Browsing Category

आपलं घरदार

तामिळनाडू सोडून हे अण्णा मुंबईत आले, त्यांचा डोसा आज दुबई, न्यूझीलंड मध्ये मिळतो..

साऊथ इंडियातून भारताला मिळालेली दौलत म्हणजे सिनेमे आणि डोसा. या दोन गोष्टी साऊथमध्ये बक्कळ आहे आणि त्या कधीही नष्ट होणार नाही इतपत त्या मजबूत आहेत. तर मेन विषय आहे डोसाचा. डोसा प्लाझा हे दुकान किंवा त्याचा लोगो तुम्ही बऱ्याच ठिकाणी…
Read More...

अमेरिकेसारखा प्रगत देश सोडून बाईंनी ‘भारत’ निवडला, समस्येवर काम करण्यासाठी !

एक अमेरिकन मुलगी भारतात येते, पीएचडी करायला..विषय होता 'वासाहतिक काळातील सांस्कृतिक बंड – प. महाराष्ट्रातील अब्राह्मणी चळवळ. त्यादरम्यान तिने इथला समाज पाहिला, येथील चळवळी पाहिल्या, येथील निळे, भगवे झेंडे त्यांना दिसले, येथील समाजाचे प्रश्न…
Read More...

युद्धात हात गमावलेल्या सैनिकाने पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते.

एक जवान आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करतो. युद्धात शहीद होऊन देशाला बलिदान देतात तर काही युद्धात जखमी होऊन, आयुष्यभर अपंगत्व येऊनही देशासाठी सेवा बजावत राहतात. असाच एक जवान ज्याच्या शरीराचा एक अवयव देशासाठी बलिदान दिला तरीदेखील…
Read More...

नेताजी पालकर ९ वर्षे अफगाणिस्तानच्या या किल्ल्याचे किल्लेदार होते.

इतिहास ज्यांना प्रतिशिवाजी म्हणून गौरव करतो असा योद्धा म्हणजे नेताजी पालकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळात फिरून जे तरुण साथीदार गोळा केले यात नेताजींचा देखील समावेश केला जातो. नेताजी सातारा जिल्ह्यातील खन्डोबा पालीचे होते असं…
Read More...

आपण व्हिलन म्हणून ओळखतो पण याच निजामानं एकदा भारताला सोनं देऊन मदत केली होती

मीर उस्मान अली खान. हैद्राबादचा संस्थानचा शेवटचा निजाम. ज्याने जवळपास ३७ वर्षे शासन चालवलं. ८२,६९८ चौरस किलोमीटर क्षेत्राचे हैद्राबाद संस्थान भारतातील प्रमुख राजघराण्यांमध्ये गणले गेले. या संस्थानाची खासियत म्हणजे इथली श्रीमंती. आजच्या…
Read More...

राजे आत्राम चुकले आणि युवक काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता बिनविरोध निवडून आला

भारत एक सार्वभौम देश म्हणून आकाराला येण्यापूर्वी अनेक छोटी छोटी राज्य, संस्थान यांच्यामध्ये ओळखला जात होता. इथं जनतेचे प्रतिनिधी, राजे यांच्यामार्फत काम चालत असे. या राजा - महाराजांचा जनतेवर प्रचंड प्रभाव होता. पण पुढे देशातील संस्थाने…
Read More...

ईस्ट इंडिया कंपनीने एका जमिनीच्या तुकड्यावर मद्रास शहर उभारलं…

चेन्नई शहर म्हणजे तामिळनाडूची राजधानी. आपल्या खोलवर रुजलेल्या परंपरेमुळे भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा या शहराला ओळखलं जात. ज्या शहराला आधी मद्रास नावाने ओळखलं जायचं. जवळपास ७० लाख लोकसंख्या असलेले हे शहर जगातलं ३१ वं सगळ्यात…
Read More...

जिल्हा बँकांच्या निवडणुका पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणार ?

जिल्हा सरकारी बँक म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर थेट जिल्ह्याचं राजकारण आणि मोठ्या मोठ्या राजकीय व्यक्ती दिसू लागतात. ज्याच्या ताब्यात जिल्हा बँक त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर मोठी पकड असल्याचं नेहमीच म्हंटल जात. आज हा जिल्हा बँकेचा विषय…
Read More...

जिनाने दिलेली पाकिस्तानी ऑफर धुडकावून लावली आणि भारताला काश्मीर जिंकून दिला….

हि गोष्ट तेव्हाची जेव्हा भारताला स्वतंत्र होऊन फक्त ३ महिनेसुद्धा झाले नसतील. पाकिस्तानने काश्मीरच्या कबाली लोकांना भडकावून भारताच्या काही भागांमध्ये युद्ध लावून दिलं. १९४७ च्या या युद्धामध्ये भारत जिंकला ते एका शूरवीरामुळे ज्याला नौशेराचा…
Read More...

आग्र्याहून निसटलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात कसे परतले?

भारताचा सर्वशक्तिशाली सम्राट बादशाह आलमगीर औरंगजेब. लाखोंचं सैन्य बाळगत होता. मात्र महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा राज्याचा राजा त्याचा भर दरबारात अपमान करतो काय आणि त्याच्या बंदिवासातून अचानक निसटून जातो काय. संपूर्ण देशाला हे आक्रीत कधी…
Read More...