Browsing Category

थेटरातनं

मोहब्बतें या सिनेमामध्ये बच्चनला फाईट ‘सचिन तेंडुलकर’ देणार होता पण..

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. अमिताभ बच्चनची सिनेमा कंपनी abcl बुडाली होती, बँकेचं भरमसाठ कर्ज झालं होतं. हिरो म्हणून तो काम करत असलेले सिनेमे धडाधड आपटत होते. घरदार विकून तो रस्त्यावर येईल अशीच स्थिती दिसत होती. बच्चनच वय झालं होतं , लाल…
Read More...

बाॅलिवूडमध्ये आयटम डान्स करणारी पहिली नृत्यांगना म्हणजे कुकू मोरे

भिडूंनो, थोडा गैरसमज झाला असेल. माझाही झाला. आपण मराठी असुन मोरे आडनावाची स्त्री बाॅलिवूडमध्ये आयटम डान्स करणारी पहिली नृत्यांगना आहे, आणि आपल्याला याची सूतराम कल्पनाही नाही. तर सर्वप्रथम हा गैरसमज दूर करतो आणि लेखाच्या विषयाला सुरुवात…
Read More...

मोरूची मावशीपासून ते जत्रातले कान्होळे, विजूमामांची कॉमेडी प्रत्येक पिढयांना हसवत राहिली

कधीकधी त्याच त्याच अतिरंजीत वेबसिरीज पाहून, तेच तेच सिनेमे बघून कंटाळा येतो. सध्या लाॅकडाऊनमध्ये माहोलच असा झालाय, की नकळत कधीकधी उदास व्हायला होतं. किंवा एरवीही कधी काही बिनसलेलं असताना काहीतरी विनोदी पाहण्याची खुप इच्छा असते. निराश…
Read More...

हाॅटेलमधला आचारी, फाळकेंची नजर पडली अन् बनला भारतीय सिनेमातील पहिली अभिनेत्री

भारतीय सिनेमांची मुहूर्तमेढ रोवणारे धुंडीराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके. त्याकाळी सर्वार्थाने अशक्य वाटणारं स्वप्न दादासाहेब फाळकेंनी खरं करुन दाखवलं. ते स्वप्न होतं सिनेमा बनवण्याचं. अनेक अडचणींचा सामना करुन, अथक मेहनत करुन…
Read More...

सी.आय.डी.च्या “कुछ तो गडबड है दया!” मागे सुद्धा एक अजब किस्सा आहे.

१९९८ चं साल. एक मालिका प्रसारीत होण्यास सज्ज होती. ती मालिका नंतर एक इतिहास रचेल याची कोणालाच कल्पना नव्हती. 'कुछ तो गडबड है दया' असो किंवा 'दया, तोड दो ये दरवाजा' असो, आजही या मालिकांच्या चाहत्यांमध्ये अशा डायलाॅगची क्रेज आहे. आता जरी हि…
Read More...

कोणताही खान कपूर नाही तर ‘चिरंजीवी’ भारतातला सर्वात हायेस्ट पेड ॲक्टर होता.

त्याची एंट्री झाली की पडद्यावर पैशाची बरसात व्हायला लागते. तो नाचू लागला कि विजा कडाडू  लागतात. त्याची नजर व्हिलनला चड्डी ओली करायला बास असते. त्याचे डायलॉग पब्लिकला खुळे करून सोडतात. नागार्जुन ते अल्लू अर्जुन, पवन कल्याण ते महेश बाबू हे…
Read More...

पावसापाण्याची पर्वा न करता केवळ दिलेला शब्द पाळण्यासाठी मधुबाला तिथे पोहचली पण..

शाळेमध्ये असताना अगदी दहावीपर्यंत 'शाळेभोवती तळे साचुन सुट्टी मिळेल काय?' हि ओळ पावसाळ्यात दरदिवशी मनातल्या मनात म्हणायचो. शाळा आवडायची पण पावसाळ्यात शाळेला दांडी मारायला वेगळीच मजा यायची. थोडं वय वाढल्यावर सुद्धा असंच. आज मुसळधार पाऊस पडून…
Read More...

शक्तीच्या खटारा गाडीला मर्सिडीजने ठोकलं. पण हा ॲक्सिडेंट त्याच्यासाठी लकी ठरला.

हिंदी चित्रपट सृष्टीत व्हिलनची भूमिका करून इंडस्ट्रीत पाय जमवणारे अभिनेते शक्ती कपूर यांनी काम केलेल्या ‘ कुर्बानी ’ या सिनेमाला आज चाळीस वर्षं होत आहेत. कुर्बानी हाच एकमेव असा चित्रपट आहे की ज्यामुळे शक्ती कपूर यांच्या आयुष्यात नवं वळण…
Read More...

काश्मिरी पंडीत असणाऱ्या जीवनकुमारची ओळख “नारदमुनी” अशीच झाली

निवेदिका तबस्सुमचा दूरदर्शनवरील 'फुल खिले है गुलशन गुलशन' हा मुलाखतीचा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय. तिच्यासमोर मुलाखतीसाठी एक कलाकार होता. तबस्सुमने प्रश्न विचारला, "तुम्ही पौराणिक सिनेमांमध्ये गेली कित्येक वर्ष चतुर अशा नारदमुनींची भुमिका…
Read More...

पार्टी असो वा लग्न, दलेर मेहंदीच्या गाण्यावर नाचल्याशिवाय मजा येत नाही

१९९५ वगैरे साल असावं. टिपीकल बाॅलिवूड गाणी कोणत्याही समारंभात वाजली जायची. वेगळेपणा म्हणुन कधी 'जुम्मा चुम्मा दे दे' गाण्यावर लोकं आनंद साजरा करायची. या सर्व प्रवाहात एक पंजाबी गायक दाखल झाला. त्याच्या गाण्यांवर लोकांचे पाय थिरकलेच शिवाय…
Read More...