Browsing Category

थेटरातनं

दोन दिवसांचा वेळ दिला होता, अन्नू मलिकने ७ मिनिटात हे सुपरहिट गाणं तयार केलं.

२६ जानेवारी असो किंवा १५ ऑगस्ट असो आपल्या देशात देशभक्तीपर गाण्यांची या दिवशी रेलचेल असते. प्रत्येक शाळेच्या लाउडस्पिकरवर हि गाणी वाजत असतात. काही गाणी अशी असतात त्या गाण्यांसोबत लोकांचं भावनिक नातं असतं. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी वाटणारी…
Read More...

पडद्यावरच्या लक्ष्या मामांच्या आई खऱ्या आयुष्यात कोल्हापूरच्या नगरसेविका होत्या…

लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव मराठी चित्रपट सृष्टीने कित्येक पिढ्या मनामध्ये जपून ठेवलंय. लक्ष्मीकांत बेर्डे या नावासोबत अनेक लोकांच्या लहानपणीच्या आठवणी आहेत. शनिवारी रविवारी सह्याद्री वाहिनीवर लक्ष्यामामाची पोट धरून हसायला लावणारी डायलॉगबाजी…
Read More...

त्यांना कडकडून मिठ्ठी मारून म्हणालो, अरे तुम्ही तर आमचे सन्नाटा…

आज किशोर नांदलस्कर यांच निधन झाल्याची बातमी आली. कोल्हापूरात कुठल्यातरी पिक्चरचं शुटींग होतं. या शुटींगसाठी अभिनेते सयाजी शिंदे कोल्हापूरात होते. तेव्हा मी लेखक अरविंद जगताप यांच्यासोबत कोल्हापूरातच होतो. काम आटपून सयाजी सरांना भेटण्यासाठी…
Read More...

ओक काका समजून घ्या अहिराणी गाण्यांना एवढे हिट्स कसे येतात ?

मराठी सिनेमाला प्रेक्षक मिळत नाहीये, सिनेमा 'दर्जेदार' असून चालत नाहीयेत, मराठी सिनेमाला थिएटर मिळत नाहीये इ.इ. ही नेहमीची ओरड आहे. यात पुन्हा एकदा भर पडली ती मराठी सिनेमा अभिनेता प्रसाद ओक यांची. ओक काका म्हणताय की, मराठी…
Read More...

झोपडपट्टीचे प्रश्न सोडवताना अपघाताने सिनेमात आल्या आणि ७ राष्ट्रीय पुरस्कार जिंकले…

मी एक सिनेमाची अभ्यासक आहे आणि मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेते ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते.त्यामागे केवळ सकस समाजनिर्मितीचाच प्रामाणिक उद्देश असतो. सुमित्रा भावे यांची हि सिनेमानिर्मिती मागची भावना.…
Read More...

जगातल्या फक्त एकाच माणसाला गॅरंटी होती कि शक्ती कपूर स्टार होणार.

शक्ती कपूरला कुठल्याही भूमिकेत पहा कधी खलनायकी  तर कधी विनोदी सगळ्या सीनचं मार्केट तो एकटा खाऊन जायचा. त्याने जवळपास सगळेच रोल केले आहेत आणि आपल्या अभिनयाचा दर्जा दाखवून दिला आहे. पण सोशल मिडियावर त्याला बेवडा म्हणून जरी लोकं ट्रोल करत…
Read More...

आपल्या मरणाचा तमाशा होऊ द्यायचा नाही हे राजकुमार यांना आधीच कळलं होतं.

जानी, हम उन बादशाहोमेंसे हे जिनपर किसी भी दौर का असर नहीं होता....... राजकुमार यांचं व्यक्तिमत्व जितकं सिनेमाच्या पडद्यावर प्रभावी होत तितकंच ते खऱ्या आयुष्यात स्वाभिमानी आणि रुबाबदार होतं. त्यांचा विनोद करण्याचा आणि  बोलण्याचा अंदाज…
Read More...

सुरेश भटांच्या गझलेवर नाखूष झालेल्या शाहिरांनी तिथेच त्यांना प्रत्युत्तर देणारी गझल लिहिली

गझल हा प्रकार जगभरात मोठ्या आवडीने ऐकला जातो. हजारो मैलांचा प्रवास आणि साहित्य क्ष्रेत्रातल्या अनेक घडामोडींची स्थित्यंतरे पार करत गझल हा प्रकार भारतीय भाषांमध्ये आपसूक रुजला. भारतभरातल्या जवळपास प्रत्येक भाषेत गझल प्रकार आवडीने लोकं…
Read More...

बेंजो पार्ट्यांनी सुपरहिट केलेल्या गाण्यामुळे पहिल्यांदाच भीमगीते टीव्हीवर झळकू लागली..

राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला.... प्रत्येक आंबेडकर जयंतीला हे गाणं मोठ्या जल्लोषात महाराष्ट्रातल्या गल्लोगल्लीत वाजतं. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची महती सांगणारं हे…
Read More...

चळवळीतले मित्र सांगत होते सिनेमात काम करू नको, पण याच सिनेमाने चळवळीला ऑस्करला नेलं

रान रान रान उठवू सारे रान रे, जाण जाण जहरी दुष्मनाला जाण रे..... संभाजी भगतांचा भारदस्त पहाडी आवाज एका वेळेला वीराचा स्वतःचा आहे इतका सशक्त अभिनय, गर्द डोळ्यातून भिरकावला गेलेला विद्रोही एल्गार, ना अंगविक्षेप करून केलेला अभिनय, ना पल्लेदार…
Read More...