Browsing Category

थेटरातनं

रजनीच्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो कधी अनुभवला आहे काय? तेही मुंबईत !

रजनीकांत हा खऱ्या अर्थाने सुपरहिरो आहे असं म्हणता येईल. त्याच्याबद्दल लोकांच्या मनात असणारं वेड, प्रेम आणि आदर हे काही वेगळ्याच पातळीवरचं आहे. म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी रजनीकांतची ओळख एक लीजंड म्हणूनच असणार आहे. एक अशी असामी होऊन गेली…
Read More...

९७ वर्षांपूर्वी तानाजीच्या पराक्रमावर बनलेला हा चित्रपट भारतातला पहिला सुपरहिट सिनेमा होता !

भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील एक अतिशय महत्वाचं नांव म्हणजे बाबुराव पेंटर हे होय. त्यांचं मूळ नांव बाबुराव मेस्त्री असं होतं, परंतु घरात असलेल्या रंगकामाच्या परंपरेमुळे त्यांना पेंटर हे नांव पडलं. लहानपणापासूनच त्यांना व…
Read More...

रंगीला रहमान !

१९९५ साल, नववीचं वर्ष आणि दिवाळीची सुट्टी. ए आर रहमानची नवीन कॅसेट आणली होती. रहमानचा पहिला ओरिजिनल म्हणजे डब न केलेला हिंदी अल्बम असं कॅसेटवर ठळकपणे लिहिलं होतं. घरच्या साउंड सिस्टीमवर ती कॅसेट फुल व्हॉल्युमवर दोनदा ऐकली आणि सगळीच गाणी…
Read More...

“ऐ मेरे वतन के लोगों” हा आवाज कोणाचा ?

नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन दोघांनी चंद्रावर पाऊल ठेवलं फरक फक्त इतकाच कि पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगने ठेवलं. पहिलं वाक्य हे असच बोनसं. सध्याचा मुद्दा आहे तो आशा भोसलेंनी लता मंगेशकरांवर केलेली टिप्पणी. इतर वेळी लता मंगेशकर आणि…
Read More...

१९४२ लव्ह स्टोरीचं सक्सेस बघणं आर.डी.बर्मन यांच्या नशिबात नव्हतं.

राहुल देव बर्मन म्हणजेच ग्रेट संगीतकार आर.डी.बर्मन .असं म्हणतात की लहानपणी तो पाचव्या सुरात रडत होता म्हणून त्याला पंचम हे टोपणनाव पडले. त्यांचे वडील एस.डी.बर्मन हे भारतिय चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ गाजवलेले संगीतकार तर पंचम त्यांच्यापेक्षा…
Read More...

मधुबाला पेक्षाही सुंदर म्हणवल्या जाणाऱ्या अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ आजही कायम आहे.

ती होती एक शापित अप्सरा. नाव प्रिया राजवंश.  खर नाव वीरा सुंदर सिंग. जन्मली शिमल्याच्या आलिशान महालात. हिमाचलच सगळ सौंदर्य तिच्यात उतरलं होतं.वडील सरकारी अधिकारी. शिकली कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. शाळेत सुद्धा प्रचंड पॉप्युलर होती. लोक…
Read More...

आईच्या नशिबी जे दुःख आलं तेच दुःख कादर खानच्या वाट्याला सुद्धा आलं होतं!!

कादर खान मुळचा अफगाणिस्तानातला पठाण. आई वडिलांचा चवथा मुलगा. पहिली तिन्ही मुलं लहानपणीच वारल्यानंतर कादरखान कसाबसा जगला. त्याच्या जगण्याचा आईला केवढां मोठ्ठा अभिमान वाटायचा. पण आपला मुलगा या वातावरणात जगू शकणार नाही अस तिला वाटायचं.…
Read More...

तेरे नामसाठी भाईला छातीवर केस उगव असं सांगणाऱ्या अनुरागला हाकलण्यात आलं होतं.

गोष्ट असेल दोन हजार सालची. दक्षिणेत सेतू नावाचा सिनेमा धुमाकूळ घालत होता. तमिळ पब्लिक तर या पिक्चरसाठी येडी झालेलीच पण सोबतच क्रिटीक्ससुद्धा भारावून गेलेले. तेव्हाच्या फिल्मफेअरपासून नॅशनल अवाॅर्ड पर्यंत सगळे पुरस्कार सेतूने खिशात टाकले.…
Read More...

या माणसामुळे नागिण डान्सचा शोध लागला.

हा लेख वाचल्यानंतर एक काम करावं. प्रत्येकाने त्यांचा फोटो आपल्या लग्नात लावावा. ब्रेक अप झालं की त्यांचा फोटो काढून पहावा. प्रेमात पडला तरी त्यांचाच फोटो पहावा. झोप येत नसेल तर आईच्या आठवणी सोबत त्यांचा फोटो पहावा. चुकून देवाची आठवण आली तरी…
Read More...

पेग नंबर दोन नंतर गोविंदा प्ले लिस्ट लावा..

ऐंशीच्या उत्तरार्धात बीबीसी लंडनच्या टीमने बॉलिवूड डान्सर स्टार्स अभिनेत्यांच्या मुलाखतीची मोहीम केली होती. नंतर त्यातली काही लोकं छायाचित्रकार गौतम राजाध्यक्षांना भेटायला आली तेव्हा त्यांनी राजाध्यक्षांवर एक बॉम्बच टाकला. "तुमच्या…
Read More...