Browsing Category

तात्काळ

केजरीवालांच्या आपने धर्मनिरपेक्षता मागे सोडून भाजपसारखीच हिंदुत्वाची वाट धरलेय

''मी एक राजपूत आहे, महाराणा प्रतापचा वंशज आहे. मी माझं डोकं उडवून टाकीन परंतु भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही.''  आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं हे ट्विट आहे. CBI ने सिसोदिया यांच्या घरावर…
Read More...

प्रश्न एका गोविंदाच्या मृत्यूपुरता नाही, गेल्या १० वर्षांच्या आकडेवारीतून परिस्थिती समजेल…

नुकतंच दहीहंडी उत्सव धुमधडाक्यात साजरा झाला. गेल्या दोन वर्षांच्या अंतराने दहीहंडी साजरी झाली म्हणून त्याचा आनंदच काही और होता. राजकीय सत्तापालटाचे पडसाद देखील यंदाच्या दहिहंडीवर उमटल्याचं बघायला मिळालं. दहीहंडी आयोजकांनी मोठ मोठी बक्षिसंही…
Read More...

पुण्यात अंधश्रद्धेमुळे सासरच्यांसमोर महिलेला नग्न अंघोळ करायला भाग पाडलं…

अशा घटनांना आळा बसू शकतो तो दाभोळकरांमुळे आलेल्या जादुटोणा कायद्यामुळे, अशा आहेत कायद्यातील तरतुदी
Read More...

आता ह्रितिक रोशन बॉयकॉट गँगच्या रडारवर आलाय

सोशल मीडियावर एक शब्द रोज ट्रेंडिंगवर असतो तो म्हणजे 'बॉयकॉट'. बॉयकॉट हा शब्द कॉन्स्टन्ट असतो मात्र त्याच्या पुढे लागणारा शब्द बदलत असतो. या दुसऱ्या शब्दाची जागी जो कोणता शब्द येईल त्याची उतरती कळा लागली म्हणून समजा, असंच एकंदरीत सध्याचं…
Read More...

आदित्य ठाकरेंचा “तो” निर्णय ज्याला शिंदे सरकारने गती दिली आहे

महाविकास आघाडीचं सरकारने घेतलेले अनेक निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने उधळून लागवण्याचा म्हणजेच रद्द किंवा स्थगित करण्याचा सपाटा लावल्याचं गेल्या काही दिवसांत दिसलं. मेट्रो कारशेड प्रकल्प, बुलेट ट्रेन, महापालिका प्रभाग रचना या निर्णयांना रद्द…
Read More...

बिल्किस बानो प्रकरणातील निकालाचा जग निषेध करतंय, काय म्हणतोय जागतिक मीडिया ?

गेल्या चार दिवसांपूर्वी १६ ऑगस्टला बिल्किस बानो प्रकरणावर नवीन अपडेट आली. गुजरात दंगलीतल्या सर्वांत भयंकर घटनेपैकी एक मानल्या जाणाऱ्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ कैद्यांची १६ ऑगस्टला सुटका…
Read More...

अग्निवीरांचं प्रकरण आता कुठे शांत झालं होतं तेवढ्यात SBI बॅंकवीर आणायच्या तयारीत आहे

अग्निवीरांचा मुद्दा निघाला होता तेव्हा संपूर्ण देशभरात मोठं मोठी आंदोलनं झाली होती. रेल्वे जाळण्यात आल्या होत्या, रस्ते रोखण्यात आले. परंतु गेले काही दिवस झालं तो मुद्दा शांत झाला. पण आता नव्याच वाद तोंड वर काढतंय असं वाटतंय कारण आता…
Read More...

राजू श्रीवास्तव : ब्रेन डेड आणि कोमा… दोन्ही अवस्थांमधील नेमका फरक काय ?

आम्ही सगळेजण शांतपणे आपलं काम करत बसलो होतो. तितक्यात एक भिडू जोरजोरात हसू लागला. कुणाल काम्राच्या जुन्या स्टॅन्डअप कॉमेडीमधला एक शॉट त्याच्या इन्स्टा टाइमलाईनवर आला होता. तोच त्याने सगळ्यांना दाखवला. अनेकांनी कित्येकदा तो जोक ऐकलेला म्हणून…
Read More...

दुधाच्या कंपन्यांनी भाव वाढवलेत… त्याचा शेतकऱ्यांपर्यंत फायदा पोहोचतोय का?

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर यांच्या किमतींमध्ये चढ-उतार होत असताना आता दुसरीकडे दुधाने या रांगेत लागण्याची तयारी सुरु केली असल्याचं दिसतंय. अमूल आणि मदर डेअरी सारख्या कंपन्यांनी त्यांची विक्री किंमत वाढवली आहे. प्रति लिटर २ रुपयांची…
Read More...

रोहिंग्या मुस्लीमांना फ्लॅट, पोलीस सुरक्षा : असा आहे इतिहास

केंद्र सरकारचा एक निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरतोय.... 'रोहिंग्या निर्वासितांना दिल्लीतील बक्करवाला भागात अपार्टमेंट आणि २४ तास पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे' असा निर्णय गृहमंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. मोदी सरकारमधील…
Read More...