Browsing Category

कट्टा

पुण्याच्या त्या घरात मेलेली कुत्री, घाण वास व सोबत २ वर्ष कोंडून ठेवलेला तो मुलगा..

पुण्याच्या कोंढवा भागातली कृष्णाई बिल्डिंग. पुण्याच्या कोणत्याही चौकात, कोणत्याही पेठेत असती तशीच ही बिल्डींग. बिल्डींगमध्ये असणारे प्लॅट आणि बिल्डींगच्या खाली असणारी काही दुकान.. सरळ साधं वाटणार दृश्य. तस पाहिलं तर कोणाला शंका येण्याचं…
Read More...

महंमद घोरीने ‘पृथ्वीराज चौहान’ ह्यांचे डोळे फोडले, त्याही स्थितीत पृथ्वीराजांनी घोरीला…

राजपुतांचा उत्तर, पश्चिम भारतात दबदबा होता. त्याच काळात अनेक महान योद्धे होऊन गेले आणि त्यातलेच एक म्हणजे पृथ्वीराज चौहान.
Read More...

१६ वर्ष होतील बघा, पण डोंबिवलीच्या स्नेहल गवारेचा खुनी काही सापडलेला नाही…

डोंबिवली, तसं वर्दळीचं पण काहीसं शांत शहर. आजच्या घडीला डोंबिवलीत चांगलीच गर्दी असली, तरी १५ वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. सोशल मीडिया नव्हतं, एखाद्या घटनेची चर्चा झाली की ती एक-दोन दिवसांत संपायची नाही आणि अफवा असेल तर खरं काय हे…
Read More...

१९४८ मध्ये पटियालाच्या खजिन्यातून अचानक गायब झालेला ‘नेकलेस’ MET GALA मध्ये दिसलाय

दरवर्षी येणारा इंटरनॅशनल फॅशन शो म्हणजेच MET GALA. फॅशनचा ऑस्कर सोहळा म्हणलं जातं..या कार्यक्रमाला मोठमोठे सेलिब्रिटी हजेरी लावतात. हा सोहळा दरवर्षी चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्यात सेलेब्रेटींचा कॉस्च्युम. चित्र-विचित्र प्रकारचे कपडे…
Read More...

औरंगजेब ते मोदीजी : आंबा शेकडो वर्षांपासून भावकीचे प्रॉब्लेम सोडवत आलाय

सध्या सिझन सुरू आहे आंब्यांचा. आपल्याला एखादा तरी कोकणी मित्र असावा, आपल्या कोकणातल्या नातेवाईकांना आपली आठवण यावी, घरी एखादी पेटी यावी, पिकलेल्या आंब्यांचा तो टिपिकल भारी वास यावा आणि गरम पुरीसोबत मस्त आमरस खावा... ही लय जणांच्या मनातली…
Read More...

रे बॅन, व्होग, अरमानी, ओकले कुठलाही भारीतला गॉगल घ्या, सगळ्यांचा मालक एकच आहे

कोणाला कशाचा नाद असेल सांगता येत नाही. चौकात बसणाऱ्या भाऊंना गॉगलचा नाद. फुटपाथ पासून ते शोरूम पर्यंत असं सगळं गॉगलच कलेक्शन त्याच्याकडे आहे. भाऊंना विचारलं की, तुमच्या रे बॅनच्या गॉगल किंमत किती तर १० हजार, अरमानीचा गॉगलची किंमत १२…
Read More...

दोन मुख्यमंत्री देणारं “नाईक कुटूंब” राजकारणाच्या केंद्रबिंदूपासून बाजूला कसं फेकलं…

राज्याच्या राजकारणात एकाच कुटूंबातील दोन व्यक्तींना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळाला अशी उदाहरणं फक्त दोनच आहेत. पहिला शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण. आणि दूसरे वसंतराव नाईक अन् सुधाकरराव नाईक. पहिली जोडी होती ती…
Read More...

काही देशात ‘लेफ्ट हॅण्ड ड्राईव्ह’ तर काही देशात ‘राईट हॅण्ड ड्राईव्ह’ हे अस…

गाड्यांचं खूप क्रेझ आपल्यातील अनेकांना असणारच. तेही अगदी लहानपणापासून. खेळणीतील गाडी-गाडी खेळायला लागलो तेव्हापासून... यात जर कधी उजव्याच्या जागी डाव्या साईडला गाडीचं स्टेअरिंग दिसलं तर 'हे फॉल्टी पीस आहे' असं म्हणून अनेकांनी भारीतल्या भारी…
Read More...

भारताच्या नकाशात नेहमी श्रीलंका दाखवावाच लागतो ; यामागे इंटरेस्टिंग कारण आहे..!!

भारत. जगातील मोठा भूखंड लाभलेल्या देशांमधील एक देश. त्याचा नकाशा देखील तेवढाच मोठा. अगदी जेव्हापासून भूगोलाच्या पुस्तकाशी आपला संबंध आलेला असतो तेव्हापासून हा नकाशा आपल्या बघण्यात, अभ्यासण्यात असतो. मात्र भारताचा नकाशा बघताना कधी एका…
Read More...