Browsing Category

थेटरातनं

कंगनाच्या पिक्चरचा हिरोच नितीश कुमार यांच्यासाठी पनौती ठरलाय !!

बिहारच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. भाजप आणि राजद मध्ये जोरदार फाईट सुरु आहे. काँग्रेस कायं आधी पासून खिजगणतीत ही नव्हती. सगळ्यात मोठं  अपयश नीतिश कुमार यांचं आहे. त्यांच्या मागच्या वेळच्या ७१ जागा घटून आता ४०-५०च्या दरम्यान आकडा  जाईल…
Read More...

एकेकाळी अभिनय येत नाही म्हणून नाटकातून काढलेला आज मराठीचा सुपरस्टार झाला..

मला आठवतंय, शाळेमध्ये असताना मित्रांसोबत 'बालगंधर्व' सिनेमा पाहायला गेलो होतो. मुळात त्या वयात सिनेमा पाहण्याबद्दल फार अप्रूप असायचं. कारण घरच्यांपासून लपवून क्लास बुडवून सिनेमा पाहायला जाण्यात एक वेगळं थ्रील होतं. तर असेच एकदा आम्ही…
Read More...

सोमण काय आत्ताच उघडा झालेला नाही, त्याचा अंगात लय आधीपासून किडे आहेत..!

मेक इन इंडिया येण्याआधी मेड इन इंडिया ला फेमस करणारा मिलिंद भाऊ सोमण. आज म्हाताऱ्या वयात देखील पोरीबाळींचे ठोके चुकवतो. परवा ५५व्या बड्डेला तो गोव्याला गेलेला. तिथं गेलं की बीचवर फोटो काढणं आलंच. पण गड्यान फोटो साठी कपडे काढले आणि बड्डे सूट…
Read More...

दिलवाल्या अमरीश पुरींची ‘मराठी’ दुल्हनिया !!

पुढचा मागचा विचार न करता मुलं - मुली प्रेमात पडतात. खूप जणांना ठाऊक असतं की या प्रेमाला पुढे काही भविष्य नाही. तरीही त्या रोमँटिक क्षणांचा पुरेपूर आनंद प्रेमी युगुलं घेत असतात. जेव्हा ऐन कसोटीची वेळ येते तेव्हा पुढे काही होणार नाही, याची…
Read More...

योगींना सांगा, “तुमचं युपी,बिहार दाखवायचं झालं तरी वाईतच यावं लागतं”

गंगाजल आपल्यापैकी प्रत्येकाने पाहिलाय. बिहारच्या भागलपूरचे आंख फुडवा कांड या सत्यघटनेवर आधारित सिनेमा. अजय देवगणचा दबंग एसपी, गुंडांच्या डोळ्यात ऍसिड टाकून तेजपूर को पवित्र कर देंगे म्हणणारा बच्चा यादव आणि त्याची टीम बिहारच्या बाहुबलींची…
Read More...

जाने भी दो यारों मध्ये दु:शासन साकारणारा हा व्यक्ती तुम्हाला माहित आहे का..?

ढासळलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर विनोदी अंगाने भाष्य करून प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे फार मोजके सिनेमे हिंदी सिनेसृष्टीत बनवले गेले आहेत. या सिनेमांपैकी एक महत्वाचा सिनेमा म्हणजे 'जाने भी दो यारो'. हा काळाच्या पुढचा विचार…
Read More...

अतिरेकी समजून सुनील शेट्टीवर अमेरिकन पोलिसांनी बंदूका रोखून धरल्या होत्या

अण्णा हे नाव घेतल्यावर इडली आणि मेदुवडा विकणारा, लुंगी नेसलेला अण्णा डोळ्यासमोर येतो. असाच एक बॉलिवुडमध्ये अण्णा आहे. त्याची सुद्धा हॉटेलं आहेत. पण या अण्णाला कलाकार म्हणून सुद्धा भारतीय सिनेसृष्टीत मान आहे. सिनेमातला हा विद्रोही अण्णा…
Read More...

आपण कुठे चुकतोय याची जाणीव नसीरुद्दीन शाह यांना निळू फुलेंचा अभिनय पाहून झाली…

मराठी सिने आणि नाट्य सृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत जे सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण म्हणून कायम राहतील. बॉलिवुड कितीही मोठं असलं तरी तिथे सुद्धा चांगला अभिनय करणाऱ्या कलाकारांना एक वेगळा मान असतो. कसं आहे, हिरो कोणीही होऊ शकतो.…
Read More...

पोटचा मुलगा गेला तरी लावणी कला त्यांनी खेडोपाड्यात पोहचवली..

महाराष्ट्रातील लोककलावंताचं आयुष्य हे खडतर जगणं असतं. रंगमंचावर कलेचा आविष्कार सादर करताना रोजच्या जगण्यात खूप वेळेस या कलावंतांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते. पण कलेच्या प्रेमापोटी प्रत्यक्ष जीवनातली सर्व दुःख बाजूला सारून हे कलाकार…
Read More...

वास्तवच्या चाळीवर खर्च केलेले पैसे वसूल व्हावेत म्हणून अजून एक सिनेमा बनवावा लागला.

आजही रस्त्यावर चालताना एखादी पावभाजी ची गाडी दिसली की वास्तव मधला राडा आठवतो. पावभाजीवाला संजू बाबा सारखा हाईट बॉडीने चांगला असेल तर त्याच्यासमोर वागताना जरा धडकीच भरते. रागाच्या भरात कधी पावभाजीचा तवा उचलुन डोक्यात टाकेल काय भरवसा ! अशा…
Read More...