Browsing Category

तात्काळ

साधी वाटणारी माणसं दहशतवादी कशी होतायत ?

उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राच्या टेरेरिस्ट स्कॉडने १९ जूनला रमेश शहा या व्यक्तीला अटक केली. रमेश पुण्यातल्या नर्हेमध्ये रहायला होता. २६ मार्च पासून तो फरारी होता.  १९ जूनची रात्र. पुण्यातल्या नर्हे गावातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली.…
Read More...

कोण आहेत काश्मीरचे राज्यपाल ज्यांच्या हातात आता काश्मीरची सूत्रे असतील..?

भाजपने जम्मू काश्मीरमधील मेहबूबा मुफ्ती यांच्या सरकारचा पाठींबा काढल्यानंतर मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सर्व घटनाक्रमानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लावण्यास मंजुरी दिली आहे.…
Read More...

दारुबंदीचे काय परिणाम होतात ?

दारुबंदी केल्यानंतर काय होत ? काहिच माहित नाही. आपल्याकडे कधी दारुबंदी झाल्याची माहिती नाही. हा एकदा नोटबंदी झाली होती त्यावर बोलू शकतो. पण दारूबंदी सॉरी.  दारूबंदी करण्यात यावी म्हणून भारतातल्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात रोज एखादा तरी…
Read More...

चहा विक्रेत्याच्या मुलीला मिळालीये ३ कोटी ८० लाख रुपयांची शिष्यवृत्ती…!!!

आताच एक चांगली बातमी मिळालीये. सुदीक्षा भाटी. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका चहा विक्रेत्याची मुलगी. तीच्या बारावीतल्या मार्क्सच्या आधारे पुढच्या शिक्षणासाठी तीला थेट अमेरिकेतून शिष्यवृत्ती मिळालीये. शिष्यवृत्तीची रक्कम देखील…
Read More...

पाकिस्तानमधील शीख समुदाय पेशावरमधून भारतात स्थलांतर का करतोय..? 

हिंदू आणि शीख हा पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाज. परंतु पेशावर आणि शीख समाज हे नातं फार ऐतिहासिक आहे. गेल्या कित्येक दशकांपासून पाकिस्तानमधील पेशावर आणि पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणात शीख समुदायाचा अढळ आहे. शीख समाजाच्या पेशावरमधील…
Read More...

विलासराव देशमुख मुख्यमंत्री होण्याची भविष्यवाणी भैय्यु महाराजांनीच केली होती –

  “संत हा एक विचार आहे. कोणी मनुष्य चमत्कार दाखवून संत होतो अस मला वाटत नाही. संत होण्यासाठी समाजाची सेवा करा. संत म्हणजे श्रद्धा आणि सबुरी” संतपणाची अशी व्याख्या करणाऱ्या भैय्यू महाराजांनी आत्महत्या करावी ? हे न उलगडणार कोड आहे. ते संत…
Read More...

या पगडीने ब्रिटनमध्ये इतिहास निर्माण केलाय..

काल एका पगडीने महाराष्ट्रात चर्चेचा पूर आलां. नेमकी कोणती पगडी वापरायची याबद्दल चर्चा झडू लागल्या. त्याचं कारण देखील तसच तगडं आहे. शरद पवारांनी पुणेरी पगडीला नकार देवून फुले पगडी वापरली जावी अस सांगितलं. योग्य की अयोग्य याचं उत्तर…
Read More...

बॅंकेत जावून मोदींचे १५ लाख मागितले, देत नाहीत म्हणल्यावर बॅंकेला आग लावायला चालला..

अलाहाबाद बॅंकेची जरवल शहरात शाखा आहे. रोजच्या प्रमाणे कालच्या शुक्रवारी हि बॅंक सुरू झाली. वॉचमन पेन खिश्याला लावून येणा जाणाऱ्यांना पेन नाही म्हणून सांगू लागला. मॅंनेजर आपल्या केबिनमध्ये घुसून एसी लावून शांत पहूडले. कर्मचाऱ्यांनी एका…
Read More...

आर्मीने जीपवर बांधून फिरवलेल्या काश्मिरी युवकाला BIG BOSS ची ऑफर आली होती. 

फारूक अहमद डार. बडगाव जिल्ह्याच्या चिल गावात राहणारा तरुण. या तरुणाला मागच्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात आर्मीच्या काही जवानांनी जिपसमोर बांधून पंचक्रोशीतल्या गावांमध्ये फिरवलं होतं. स्थानिक दगडफेक करणाऱ्या तरुणांपासून निवडणूक अधिकाऱ्यांचा…
Read More...

अडचणीतल्या भाजपच्या मदतीला धावून आले ‘बाबा रामदेव’…!!!

२०१९ निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसलेली बघायला मिळतेय. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी २०१९ सालातील निवडणुकांसाठी भाजपला समर्थन देण्यासाठी ‘संपर्क फॉर समर्थन’…
Read More...