Browsing Category

थेटरातनं

शोले मध्ये त्याला एकच डायलॉग होता पण गब्बरच्या हाकेमूळं त्याला स्टार बनवलं.

त्याच खरं नाव ब्रिजमोहन मकिजानी. कराचीच्या सिंधी कुटुंबात तो जन्मला. वडीलांच्या ट्रान्सपोर्ट बिझनेसमुळे मोहन च शिक्षण लखनौला झाले. स्वातंत्र्यानंतर त्याचं अख्ख कुटुंब भारतात शिफ्ट झालं. या ब्रिजमोहनचं लहानपणापासून क्रिकेटर होण्याच स्वप्न…
Read More...

कुत्र्याला स्क्रिप्ट पसंद नाही म्हणून राजकुमारने पिक्चरची ऑफर नाकारलेली.

राजकुमार. लय मोठ्ठा माणूस. यापुर्वी देखील या माणसाचे अनेक अॅट्यिट्यूडचे किस्से आम्ही तुम्हाला रंगवून सांगितलेत.  म्हणजे कसं हा एकदा बच्चनचा सुट पाहून त्याला म्हणाला, सूट चांगला आहे कुठून शिवला?  बच्चन तेव्हा गरिब प्राणी होता. बच्चन…
Read More...

म्हणून डॉक्टरांना ४७ व्या वर्षींच पद्मश्रीने गौरवण्यात आलं.

वर्ष होतं १९७४. डॉ. श्रीराम लागूंच सामना सिनेमाचं कोल्हापुरात जयप्रभा स्टुडीओमध्ये शुटींग सुरु होतं. अचानक त्यांना एक निरोप आला. "कोल्हापूरच्या कलेक्टरांचा फोन आलाय आणि ते तुम्हाला बोलवत आहेत." लागुंना दरदरून घाम फुटला. कलेक्टर फोन करत…
Read More...

“तुझे मेरी कसम” ना थेटरातून उतरला, ना मनातून..!

गावातल्या थेटरात नवीन सिनेमा आलेला. साधारण आम्ही नववीला असणार. नुकताच मिसरूड फुटू लागलेली. आमच्या दोस्त मंडळींत एक बॉलीभाई होता. त्याला पिक्चरच्या सगळ्या बातम्या सगळ्यात आधी माहिती असायच्या. बॉलीभाईने नवीन पिक्चर भारी आहे आणि गाणी तर…
Read More...

आजही त्याला लोक विचारतात, पाकिस्तान सोडून भारताचा नागरिक का झालास ?

ऐ जमी रुक जाये, आसमा झुक जाये तेरा चेहरा जब नझर आये. अदनान सामीच्या आवाजात एक नशा आहे. तो आला तेव्हा डोंगरासारखं त्याच शरीर बघून सगळ्यांनी त्याला खुळ्यात काढलेलं. गोविंदासोबतच लिफ्ट करा दे छप्पर तोड सुपरहिट झालेलं पण कोणाला माहित होतं की…
Read More...

आपल्याला थलैवाचा अर्धा चेहरा दिसतो…थेटर जणू फेसाळत्या लाटेसारखं उसळलं…

किस्सा खरा खोटा वेंकटेश्वर जाणे... तेव्हा जयललीता तामिळनाडूच्या पंतप्रधान (तिथं पंतप्रधानच असतात) होत्या आणि त्यांची काहीतरी ठसन होती याच्याबरोबर. तेव्हा याच्या घरापासूनच्या रस्त्यावर वाहनबंदी लावली त्यांनी. आता हा कामाला निघेल की नाही…
Read More...

खऱ्या आयुष्यात कंगना राणावतच्या बहिणीवर अ‍ॅसिड अ‍ॅटॅक झाला होता !!

हिमालयाच्या दऱ्यामध्ये वसलेलं नयनरम्य डेहराडून. गाव तस छोटंच. असली गर्दी तर ती फक्त पर्यटकांची. रविवार सकाळची वेळ. शाळा कॉलेजला जाणारी मुल अजून अंथरुणात लोळत असतील. ज्यांचे व्यवसाय टुरिस्टवर अवलंबून आहेत त्यांची तेव्हढीच लगबग सुरु. अशाच…
Read More...

पानिपत : हा ऐतिहासिक दुष्काळ संपला पाहिजे.

लहानपणी आपली पिढी राउ, श्रीमान योगी, पानिपत, सुभद्रा कुमारी चौहाण यांची मेरी झांसी कविता आदि वाचत असे. आजकालची पिढी वाचायचे कष्ट घेत नाही. ते बाजीराव- मस्तानी, फत्ते-शिकस्त, पानिपत, मणिकर्णिका, तानाजी असे चित्रपट बघते. नवीन पिढीपर्यन्त…
Read More...

जग्गू दादाला घडवणारा भिडू !!

तीनबत्तीका जग्गू दादा. जयकिशन काकुभाई श्रॉफ नावाचा हा मुंबईच्या चाळीत वन रूम किचनमध्ये राहणाऱ्या गुज्जू कुटुंबातला हा मुलगा. प्रत्येक आईवडिलांप्रमाणे त्याच्या आईवडिलाना आपलं पोरग स्टार आहे हे वाटायचं. त्याचे वडील धीरूभाई अंबानीचे ज्योतिषी…
Read More...

ज्युनिअर बच्चनने झीनत अमानला वन नाईट स्टँडची ऑफर दिलेली !!

तर आपले महान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या महान नावाच्या सिनेमाच नेपाळ काठमांडूमध्ये शुटींग सुरु होतं. साल असाव 1982. बच्चन अगदी त्याच्या करीयरच्या टॉपला होता. सगळा भारत त्याच्यासाठी वेडा होता. फक्त प्रेक्षकच नाही तर इंडस्ट्रीमधल्या अनेक…
Read More...