Browsing Category

फोर्थ अंपायर

फक्त चार वर्ष खेळलेला भारताचा स्पिनर, माल्कम मार्शल आणि व्हिव रिचर्ड्सचा बेस्ट फ्रेंड होता

भारतीय क्रिकेटसाठी २०२१ हे वर्ष खास गेलं. सोशल मीडियावर आलेले टीममधले राडे आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि टी२० वर्ल्डकपमधले पराभव सोडले, तर भारतानं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात, इंग्लंडला इंग्लंडमध्ये आणि आफ्रिकेला आफ्रिकेत हरवून भारतानं…
Read More...

कोहलीला एकमेव आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा भिडू, टीम इंडियामध्ये पक्कं स्थान मिळवू शकला नाही

विराट कोहली. भारताच्या सर्वात यशस्वी कॅप्टन्सपैकी एक. त्याच्या नेतृत्वात भारतानं अनेक विक्रम रचले, अशक्य वाटणारे विजय मिळवले. ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये जाऊन भारत जिंकून आला. मात्र विराटच्या मुकुटात एक हिरा अजूनही बसला नाही, तो म्हणजे…
Read More...

अंडर-१९ पोरांच्या आशिया कपमध्ये राडा घालणाऱ्या कार्यकर्त्याचं भारताशी कनेक्शन आहे

आशिया कप म्हणजे आपल्या खंडाचा वर्ल्डकपच. आपल्याकडचे चाहते टेस्ट मॅचेस जितक्या आतुरतेनं पाहत नाही, तितक्या आतुरतेनं आशिया कप पाहतात. अर्थात त्यामागं कारणही तसंच असतं. आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी भिडतात आणि भारत…
Read More...

ज्याची बॉडी बघून सगळ्या पिढीनं जिम लावली, तो भिडू म्हणजे संग्राम चौगुले

हे वर्ष संपायला दोन-तीन दिवस बाकी आहेत. ३१ च्या रात्री कुठे बसायचं हा तुमचा प्लॅन झाला असेल किंवा नसेल पण एक गोष्ट मात्र तुमच्या डोक्यात फिक्स वादळ घालत असणार. 'एक जानेवारीपासून जिमला जायला पायजे राव.' दरवर्षी एक जानेवारीपासून जिमला जाणारच,…
Read More...

जे भल्याभल्यांना जमलं नाही, ते बारक्या हिमाचल प्रदेशच्या टीमनं करुन दाखवलंय

एक काळ होता जेव्हा स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग यांच्या ऑस्ट्रेलियन टीमची खुंखार दहशत होती. त्यांची टीम इतकी डेंजर होती, की त्यांच्याशी मॅच आहे म्हणल्यावर आपण हरणार हे डोक्यात नक्की होऊन जायचं. तशीच दहशत भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये…
Read More...

त्या दिवशी गुरुशरण सिंगने जे काही केलं त्यासाठी सचिन आयुष्यात उपकार विसरणार नाही

सचिन रमेश तेंडुलकर. फक्त भारतीयच नव्हे तर संपूर्ण क्रिकेटला पडलेलं सुंदर स्वप्न. टीकाकार टीका करत राहतील , तो जगातला आजवरचा भारी बॅटर होता कि नव्हता यावरून वाद होत राहतील. पण त्याच्यामुळे क्रिकेट बदललं हे मात्र नक्की. आपल्या कारकिर्दीत…
Read More...

जयसूर्या पॉन्टिंगच्या बॅटमधल्या स्प्रिंगा राहिल्या बाजूला, नाइकीच्या बुटावरुन वाद रंगलाय

तुम्हाला १९९६ चा क्रिकेट वर्ल्ड आठवतो का? सगळ्या क्रिकेट फॅन्समध्ये एकच चर्चा होती, ती म्हणजे पहिल्या १०-१५ ओव्हर्समध्ये समोरच्या टीमचा बाजार उठवणाऱ्या श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याची. जयसूर्याची हाणामारी इतकी वाढीव असायची, की अफवा उठली…
Read More...

स्पिन आवडणाऱ्या प्रत्येक पोरानं ज्याची बॉलिंग स्टाईल कॉपी केली, तो कार्यकर्ता म्हणजे भज्जी

साल २००१, स्थळ कोलकात्याचं ईडन गार्डन्स स्टेडियम. ग्राऊंडमधल्या खुर्च्यांपासून पायऱ्यांपर्यंत खच्चून गर्दी झाली होती. कमेंट्री बॉक्समध्ये टोनी ग्रेग आणि रवी शास्त्री ही दोन मोठी नावं होती. भारत इतिहास लिहीण्यापासून फक्त एक विकेट दूर होता.…
Read More...

फक्त धोनीच्या आग्रहामुळं द्रविड टी२० मॅच खेळायला उतरला होता…

साल होतं २०११. वर्ल्डकप जिंकलेली टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर होती. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान अशा फॉर्ममधल्या संघांना धूळ चारत भारतानं वर्ल्डकप मारला होता. साहजिकच भारत इंग्लंडचा पण बाजार उठवणार असंच सगळ्यांना वाटत होतं. २००७ च्या…
Read More...