Browsing Category

तात्काळ

इतिहासातल्या या उदाहरणावरून कळेल आज ठाकरेंकडून “धनुष्यबाण” जाणार की नाही..

६ महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर चिन्हांवरून सुरु असलेला वाद अजूनही सुरूच आहे. जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत स्वतःचा गट स्थापन केला. तेव्हापासून ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांकडून शिवसेना आणि…
Read More...

कितीही चर्चा झाल्या तरी गुलाम नबी आझाद काँग्रेस सोडत नाही त्यामागे ही कारणं आहेत

चर्चा तर खूप वेळा होतात, पण गुलाम नवी आझाद काय पक्ष सोडत नाही, हेच नेहमी दिसून आलंय. कितीही चर्चा झाल्या तरी गुलाम नबी आझाद काँग्रेस सोडत नाही त्यामागे हि कारणं आहेत
Read More...

“मुंबई महानगरपालिका” केंद्रस्थानी ठेवून सगळा गेम ठरवला जातोय..!!!

लवकरच लवकरच म्हणत जवळपास दीड महिन्याने महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार जाहीर झाला आहे. जनमताच्या रेट्यापुढं झुकत दोन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करत २० मंत्र्यांचं मंत्रिमंडळ करण्यात आलं आहे. हा ही एक दुर्मिळ असाच विस्तार ठरला…
Read More...

विनायक मेटेंच्या अपघाताबाबत संशय का व्यक्त केला जातोय ?

लोकप्रिय नेत्याचा जेव्हा अपघाती मृत्यू होतो तेव्हा लोकांना विशेषत: कार्यकर्त्यांना अशा नेत्यांचा मृत्यू पचवणं अवघड होवून जातं. संबंधित नेत्याच्या मृत्यूबद्दल अनेक अफवा पसरतात, शंका विचारल्या जातात. घातपात असल्याची शंका व्यक्त केली जाते.…
Read More...

“शेती परवडत नसल्याने स्थलांतर वाढलं” गडकरी म्हणतायेत त्यात काय तथ्य आहे? आकडेवारी…

नितीन गडकरी आपल्या स्टेंटमेंटमुळे आणि नवनवीन संकल्पनांमुळे कायम चर्चेत असतात. नुकतंच नागपुरातील एका कार्यक्रमात बोलतांना नितीन गडकरींनी नदीजोड प्रकल्पांची गरज असल्याचं व्यक्त केलं आहे. नदी जोड प्रकल्प निव्वळ सिंचनाच्या सोयीच वाढवणार नाही…
Read More...

बिल्किस बानो रेप केसमधील ११ दोषींना जन्मठेप असताना गुजरात सरकारने सोडून का दिलंय?

आज ट्विटरवर #godhra ट्रेंडिंगवर आहे. हॅशटॅगवरूनच संदर्भ लागतो की २००२ ला गुजरातमध्ये झालेल्या दंगलीशी याचा काहीतरी संदर्भ असावा. तसंच आहे. २००२ ला गुजरातच्या गोध्रा दंगलीतील एका घटनेवर गुजरात कोर्टाने निर्णय दिला आहे, ज्याची देशभर चर्चा…
Read More...

खाते विस्तारात कोण जिंकलं? कोण हरलं? हे वाचा अन् ठरवा

पहिला दोनच नेत्यांचा शपथविधी, त्यानंतर लवकरात लवकर असा शब्द देवून महिन्या-दिड महिन्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार व त्यानंतर खातेवाटप जाहीर करत शिंदे-फडणवीस सरकार अखेर मार्गी लागलं. रखडलेलं खातेवाटप १४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलं.  यामध्ये…
Read More...

आज १५ ऑगस्टला २०२२ ला पहिली बुलेट ट्रेन धावणार होती मग कार्यक्रम नक्की कुठं गंडला…

१५ ऑगस्ट २०२२ ला देशात मुंबई ते अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेन प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या अधिकाऱ्याने सांगितले होते की बुलेट ट्रेन चालू करण्याची अंतिम मुदत 2023 राहणार असली तरी 2022 मध्ये अमृतमोहत्सवी…
Read More...

स्वातंत्र्याची 75 वर्ष : आजची बातमी, पाणी पिलं म्हणून दलित मुलाचा मारहाणीत मृत्यू

शाळेच्या प्रांगणात एक लहान मुलगा उभा होता. त्या मुलाची नजर एकाच गोष्टीवर खिळली होती. त्याच्या समोर पिण्याच्या पाण्याचा नळ होता. एक एक करून शाळेतील विद्यार्थी तिथे येत होते. पाणी पीत होते आणि निघून जात होते. मुलाचा घसा देखील कोरडा पडला होता.…
Read More...

१५ ऑगस्टला ध्वजारोहण करतात आणि २६ जानेवारीला ध्वज फडकवतात; दोन्हींतला फरक जाणून घ्या…

यंदाचा स्वातंत्र्य दिन हा डबल पावरने सगळे साजरा करणार आहेत. प्रसंगच तसा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्ष पूर्ण होतायेत. 'हर घर तिरंगा' मोहिमेमध्ये लोकांचा सहभाग त्यांचा उत्साह दाखवून देतोय. अनेकांच्या व्हाट्सअप प्रोफाइलवर तिरंगा…
Read More...