Browsing Category

थेटरातनं

एकेकाळी बार मध्ये गाणाऱ्या सानूला जे काही मिळालं ते मुंबई मुळे मिळालं !

आशिकीच्या पाट्या पडत असतात. पडद्यावर अंधार. बार मधलं धुंद वातावरण. स्टुलवर गिटार घेऊन बसलेल्या हिरोची दिसणारी प्रोफाईल. मागून प्रकाश. हळूहळू नदीम श्रवणचं सुरु होणारं संगीत आणि कुमार सानुचा मधुर आवाज कानात घुमतो,   "सासोंकी जरुरत है जैसे…
Read More...

पाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये गोळा करून एक सिनेमा बनवला होता

जुनी अमूलची जाहिरात आठवते? गुजरातचे काठियावाडी गाव. बाप्ये म्हैशीच दूध काढत आहेत , लाल रंगेबेरंगी कपड्यातील शेतकरी बायका डोक्यावर दुधाचे हांडे घेऊन निघाल्या आहेत. त्यात दूध घुसळणारी सावळी भेदक डोळ्यांची स्मिता पाटील दिसते. मागे गाण्याचे…
Read More...

कालीनभैय्या : पंकज त्रिपाठी एकदा म्हणालेला काम अस करायचं की ‘यादगार’ पाहीजे..

मसान मधला साध्याजी, वासेपुरमधला सुल्तान कुरेशी, स्त्री मधला रुद्रा, फुकरे मधला पंडीत, न्यूटन मधला आत्मासिंग,सिक्रेड गेममधला गुरूजी आणि मिर्जापूरमधला कालीनभैय्या. कोणत्याही भूमिकेत बघा हा माणूस बाप वाटतो. गोची देणारा गुरू असो नायतर…
Read More...

राजकारणात जसे मोदी-शहा तसे सिनेमात इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयव्हरी..

एखादा व्यवसाय सुरू करायचा झाला तर आपण कोणत्यातरी माणसाला बरोबर घेऊन त्याला पार्टनर करतो. व्यवसाय सुरू होतो. जसजसे दिवस पुढे जातात तसं काहीतरी बिनसतं, मतभेद होतात आणि पार्टनरशीप तुटते. दोघांचे मग पुढे वेगळे मार्ग होतात. अशी कितीतरी…
Read More...

लक्ष्या, तू फक्त मराठी सिनेमा जगवला नाहीस, तर आमचं बालपण अगदी मज्जेत घालवलस..

कॉमेडी म्हणजे काय? हे जेव्हा आम्हाला माहीत नव्हतं तेव्हा लक्ष्या आयुष्यात आला. निखळ विनोद, उत्तम मनोरंजन, अफलातून टायमिंग अशी अनेक कौशल्य लक्ष्याच्या अंगी होती. 'अशी ही बनवाबनवी' पाहून आपण नेमकं काय पाहतोय, हे कळण्याचं वय नव्हतं. पण…
Read More...

या मुस्लिम हिरोईनचं देऊळ बनवून लोकांनी खुशबूची “खिशाम्बिका देवी” केलीय

आपल्या देशात कोण कोणाची पूजा करील काय सांगता येत नाय. पूजा कुणाचीही होती, कशानेही होती. आपली पूजा ढिनच्यॅक पण असू शकतेय आणि ऑनलाईन सुद्धा. VIP असू शकतेय आणि सामूहिक सुद्धा... हि स्टोरी अशाच एका हिरोईनची आहे जिने आपल्या दिलखेचक बहारदार…
Read More...

मुंबईत सिमेंटच्या पाईपमध्ये दिवस काढले. पुढे अख्खा बॉलिवूड ‘लायन’ म्हणून ओळखू लागला.

बॉलिवुडमध्ये जसे हीरो बदलत गेले तसे काळानुरूप खलनायक सुद्धा बदलत गेले. आत्ता हे बदलणं म्हणजे काय? तर प्रत्येक सिनेमा हा त्या काळाचं एक प्रतिबिंब असतं. उदाहरणार्थ 'शोले' मधल्या गब्बर सिंग सारखे डाकू १९७० दरम्यान भारतामध्ये अस्तित्वात होते.…
Read More...

सणासुदीत वशाट खावं वाटलं किंवा जातीबाहेर लग्न करावं वाटलं तर हा पिच्चर तुमच्यासाठीय…

झकऱ्या मुहम्मद म्हणजे मुसलमान माणसाचं नवं सौंदर्यशास्त्रय. मल्याळम इंडस्ट्रीत नाव कमावणारा नवाट पोऱ्या. त्याच्या मागच्या पिच्चरला, "सुदानी फ्रॉम नायजेरिया"ला कोल्हापुरातल्या फुटबॉलर पोरांनी डोक्यावर घेतलं होतं. फुटबॉल, फॅमिली, इस्लाम आणि…
Read More...

बाहुबलीच्या डायरेक्टरचा नवा हिरो “कुमराम भीम” नक्की कोण होता?

ज्यूनियर NTR ने साकार केलेला कुमराम भीम नेमका कोण होता ह्याची चर्चा बाहुबलीची डायरेक्टर राजमौली यांच्या RRR चा ट्रिजर आल्यापासून सुरु झालीय. आज त्याचा ट्रेलर रिलीज केला गेलाय तो कुमराम भीम ह्यांच्या जयंतीनिमित्त. आंध्र प्रदेशचे माजी…
Read More...

‘चलो बुलावा आया है माता ने बुलाया है..’ या गाण्याने नरेंद्र चंचल घराघरात पोहचले

काय भिडूंनो ! गणपतीच्या दिवसांमध्ये बेभानपणे नाचता नाही आलं. विसर्जनाच्या दिवशी जल्लोष साजरा नाही करता आला. गणपती बाप्पा गेले आणि बघता बघता नवरात्रीचे दिवस आले. छान तयार होऊन फॅन्सी ड्रेस परिधान करून नवरात्रीमध्ये गरबा खेळण्याची मजा काही…
Read More...