाच घाई-गडबडीत कुठेतरी जाण्यासाठी…
Read More...

युद्धखोर चीनचा बदला भारतीय जवानांनी घेतला होता.

१९६२ सालच्या भारत चीन युद्धाच्या कटु आठवणी विसरता येणं शक्य नाही. नुकताच भारत स्वतंत्र झाला होता. हिंदी चिनीचा भाई भाईचा नारा देण्यात आला होता. अशाच काळात अगदी बेसावधपणे चीनने भारतावर आक्रमण करत भारताला युद्धात हरवले होते.  १९६२ च्या…
Read More...

पोलीस न वाटणारा पोलीस अधिकारी !

सिंघम पोलीस अधिकारी वाटण्यासाठी काय असावं लागतं तर पिळदार मिश्या. अमुक इंचाची छाती. सहा फुट उंची. पिळदार शरीर आणि डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल. या सगळ्या गोष्टी जमल्या तर तो होतो सिंघम पोलीस अधिकारी. पण सध्या महाराष्ट्रात अशा एका अधिकाऱ्याची हवा…
Read More...

नेहरूंच्या जागेवर, आता सावरकर !

प्रतिमांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या राजकारणामधील नवा वाद गोव्यातून समोर येतोय. गोव्यामधील इयत्ता दहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातून जवाहरलाल नेहरू यांचे सर्व फोटो काढून तेथे विनायक दामोदर सावरकर यांचे फोटो छापण्यात आले आहेत, अशी माहिती…
Read More...

शंभरच्या नोटेचे शंभर नंबरी किस्से !

८ नोव्हेंबर २०१६.  ही तीच तारिख होती जेव्हापासून भारतातल्या बलाढ्य समजल्या जाणाऱ्या पाचशे, हजारच्या नोटा कचऱ्यात पडत होत्या, पण शंभरची नोट त्याच आन,बान अन शानने जगत होती. व्यवहार सुरळीत करण्यासाठी एकटी खिंड लढवत होती. हे सर्व घडत असताना…
Read More...