Browsing Category

फोर्थ अंपायर

गावसकरच नाय, बॉब मार्लेनं पण आपल्या पोराचं नाव रोहन कन्हायच्या नावावरुन ठेवलंय…

आमच्याकडे एक भिडू कार्यकर्ता आहे, आम्हाला काल म्हणत होता की, विराट कोहलीनं सेंच्युरी मारली तर सगळ्या ऑफिसला पेढे वाटणार. पण विराट ऑफ स्टम्प बाहेरच्या बॉलला बॅट लाऊन आऊट झाला आणि पेढे खाण्याचा चान्स गेला. तेव्हापासून आमचा गडी तोंड बारीक करुन…
Read More...

आमच्या ताईच्या वहीत राहुल द्रविडचा फोटो सापडला होता…

आपलं बालपण क्रिकेट बघण्यात आणि खेळण्यात गेलं. चेहऱ्याचा रंग, फुटलेले गुडघे-कोपरे, घरी अगणित वेळा खाल्लेला तुफानी मार आणि शाळेला मारलेली कल्टी या सगळ्यामागचं कारण एकच होतं क्रिकेट. आता क्रिकेटमुळं मार खाणं वैगेरे जाऊद्या, पण आपलं बालपणही लय…
Read More...

कुठल्या खेळाडूशी नाय, तर गावसकरचं अख्ख्या कोलकात्याशी भांडण झालं होतं…

क्रिकेटमध्ये खेळाडूंची मैत्री जशी चर्चेत असते, तशीच त्यांची असलेली किंवा नसलेली भांडणं. म्हणजे बघा सध्याचा भारतीय संघ हरला की, चर्चा सुरू होतात विराट कोहली आणि रोहित शर्माचं भांडण सुरू आहे. आधीच्या भारतीय संघाबाबत फुकाची चर्चा असायची की,…
Read More...

जेव्हा डॉन ब्रॅडमन मुंबईकरांची माफी मागून बाळासाहेबांबद्दल चौकशी करतात…

सर डोनाल्ड ब्रॅडमन उर्फ डॉन. क्रिकेट जगतातले सगळ्यात भारी फलंदाज अशी त्यांची ख्याती. रेकॉर्ड्सची भलीमोठी यादी त्यांच्या नावामागं आहे. आजही पार सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत प्रत्येक फलंदाज ब्रॅडमनना आदर्श मानतात. आपल्या कसोटी…
Read More...

आपला सेहवाग एवढा डेंजर झाला, त्यामागं मर्डरचा इतिहास आहे…

भारतीय खेळाडूंचं क्रिकेट म्हणजे तंत्रशुद्धता, हे पार जुन्या काळापासून चालत आलेलं चित्र. सुनील गावसकर, विजय मर्चंट हे खेळाडू तर या तंत्र घोटवून घडलेल्या मुर्त्या. इस्त्री केलेल्या शर्टला तरी सुरकुती दिसेल पण या भिडूंच्या बॅटिंग टेक्निकमध्ये…
Read More...

सगळं जग कपिलच्या नावाचा जप करत होतं, तेव्हा गड्यानं एका बारक्या पोराची इच्छा पूर्ण केली होती…

गेल्या आठवड्यातली गोष्ट आहे, आमचा एक भिडू ८३ पिक्चरला गेला होता. आल्यावर रिव्ह्यू सांगताना गडी एकदम भावूक झाला. साहजिकच आहे, कारण दोन पिढ्यांसाठी १९८३ चा वर्ल्डकप म्हणजे लई भारी मेमरी. क्रिकेट सगळ्यांचा फेव्हरेट गेम होण्यामागचं कारण. पण या…
Read More...

किट बॅगेत जॅमची बॉटल घेऊन फिरणारा राहुल स्टार बनल्यावरही वडिलांच्या कंपनीला विसरला नाही

राहुल शरद द्रविड म्हणजे भारताची वॉल. या भिंतीला भेदणे जगभरात कोणत्याही बॉलरला शक्य व्हायचं नाही. बाकीचे बॅट्समन फोरसिक्सरची बरसात करू देत अथवा झटपट आपल्या विकेट्स गमावू देत, राहुल द्रविड क्रिझवर नांगर टाकून ठाम उभा राहायचा आणि देशाला ती…
Read More...