Browsing Category

थेटरातनं

पत्रकार म्हणाला, ‘हे काहीतरी भयंकर नाटक आहे, नाटकातली महिला स्टेजवर साडी बदलते वैगरे’

मराठी रंगभूमीच्या इतिहासात ज्या नाटकाला पहिल्यांदा प्रखर विरोध झाला, असं नाटक म्हणजे 'सखाराम बाईंडर'. कमलाकर सारंग दिग्दर्शित 'सखाराम बाईंडर' मध्ये निळू फुले, लालन सारंग प्रमुख भूमिकेत. विजय तेंडुलकरांनी हे नाटक लिहिलं होतं. तेंडुलकर…
Read More...

म्हणून २५ वर्ष झाली तरी मराठा मंदिर मधून DDLJ उतरवण्यात आलेला नाही..

खूपदा कामानिमित्त मुंबई सेंट्रल भागात जाणं येणं होतं. ट्रॅफिक बरीच असते. पण एके ठिकाणी हमखास नजर जाते ती म्हणजे मराठा मंदिर. सर्व जण मुंबईत असणाऱ्या या सिनेमागृहाच्या नावाशी परिचित असावेत. या थेटरच्या बाहेर खूप ट्रॅफिक असतं तरीही येथे…
Read More...

विक्रम गोखलेंना कळालं, “बाप आखिर बाप होता है”

कलाकार स्क्रिप्ट वाचतो तेव्हा पहिल्याच पानात त्याला कळतं की कलाकृती चांगली आहे की वाईट. मग पुढे त्या कलाकृतीचा हिस्सा व्हायचं की नाही हे सर्वस्वी कलाकार ठरवतो. परंतु अभिनेते विक्रम गोखले मात्र एखादं नाटक करण्याआधी नाटकाची स्क्रिप्ट वडील…
Read More...

पंकज कपूर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या सासूबाई इतकीच त्यांची ओळख नाही तर..

जेव्हा एखाद्या कलाकाराची पुढची पिढी अभिनय क्षेत्रात प्रसिद्ध असते, तेव्हा अभिनयाचा मिळालेला वारसा घेऊन ही पिढी पुढे जात असते. ही गोष्ट अशाच एका पिढीची. आज हिंदी सिनेमा क्षेत्रात रत्ना पाठक शहा आणि सुप्रिया पाठक या दोन बहिणींची येथे…
Read More...

कोल्हापूरची लेक : भारतासाठी पहिला ऑस्कर मिळवणाऱ्या भानू अथैय्या यांच निधन

गांधी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ठ कॉस्च्युम डिझायनरचा ऑस्कर जिंकणाऱ्या भानू अथैय्या यांचे आज निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बोलभिडू मार्फत त्यांच्यावर यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेला हा लेख. कोल्हापूरची दुसरी ओळख कलापूर अशी देखील…
Read More...

नाटक कंपनीत भांडी घासणाऱ्या या माणसाने पुढे अभिनेता म्हणून कारकीर्द गाजवली

कोणत्याही माणसाला कधीही कमी लेखू नये. या जगात अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. उदाहरणार्थ, पूर्वायुष्यात चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान झाला आहे. असो ! मुद्दा हा आहे की, कोणाला उगाच नावं ठेवू नयेत. कोणाचं आयुष्य कधी…
Read More...

माणूस दगा देतो, झाड नाही. म्हणूनच किशोर कुमार झाडांना मित्र करायचे…

आजूबाजूला माणसं २४ तास वावरत असतात. आपण सुद्धा त्यांच्या सानिध्यात दिवसभरात असतो. पण तरी हवं तसं समाधान मिळतं का? सर्वांना भेटून झाल्यावर स्वतःसाठी एक वेळ हवा असतो. कधी वाटतं.. आपण दिवसभर अनेक लोकांशी खूप गप्पा मारल्या. पण आपण स्वतःशी…
Read More...

टॉम अल्टर यांची जिंदगी म्हणजे, अभिनेता, खेळाडू, पत्रकार आणि दर्दी शायर व लेखक..

निळ्या डोळ्यांचा रसिक मनाचा गोरटेला माणूस टिव्हीत दिसला की समजून जाणे हा अस्सल भारतीय दिलाचा माणूस म्हणजे टॉम अल्टर! २०१७ च्या सप्टेंबरमध्ये टॉम अल्टरसाहेब निवर्तले. शक्तीमानचे गुरू म्हणून त्यांची पहिली ओळख झालेली. त्यांचे निळे डोळे…
Read More...

घरातले फटाके संपले म्हणून भाईने पैसे पेटवून दिवाळी साजरी केली..

मुलं जेव्हा लाडावलेली असतात, तेव्हा ती काहीशी बेभान असतात. काय चांगलं, काय वाईट या गोष्टींची त्यांना जाणीव नसते. अशी मुलं भयंकर मस्ती करतात. घरच्यांना अगदी नाकीनऊ आणतात. आपण नेहमी म्हणतो, की मोठ्या घरची मुलं याबाबतीत फारच उथळ असतात. त्यांना…
Read More...

ते मेक्सिकोला गेले अन् येताना “हम लोग” नावाची मालिका घेऊन आले..

साल होत १९८२. भारतात चालू होणारे एशियन गेम्स लोकांनी रंगीत टिव्हीवर बघावे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु झाले. त्याच दरम्यान भारताचे तत्कालीन माहिती आणि प्रसारणमंत्री वसंत साठे हे मेक्सिकोच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा…
Read More...