Browsing Category

फोर्थ अंपायर

गांगुलीच्या आधी लॉर्ड्सच्या बाल्कनीत स्वॅग दाखवणारा कार्यकर्ता म्हणजे के. श्रीकांत

२५ जून १९८३, एकही क्रिकेटवेडा आयुष्यात ही तारीख विसरू शकत नसतोय. एक कपिल देव सोडला, तर कुणालाच वाटलं नव्हतं की भारत त्यादिवशी बलाढ्य वेस्ट इंडिजला हरवून वर्ल्डकप फायनल जिंकू शकतो. पण जिगरबाज कार्यकर्त्यांनी इतिहास घडवून दाखवलाच. आजही त्या…
Read More...

थोरल्याचा दंगा कितीही असुद्या, पण छोटा फ्लॉवरही मोठा धमाका होता…

जशी दर १२ मैलांना भाषा बदलते, तसं प्रत्येक पिढीसाठी क्रिकेटही बदलतं. म्हणजे बघा सध्या शाळेत जाणाऱ्या पिढीसाठी आयपीएल म्हणजे लय भारी, कॉलेजात जाणाऱ्या पोरांचा देव धोनी आणि जॉबला लागलेल्या पोरांच्या देव्हाऱ्यात तेंडुलकर, तिकडं वडील…
Read More...

पुढं जाऊन क्रिकेटचा देव ठरलेलं पोरगं, त्यादिवशी शून्यावर आऊट झालेलं

मुंबईचं वानखेडे स्टेडियम, दिवस २ एप्रिल २०११. बॉलर्सची भन्नाट कामगिरी, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग आणि महेंद्रसिंह धोनीच्या बॅटिंगचा धडाका या सगळ्यामुळं भारतानं वर्ल्डकप जिंकला. १९८३ नंतर हुलकावणी देत असलेलं स्वप्न २८ वर्षांनी…
Read More...

भारताचा अभिमान असणारे शूटर्स स्वतःच्याच बंदुकीनं गोळी झाडून आत्महत्या करतायत

आपल्या भारतात लोकांना क्रिकेटचा कितीही नाद असला, तरी देशाची मान उंचावण्यात बाकीचे खेळ कधीच कमी पडत नाहीत. म्हणजे बघा आपण क्रिकेट वर्ल्डकप जिंकलो तेव्हा जसा आनंदोत्सव झाला, तसाच आपण ऑलिम्पिक मेडल जिंकल्यावरही झाला. मग ते मेडल खाशाबा जाधवांचं…
Read More...

आजही पाकिस्तानी कोच बॉब वूल्मर यांचा मर्डर हा मिस्ट्रीचं मानला जातो.

क्रिकेट म्हणल्यावर चौकार, षटकार,पैसा,चिअर लिडर्स आणि बरंच काही काही असतं पण याव्यतिरिक्त क्रिकेट जितका ग्लॅमरवाला खेळ वाटतो ना त्याहीपेक्षा रिस्की जास्त वाटतो. क्रिकेटमध्ये अशा कितीतरी रहस्यमय घटना घडल्या आहेत ज्या अजूनही रहस्यचं बनून…
Read More...

कोटा सिस्टीम मुळे अन्याय झाला पण विनोद कांबळीने मुंबई सोडली नाही

भारतात क्रिकेटला नेहमीच प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे जेवढी चर्चा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीची होत नाही, तेवढं प्रेम लोक क्रिकेटला देतात. पण क्रिकेट म्हंटल कि, खेळाबरोबर क्रिकेटमधल्या राजकारणाची सुद्धा नेहमीच चर्चा होत असते. यातलाच नेहमीच…
Read More...

सचिन, गांगुलीनंतर ज्याचं पोस्टर घराच्या भिंतीवर लावावसं वाटलं, तो म्हणजे युवराज सिंग

लहानपणी घरातले खर्चायला पाच-दहा रुपये द्यायचे. बरं त्यांनी दिले नाहीत, तर उरलेल्या सुट्ट्या पैशातून हर्षद मेहता कसं व्हायचं हे आपल्याला पद्धतशीर जमायचं. त्या साठलेल्या पैशातून स्वतःचा एकच नाद पूर्ण केला. क्रिकेटर लोकांची पोस्टर आणि स्टिकर…
Read More...

आयपीएलचा धुरळा अजून बसला नाय आणि महाराष्ट्राचा वाघ आता कोहलीचं रेकॉर्ड मोडू शकतोय

क्रिकेट आवडणाऱ्या गर्दीत एकदा जोरात आवाज देऊन बघा, धोनी कुणाकुणाला आवडतो? ९९.९९ टक्के लोकांचे हात फिक्स वर येणार. आणि हा प्रश्न तुम्ही चेन्नईमध्ये विचारला, तर गर्दीत नसलेलं पोरगंही हजार टक्के हात वर करणार. कारण तिकडं एक नियम आहे,…
Read More...

भारतीय क्रिकेटमधले सगळे राडे, विराट-रोहितच्या दोस्तीवर येऊन थांबतात

दोन दिवस झाले ट्विटरवर लय राडा सुरूये. तेही क्रिकेटबाबत. आता क्रिकेटबद्दल ट्विटरवर राडा होणं हे काय नवीन नाही. त्यात भारतीय क्रिकेटबद्दल राडा होणं, तर ट्विटरचा रोजचा विषय आहे. म्हणजे कसं असतंय विराट कोहलीचे फॅन रोहित शर्माला शिव्या देत…
Read More...

भारताला टेनिसची गोडी लाऊनही, सगळ्यात जास्त चर्चा तिच्या लव्हस्टोरीचीच झाली…

भारताला पाहिल्यापासून क्रिकेटचं खुळ. बॅटच्या जागी फळी घेतली आणि स्टम्पच्या जागी टायर घेतले, तरी चालून जायचं. बरं खेळायला मोठी गॅलरीच पाहिजे असंही नव्हतं. गल्लीत, बोळात, बाल्कनीत ते अगदी घरात कुठंही क्रिकेटचा खेळ सुरू व्हायचा. तशी भारताला…
Read More...