Browsing Category

तात्काळ

खरी गोड बातमी आलीये… पोरांच्या तुलनेत पोरींची संख्या वाढतीये

भारताच्या सेक्स रेशोबद्दल केव्हाही विचारा 'महिला पुरुषांच्या प्रमाणात कमी आहेत कारण त्यांना गर्भातच मारलं जातं. इतकी वर्ष झाली अजूनही हे कमी झालं नाहीये' असं उत्तर मिळतं. याला दुजोरा तेव्हा मिळतो जेव्हा स्त्रीभ्रूण हत्येच्या बातम्या ऐकायला…
Read More...

ना कामचोरी, ना जॉब सोडणं मग क्विट क्विटिंग ट्रेंड नक्की काय ज्यामुळे कंपन्यांना घाम फुटलाय

कोरोना काळात 'वर्क फ्रॉम होम' ही संज्ञा खूपच ओळखीची झाली. जवळपास २ वर्ष झाले जगभरातील लोकांना आरामात घरून काम करण्याची सवय लागली. म्हणून आता जेव्हा पुन्हा कंपन्या सुरु होऊ लागल्या आहेत तेव्हा ऑफिसला जाऊन काम करण्याची अनेकांची मनस्थिती…
Read More...

सरन्यायाधीश रमणा यांची भाषणं धारधार होती पण सुप्रीम कोर्टातल्या निर्णयात तो जोश दिसला का ?

“विचारांचे वेगवेगळेपण  राजकारण आणि समाजाला समृद्ध करते. राजकीय विरोधाला शत्रुत्व समजू नये. मात्र दुर्दैवाने आपण ते आज बघतोय. हे एका सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाहीये"  सरन्यायाधीश एन व्ही रमना यांनी वक्तव्य केलं होतं. देशात शक्तिशाली मोदी…
Read More...

२०१४ मध्ये काँग्रेसची जी हालत झाली होती तीच आता शिवसेनेची CAG चौकशीमुळे होऊ शकते ?

शिवसेनेमागच्या संकटांची मालिका काय संपण्याचं नाव घेत नाहीये. आधी पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यातली सत्ता गेली, बंडखोर आमदारांनी पक्षावर दावा ठोकल्यानंतर पक्षाच्या चिन्हावर…
Read More...

भूकंपानंतर उध्वस्त शहरं पुन्हा कशी उभी राहतात हे सांगतं मोदींचं ‘भुज’ मधलं ‘गुजरात…

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या मनुष्यहानी, वित्तहानी मन हेलावून टाकतेय.  देशात १६ हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडलेत. शहरणांमध्ये तर केवळ जमीनदोस्त झालेले इमारतींचे ढिगारे दिसत आहे. अगदी चार दिवसांपूर्वीच संपन्न असणारी शहरं आता बकाल…
Read More...

फिनाईलचा ब्रँड आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना नवं आयुष्य देतोय, पण त्यापलीकडची गोष्टही भारी आहे

नुसतं गडचिरोली असं एक नाव घेतलं तरी बहुतेकांच्या कपाळावर आठ्या पडतात आणि त्यांच्याकडून एकच प्रतिक्रिया येते. "बापरे नक्षलवादी!! महाराष्ट्रातलं अफगाणिस्तान..." अनेक जण गडचिरोली जिल्ह्याचा उल्लेख अफगाणिस्तान म्हणून करतात. परंतु गडचिरोली…
Read More...

राजदीप सरदेसाईंनी अंबानींविरोधात रान उठवलं; अंबानींनी थेट चॅनेलच विकत घेतला

अदानींनी  NDTV  विकत घेतल्यासाची काल बातमी आली. त्याआधी NDTV वर अदाणींबद्दल दोन बातम्या चर्चेत होत्या. त्यातली पहिली बातमी होती अदाणींना भरमसाठ कर्ज देण्यात आलेल्या एका रिपोर्टची आणि दुसरी होती या बातमीमुळे अडणींच्या शेअर्समध्ये झालेल्या…
Read More...

अदानी आणि NDTV मध्ये व्यवहार तर झाला, आता अदानी NDTV चे मालक होणार काय ?

अदानी समुहानं NDTV विकत घेतल्याची बातमी आली, लागलीच यावर चर्चा सुरू झाल्या. कारण NDTV चॅनेल बऱ्याचदा नरेंद्र मोदी, अंबानी आणि अदानी यांचा विरोध करत असताना दिसतो. याला कारण असतात रविश कुमार. पण आता थेट अदानींच्याच ताब्यात हा चॅनेल आल्यानं…
Read More...

पुण्याच्या मेट्रोत ढोल वाजवले पण हा फक्त चेष्टेचा नाही, तर मोठ्या अपयशाचा विषय आहे

पुण्यात कायम काहीतरी खळबळ होत असते, आता पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो स्टेशनवर आणि चालत्या मेट्रोत ढोल वादनाचा कार्यक्रम झाला. सगळ्या पुण्यातच गणेशोत्सवामुळं ढोल ताशा वादनाचा उत्साह आहे, पण हा उत्साह थेट मेट्रोत दिसला, म्हणजे विषय…
Read More...