Browsing Category

फोर्थ अंपायर

वनडे मॅचमध्ये डबल सेंच्युरी करणारा पहिला ‘माणूस’ सेहवाग होता

ग्वालियरचं स्टेडियम, भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वनडे मॅच. भारताची बॅटिंग एकदम दमदार सुरू होती. पण त्यादिवशी खरा दंगा होता तो एकाच नावाचा, सचिन तेंडुलकर. जगात कुणाला वाटलं नव्हतं की, पुरुषांच्या वनडे मॅचमध्ये डबल सेंच्युरी होईल. पण झाली, तेही…
Read More...

ॲशेस सिरीज सुरू होण्यामागचं कारण श्रद्धांजलीची बातमी आहे…

तुम्हाला क्रिकेट आवडत असेल, तर लहानपणीची एक आठवण फिक्स असणार. थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी उठून टीव्हीसमोर बसायचं. आता कधी अभ्यासासाठी न उठणारी पोरं घरच्यांनी आवाज न देता उठण्याची दोनच कारणं होती, क्रिकेट खेळणं आणि क्रिकेट बघणं. आता मॅच…
Read More...

ना पॉन्टिंग, ना कोहली… खरा मवाली क्रिकेटर होता अँड्र्यू फ्लिंटॉफ

रिकी पॉन्टिंगचं नाव ऐकलं की, आपल्याला सगळ्यात आधी राग येतो. फक्त पॉन्टिंगच नाही, तर त्याची सगळी ऑस्ट्रेलियन टीमच आगाऊ होती. पॉन्टिंग लक्षात राहिला कारण तो म्होरक्या होत्या. कायम तोंडात असलेलं चिंगम (च्युईंगम लिहिण्यात फील येत नाय), चांगले…
Read More...

कोविडचा विषयही नव्हता, तेव्हा क्रिकेट मॅचमध्ये खेळाडू मास्क घालून उतरले होते…

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्राच्या आसमंतात एकच गाणं वाजतंय, ते म्हणजे दाटले रेशमी आहे धुके धुके... नाय म्हणजे हिवाळ्यात धुकं असतं? पण एवढं? ज्यांची घरं उंच टॉवरमध्ये आहेत त्यांना तर लई बाप व्ह्यू दिसत असेल. आता महाराष्ट्रातलं हे धुकं…
Read More...

लय मनाला लावून घेऊ नका, कुंबळेशी बरोबरी केली असली, तरी पटेल आपल्या मुंबईचाच आहे

वानखेडे स्टेडियम. आपल्या भारतीय क्रिकेटची पंढरी. या ग्राऊंडवर भारतानं किती आनंदाचे क्षण पाहिले याची गिणतीच नाही. इथंच आपण वर्ल्डकप जिंकलो, इथंच सचिननं क्रिकेटला अलविदा केला. धोनीचा सिक्स, विराटचं शतक आणि डोमेस्टिक क्रिकेटमधल्या किमान…
Read More...

आई अभ्यास सोडून खेळायला जा म्हणाली, आता वेंकटेश अय्यरनं आठ कोटी कमावलेत

लहानपणी सगळ्यात जास्त मार कशामुळं खाल्ला असेल, तर क्रिकेट खेळण्यावरुन. एकवेळ बड्डेला नवे कपडे नका घेऊ, पण उन्हाळ्यात बॅट आणि बॉलसाठी पैसे पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता आपल्याकडे काय तेंडुलकर, कोहलीसारखं लहानपणीच जबरी बॅटिंग करण्याचं स्किल…
Read More...

बाकीचे पीचवरुन राडे घालायचे, पण द्रविड गुरुजींनी पीच बनवणाऱ्यांना ३५ हजार दिलेत…

राहुल द्रविड म्हणजे अगदी जंटलमन माणूस. कधी मैदानावर राडे नाहीत, मैदानाबाहेर तर प्रश्नच नाही. त्याचं नाव ना कधी कुठल्या अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं, ना कुठल्या झोलमध्ये अडकलं. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यानं इंडिया अंडर-१९ आणि इंडिया-ए…
Read More...

वडिलांच्या एका निर्णयामुळं श्रेयस अय्यरचं करिअर वाचू शकलं…

गेल्या तीन चार दिवसांपासून सोशल मीडियावर सगळ्यात हिट असलेला क्रिकेटर कोण? तर श्रेयस अय्यर. कसोटी पदार्पण करताना त्यानं दमदार सेंच्युरी तर ठोकलीच; पण दुसऱ्या डावात भारतीय संघाची पडझड सुरू असताना डावही सावरला. आता आपली पहिलीच टेस्ट मॅच…
Read More...

अपघातानं क्रिकेटमध्ये आलेला बापू, आता राडा करायला लागलाय

काडी पैलवान वाटावं असं शरीर, आत गेलेले गाल, पण मस्त उंची. रनअप पण फार मोठा नाय, फक्त पाच-सहा पावलं. पण विकेट काढायच्या म्हणलं, की नाद नाहीच. गेल्या काही सिरीजमध्ये तर भारताच्या पिचेसवर जितके अश्विन आणि जडेजा चालत नाहीत, तितका दंगा याचा…
Read More...